कोणत्या फळांमध्ये सर्वात कमी साखर असते? डायबेटिजचे रुग्णही खाऊ शकतात
तुम्हाला अशा फळांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्यात साखरेचे प्रमाण कमी असते.
Oct 24, 2024, 06:46 PM ISTसकाळी उठल्यावर दिसणारी 'ही' 5 लक्षणे ओरडून सांगतात, डायबिटीस झालाय? दुर्लक्ष करणं जीवावर बेतेल
Early Symptoms of Diabetes : शरीरातील रक्तातील साखर वाढल्यावर अनेक बदल होतात. शरीरातील बदलत्या गोष्टी सांगतात की, डायबिटिस झालाय?
Oct 22, 2024, 03:03 PM ISTडायबेटिजच्या रुग्णांनी चुकूनही खाऊ नये 'हे' ड्रायफ्रूट, काही मिनिटांतच शुगर होईल 400 पार
डायबेटिज हा जगातील वाढत्या आजारांपैकी एक असून याने केवळ वृद्धच नाहीत तर तरुणही त्रस्त आहेत.
Oct 20, 2024, 04:15 PM ISTडायबेटिजच्या रुग्णांनी संध्याकाळी खावा 4 हेल्दी स्नॅक्स, नाही वाढणार ब्लड शुगर
दुपारी आणि रात्रीच्या जेवणादरम्यान भूक लागल्यावर स्नॅक्स खाण्याची क्रेविंग होत असते. सामान्यपणे स्नॅक्स म्हणून लोक वेफर्स,फरसाण इत्यादी अनेक गोष्टींचे सेवन करतात. पण डायबेटिजच्या रुग्णांना काहीही खाण्यापूर्वी विशेष काळजी घ्यावी लागते. अन्यथा रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते.
Oct 12, 2024, 04:34 PM IST
डायबिटिस ब्लॅक पॅच म्हणजे काय? दंडावरती काळी पट्टी का लावतात?
कतरिना कैफच्या हातावर दिसणाऱ्या ब्लॅक पॅचची सगळीकडेच चर्चा, नेमकं काय आहे हे 'Diabetes Black Patch '
Oct 7, 2024, 12:03 PM ISTफक्त डायबेटिजच नाही तर साखरेमुळे या आजारांचाही वाढतो धोका
सध्या जगभरात डायबेटिजच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. डायबेटिज होण्यामागे अन्नातून साखरेचे अतिसेवन हे प्रमुख कारण ठरते. साखर ही स्लो पॉइजन सारखी काम करते म्हणून साखरेचं किंवा साखरयुक्त पदार्थांचं सेवन मर्यदित प्रमाणामध्ये करावं असे तज्ज्ञ सांगतात. साखरेच्या अति सेवनामुळे केवळ डायबेटीजच नाही तर यामुळे अनेक इतर आजारांनाही आमंत्रण मिळतं.
Oct 2, 2024, 05:29 PM IST
मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचे उपवास ठेवू शकतात का?
Navratri fasting tips for diabetes blood sugar patients during navratri 2024 | मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचे उपवास ठेवू शकतात का? शारदीय नवरात्रोत्सव आता लवकरच सुरू होणार आहे. नवरात्रीत अनेकजण उपवास ठेवतात. पण ज्यांना आरोग्याच्या तक्रारी आहेत त्यांनी उपवास ठेवावा का?
Sep 30, 2024, 03:22 PM ISTडायबिटिस रुग्ण पान खाऊ शकतात का? पानांचा शरीरावर काय होतो परिणाम?
देशातील अनेक राज्यांमध्ये पान आवडीने खाल्ले जाते. मग ते बनारसी पान असो किंवा बिहारचे मगही पान. पण तुम्हाला माहित आहे का? की, डायबिटिस रुग्ण पान खाऊ शकतात का?
Sep 18, 2024, 03:08 PM ISTसफरचंद 'या '5 लोकांनी अजिबात खाऊ नका, तब्बेत सुधारण्यापेक्षा अजूनच होईल खराब
सफरचंद खाल्ल्यामुळे शरीरावर होतो परिणाम
Sep 12, 2024, 11:14 AM ISTType 2 Diabetes Risk : मांसाहार करणाऱ्या लोकांना डायबिटिसचा धोका अधिक, अभ्यासकांचा दावा
इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठातील प्राध्यापकांनी 20 देशांतील 31 अभ्यासांमधून 19.7 लाख लोकांच्या डेटाचे विश्लेषण केले आणि यामधून हा धक्कादायक दावा समोर आला आहे.
Sep 1, 2024, 05:23 PM ISTरात्री सतत लघवीला उठताय? 'या' 5 आजारांमुळे होतोय त्रास
Night Urination: तुम्हाला पण रात्री सतत लघवीला जावं लागतं. यामुळे झोप मोड होते. पण रात्री खूप वेळा लघवीला होणे ही 5 आजारांची लक्षणे आहे. यामध्ये रात्री 10 च्या नंतर सतत लघवीला होणे हे एक लक्षण समजले जाते. हे लक्षणे तुमच्या शरीरातील बिघाड अधोरेखित करतात.
Aug 27, 2024, 01:06 PM ISTडायबेटिज ते डेंग्यू; 10 आजारांवर रामबाण ठरते एक वनस्पती, तज्ज्ञांनी सांगितलं कसं करायचं सेवन
गुळवेल ही आयुर्वेदातील सर्वात फायदेशीर आणि औषधी वनस्पतींपैकी एक मानली जाते. त्याच्या औषधी गुणधर्मामुळे शरीरातील अनेक आजार दूर होऊ शकतात.
Aug 25, 2024, 09:15 PM ISTडायबेटिजचे रुग्ण साखरे ऐवजी स्टेवियाचे सेवन करू शकतात का? जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे
अनेक रिपोर्ट्समधून हे समोर आलं आहे की या आर्टिफिशिअल स्वीटनरमुळे आरोग्य बिघडते. तेव्हा आजकाल लोकं स्टेवियाचा उपयोग करतात.
Aug 24, 2024, 09:32 PM ISTDiabetes कंट्रोल करण्यासाठी करा 5 सोप्या एक्सरसाइज
डायबेटिजवर नियंत्रण मिळवायचं असेल तर औषधांसोबतच काही एक्सरसाइज सुद्धा फायदेशीर ठरू शकतात. तेव्हा अशा 5 एक्सरसाइज आहेत ज्या केल्यास डायबेटिज कंट्रोलमध्ये येऊ शकतो.
Aug 20, 2024, 08:19 PM ISTHealth : 6 महिन्यांत मधुमेह 8.5% वरून 6.2% पर्यंत HbA1c कमी करणे किती सोपे आहे?
आजच्या घराघरात मधुमेहाचा सावळा पसरलाय. तुमच्या घरातही असणार नाही याची खात्री नाही. मधुमेह हा असाध्य रोग आहे, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण त्यावर नियंत्रण ठेवणं, हेच अत्यंत महत्त्वाचे आहे.
Aug 20, 2024, 01:22 PM IST