'कूल'पणा हरवतोय, 'धोनी'ला योगाची अत्यंत गरज'
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा 'कॅप्टन कूल' नाही, तर त्याला योगाची अत्यंत गरज आहे, असे टीम इंडियाचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी म्हटलंय.
Jun 22, 2015, 08:04 PM IST...तर चेन्नई महेंद्रसिंग धोनीला मुकणार!
आयपीएलमधील अनेक टीम्सना आयपीएलच्या लिलावाच्या महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल हवे आहेत. जर बीसीसीआयने ही मागणी मान्य केली तर अनेक दिग्गज खेळाडू २०१७ च्या आयपीएलमध्ये वेगळ्या टीम्समध्ये खेळताना दिसतील.
May 22, 2015, 12:58 PM ISTधोनीच्या 'झिवा'ची पहिली झलक, धोनीनं शेअर केला फोटो
भारताचा सुपरकूल कॅप्टन महेंद्र सिंह धोनीची चिमुकली 'झिवा'चा पहिला फोटो धोनीने सोशल साइटवर शेअर केला आहे. त्या फोटोत तो स्वत: त्याची पत्नी साक्षी आणि मुलगी जीवासोबत दिसत आहे.
Apr 18, 2015, 06:08 PM ISTसुरेश रैनाच्या लग्नाला वऱ्हाडी कोण कोण?
Apr 4, 2015, 08:35 AM ISTप्रियंकासोबत सुरेश रैनाचं धडाक्यात लग्न, दिग्गजांची उपस्थिती
भारतीय क्रिकेट टीमचा खेळाडू सुरेश रैना शुक्रवारी आपली बालपणीची मैत्रिण प्रियंका चौधरीसोबत विवाहबद्ध झाला. दिल्लीतील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये आयोजित या लग्नसोहळ्याला स्पोर्ट्स आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.
Apr 4, 2015, 08:26 AM ISTवनडे क्रिकेटमधूनही धोनी निवृत्ती घेणार
वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनी, आता वनडे क्रिकेटमधूनही निवृत्तीची घोषणा करणार आहे. अचानक निवृत्तीचा धोनीने का विचार केलाय हे अजूनही समजू शकलेलं नसलं तरी, टीम इंडियावर सतत होणारी टीका हे कारण असल्याचं सांगण्यात येत आहे.
Apr 1, 2015, 08:16 PM ISTटीम इंडियानं वहाब रियाजकडून शिकावं: रमीज राजा
पाकिस्तानचा माजी कॅप्टन रमीज राजाचं म्हणणं आहे की, भारतीय बॅट्समनना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यासाठी वहाब रियाजच्या स्पेलकडून शिकणं गरजेचं आहे. गुरूवारी एससीजीमध्ये वर्ल्डकप सेमीफायनल दरम्यान मायकल क्लार्कच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियन टीमची दुर्बलता जाणून घेत त्याचा फायदा भारतीय टीमनं घ्यायला हवा.
Mar 22, 2015, 06:32 PM ISTकॅप्टन कूल धोनीच्या नेतृत्वातील शंभरावा विजय
टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीने गुरूवारी बांगलादेश टीमला पराभूत करून, वनडे क्रिकेटमधील आपला शंभरावा विजय साजरा केला.
Mar 19, 2015, 06:41 PM ISTकोहली, धवन आणि रैनाला धोनीने दिला धक्का
वर्ल्डकप दरम्यान जर टीम इंडियाच्या खेळाडूंची बॅट तडपतेय, तर बॉलरही खणाखण विकेट घेतायत. मात्र टीम इंडियात फॅन्समध्ये सर्वात जर कुणी लोकप्रिय असेल, तर महेंद्रसिंह धोनीचं नाव यात आघाडीवर आहे.
Mar 17, 2015, 09:35 PM ISTधोनीच्या प्लानने मोठ्या संघाचे रिपोर्ट कार्ड बिघडविले - युवराज सिंग
भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग याने कर्णधार महेंद्रसिंग यांच्या नेतृत्त्वाची प्रशंसा केली आहे. वर्ल्ड कपमध्ये ज्या पद्धतीने टीम इंडिया खेळत आहे, त्यातून असे स्पष्ट होते की भारत आपला खिताब वाचविण्यात नक्कीच यशस्वी होणार असल्याची आशा युवीने व्यक्त केली आहे.
Mar 16, 2015, 07:39 PM ISTक्वार्टर फायनल आधी महेंद्रसिंहचे प्रेरणादायी शब्द
स्टार स्पोर्टसने क्वार्टर फायनल आधी टीम इंडियाचा कॅप्टन, कॅप्टन कूल धोनीवर एक व्हिडीओ बनवला आहे. या ४० सेकंदाच्या व्हिडीओत धोनी खूप काही बोलून जातो, हे बोलणं भारतातील कानाकोपऱ्यातील युवकांसाठी प्रचंड प्रेरणादायी आहे.
Mar 15, 2015, 10:51 PM ISTमहेंद्रसिंह धोनी वर्ल्ड कपनंतर घेणार निवृत्ती?
बातमी आहे क्रिकेट विश्वातून..... बातमी भारतीय क्रिकेटचा यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीबद्दलची आहे. वर्ल्ड कपनंतर धोनी क्रिकेटमधून संन्यास घेण्याचे मोहम्मद शमीने प्रेस कॉन्फ्रेंन्समध्ये संकेत दिले आहे.
Mar 13, 2015, 07:49 PM ISTप्लेइंग इलेवनमध्ये बदलाच्या मूडमध्ये नाही धोनी
टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये यापूर्वीच जागा बनवली असली तरी कर्णधार महेंद्रसिंग धोनी झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यात आपल्या प्लेइंग इलेवनमध्ये कोणत्याही बदल करण्याच्या मूडमध्ये नाही आहे. कोणी जखमी झाले तरच टीममध्ये बदल करण्याच्या मानसिकतेत धोनी आहे.
Mar 12, 2015, 09:42 PM ISTमाझ्या उत्कृष्ट कामगिरीचं श्रेय बॉलर्सला : धोनी
सध्या सुरू असलेल्या वर्ल्डकप मध्ये भारतीय टीमचा चांगलाच बोलबाला होत आहे. त्याचप्रमाणे महेंद्रसिंग धोनीची कर्णधार म्हणूनही चांगलीच प्रशंसा होत आहे. परंतु, वर्ल्डकपमधील कर्णधार म्हणून "माझ्या उत्कृष्ट कामगिरीच श्रेय मी बॉलर्सला देतो" असं मत धोनीने व्यक्त केलं आहे.
Mar 11, 2015, 07:07 PM ISTधोनीने केला नवा रेकॉर्ड
भारतीय क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आजच्या सामन्यात कर्णधारपद भूषवून वन डेमध्ये भारताकडून सर्वाधिक सामन्यात कर्णधारपद भूषविण्याचा नवा रेकॉर्ड केला आहे.
Mar 10, 2015, 01:54 PM IST