Ashadhi Ekadashi 2024 : देवशयनी एकादशीला 100 वर्षांनंतर त्रिग्रही योग! 'या' राशींवर बरसणार विठुरायाची कृपा
Ashadhi Ekadashi 2024 : आज देवशयनी म्हणजे आषाढी एकादशी आहे. आजपासून 4 महिन्यांपासून भगवान विष्णू झोपी जाणार. आज आषाढी एकादशीला अनेक शुभ योग जुळून आले आहेत. तब्बल 100 वर्षांनंतर त्रिग्रही योग जुळून आला आहे. या योगांमुळे अनेक राशींना फायदा होणार आहे.
Jul 17, 2024, 01:12 AM ISTAshadhi Ekadashi 2024 : ‘वा’त्सल्याची ‘रि’त म्हणजे वारी; वाचा कोणीही कधीच सांगितली नसेल अशी सुरेख माहिती
आषाढी एकादशी म्हटलं की, डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी! वषर्भरातील २४ एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. संपूर्ण महाराष्ट्र सध्या विठुरायाच्या भक्तीत तल्लीन आहेत. वारकरी सांप्रादायासाठी तर हा दिवस दिवाळी इतकाच मोठा असतो. महाराष्ट्रात लाखो वारकरी चालत जाऊन पंढरपुरात विठूरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतात. अनेक पालख्या पंढरपूरात पोहोचल्या आहेत.
Jul 16, 2024, 08:34 PM ISTAshadhi Ekadashi Recipe: एकादशी...अन् दुप्पट खाशी! आषाढी एकादशीला बनवा चविष्ट अन् हटके उपवासाचे पदार्थ
Ashadhi Ekadashi Fast Recipe: मराठी एक प्रचलित म्हण आहे एकादशी...अन् दुप्पट खाशी, यंदा आषाढी एकादशीला नेहमी पेक्षा हटके आणि चविष्ट असे उपवासाचे पदार्थ बनवा पोटासोबत मनही तृप्त होईल.
Jul 16, 2024, 01:42 PM ISTदेवशयनी एकादशीची पूजा 'या' गोष्टींशिवाय अपूर्ण
Devshayani Ekadashi Puja Samagri List: देवशयनी एकादशीची पूजा 'या' गोष्टींशिवाय अपूर्ण. आषाढी शुक्ल एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. हिंदू धर्मात या एकादशीला विशेष महत्व आहे. हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित केला जातो.
Jul 16, 2024, 11:17 AM ISTआषाढी एकादशीला असा करा उपवास, डाएट देखील होईल 100%
Ashadhi Ekadashi Fasting Tips : आषाढी एकादशी हा उत्सव 17 जुलै रोजी आहे. या दिवशी असंख्य भाविक उपवास धरतात. अशावेळी तुमचा उपवास आणि 100% डाएट होण्यासाठी न्यूट्रिशनिस्ट दिलाय प्लान.
Jul 15, 2024, 03:50 PM IST