या मैदानात धोनी खेळणार शेवटची मॅच ?
भारत आणि श्रीलंकेमधली दुसरी टी-20 मॅच शुक्रवारी रांचीमध्ये होणार आहे.
Feb 11, 2016, 08:11 PM ISTधोनी संतापला दिली फिक्सिंग प्रकरणी धमकी
महेंद्रसिंग धोनीनं कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
Feb 10, 2016, 10:56 PM ISTमहेंद्र सिंह धोनीचं हे गुपीत कोणालाच कळलं नाही
भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्र सिंग धोनी याची ओळख आहे. धोनीने त्याच्या नेतृत्वात अनेक सामने भारताला जिंकून दिले आहे. धोनीची कॅप्टनसीची चर्चा क्रिकेट विश्वात असते. धोनी कधी कोणता निर्णय घेईल हे इतरांना ही कधीच माहित पडत नाही.
Feb 8, 2016, 12:26 PM ISTधोनीची मुलगी झाली एक वर्षाची. साक्षीनं ट्विट केला माही-झिवाचा फोटो
भारताचा कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीची मुलगी झिवा एक वर्षाची झाली आहे.
Feb 6, 2016, 09:41 PM IST'त्यासाठी याचिका दाखल करा'
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेमध्ये टीम इंडियाचा दारूण पराभव झाला. शेवटचा सामना जिंकत टीम इंडियानं लाज राखायचा प्रयत्न केला. पण सिडनीमध्ये झालेली ही मॅच कदाचित कॅप्टन धोनीची शेवटची असेल असा अंदाज अनेक जणांनी वर्तवला.
Jan 24, 2016, 12:13 AM ISTधोनी खेळला शेवटची वनडे ?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या वनडेमध्ये टीम इंडियाचा विजय झाला आहे. पण सीरिज 4-1 ने गमवण्याची नामुष्की टीम इंडियावर आली आहे. या पराभवानंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वावर जोरदार टीका होत आहे.
Jan 23, 2016, 05:42 PM IST'धोनीला कर्णधार करण्याची सूचना सचिनची'
कर्णधार महेंद्रसिंग ढोणीला संघाचा कर्णधार बनवावे, अशी सूचना खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केली होती, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. धोनी हा भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यासह अनेक विक्रम करणारा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे.
Dec 24, 2015, 06:48 PM ISTधोनीने एका बॉलमध्ये केलं दोनदा आऊट
मुंबई आणि न्यूझिलंड या दोन देशामंध्ये झालेल्या एका सामन्यात महेंद्र सिंग धोनीने जेकब ओरम या खेळाडूला दोन वेळा आऊट केलं. ओरमच्या बॅटला लागून बॉल धोनीच्या हातात गेला त्यामुळे तो कॅच आऊट तर होताच पण ओरम क्रिझ सोडूनही पुढे आला तेव्हा देखील धोनीने मोठ्या चतुराईने त्याला स्टम्प आऊट करत परत पाठवलं.
Dec 23, 2015, 10:49 PM ISTटीम इंडियात खेळण्याच्या लायकीचे नाहीत धोनी, रैना - माजी कॅप्टन
भारताचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनी आणि सुरेश रैना यांना आयपीएलमध्ये जास्त महत्त्व दिलं जात असल्याने त्यांची माजी भारतीय कॅप्टन बिशन सिंह बेदी यांनी निंदा केली आहे. दोघेही टीम इंडियामध्ये खेळण्याचे लायक नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे
Dec 19, 2015, 09:05 PM ISTआयपीएल : महेंद्रसिंग धोनी पुण्याकडून खेळणार
२०१६मध्ये होणाऱ्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत भारतीय कर्णधार महेंद्र सिंग धोनी आता पुण्याच्या टीममधून खेळणार आहे.
Dec 15, 2015, 12:29 PM ISTया 4 खेळाडूंची मैत्री तुटणार
आयपीएस सुरू होऊन ८ वर्ष झाली. तेव्हापासून महेंद्र सिंग धोनी, सुरेश रैना, रविंद्र जडेजा आणि आर. अश्विन या चेन्नई सुपरकिंगसाठी खेळणाऱ्या चारही खेळाडूंमध्ये चांगलीच मैत्री जमली होती. पण आता हे एकत्र खेळणार का नाही याचा निकाल उद्या लागणार आहे.
Dec 14, 2015, 07:55 PM ISTविजयादशमीच्या दिवशी भारताचा महत्त्वपूर्ण 'विराट' विजय, सीरिजमध्ये २-२ची बरोबरी
विराट कोहलीनं आज गेल्या आठ महिन्यांमध्ये खेळलेल्या वनडेमधील सेंच्युरीची प्रतिक्षा संपवत जबरदस्त सेंच्युरी केली. त्यामुळंच भारतानं आज विजयादशमीच्या दिवशी मॅच जिंकून विजयाचं सोनं लुटलं. ३५ रन्सनं चौथी वनडे मॅच जिंकत भारतानं सीरिजमध्ये २-२ची बरोबरी केलीय.
Oct 22, 2015, 10:36 PM ISTबऱ्याच कालावधीनंतर एकत्र खेळणार धोनी-सेहवाग
भारतीय वन डे कर्णधार महेंद्र सिंग धोनी आणि वीरेंद्र सेहवाग बऱ्याच कालावधीनंतर एकत्र एकाच टीममधून खेळणार आहे. लंडनमध्ये ओव्हल मैदानावर एका चॅरिटी सामन्यात अनेक आंतराराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळणार आहेत.
Sep 2, 2015, 02:56 PM ISTपाहा व्हिडिओ - कॅप्टन कूल धोनीने १२५० फूट उंचीवरून मारली उडी
टीम इंडियाचा वन डे आणि टी-२० कर्णधार महेंद्र सिंह धोनी सध्या आपले क्षण लष्करासोबत घालवत आहेत. पॅराजंपिंगची सध्या तो ट्रेनिंग घेत आहे. बुधवारी सकाळी त्याने ट्रेनिंगनंतर पहिल्यांदा १२५० फूट उंचावरून उडी घेतली.
Aug 19, 2015, 07:01 PM ISTधोनीने लियोनेल मेस्सी, क्रिस्टीयानो रोनाल़्डो टाकले मागे
भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीला लंडन स्कूल ऑफ मार्केटिंग (एलएसएम) च्या यादीत जगातील सर्वात मोठ्या खेळाडू ब्रँड यादीत नववे स्थान मिळाले आहे.
Jul 26, 2015, 01:24 PM IST