diabetes

Myths and Facts: मधुमेह असताना शारीरिक संबंध ठेवता येतात का? काय खरं काय खोटं जाणून घ्या

लोक शारीरिक संबंधांबद्दल बोलत नाहीत आणि आरोग्याशी संबंधित समस्या असल्यास त्यांचे वैवाहिक जीवन बिघडते.

Nov 14, 2022, 10:28 PM IST

प्रियांका चोप्राचा नवरा गंभीर आजाराचा शिकार...Video पोस्ट करत दिली माहिती..

सोशल मीडियावर निकच्या या व्हिडिओवर याचे फॅन्स कॉमेंट्स करून त्याच्या रिकव्हरीसाठी प्रार्थना करत आहेत.

Nov 14, 2022, 12:51 PM IST
Parents Alert As Mahapalika School Students Found BP And Diabetic Report PT2M47S

Special Report | चिमुकल्यांनाही हार्टअटॅकचा धोका?; पाहा व्हिडिओ

Parents Alert As Mahapalika School Students Found BP And Diabetic Report

Nov 13, 2022, 07:40 PM IST

अरे बापरे ! मुंबईत 8 हजार विद्यार्थ्यांना ब्लड प्रेशर तर 5 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डायबिटीस

School Students have blood pressure and diabetes In Mumbai : मुंबईतील पालकांची चिंता वाढवणारी बातमी. मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) शाळांतील 8 हजार विद्यार्थ्यांना ब्लड प्रेशर (blood pressure) तर 5 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डायबिटीस (diabetes) असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Nov 13, 2022, 12:15 PM IST
Mumbai Municipality 8 thousand Students diabetes PT1M21S

Mumbai Municipality Students| पालकांनो मुलांची काळजी घ्या!

Mumbai Municipality 8 thousand Students diabetes

Nov 13, 2022, 09:10 AM IST

Health Tips: ...अन्यथा तुम्हालाही येऊ शकतो हृदयविकाराचा झटका, जिम करताना 'या' गोष्टी टाळा!

Causes Of Heart Attack: गेल्या काही वर्षांत जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे व्यायाम करताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.

Nov 13, 2022, 01:28 AM IST

डायबेटीस असलेल्या व्यक्तीने आपली इम्युनिटी चांगली ठेवणं गरजेचं का आहे, हे जाणून घ्या

मजबूत प्रतिकारशक्ती डायबेटीसच्या रुग्णांमध्ये संसर्गावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते आणि संसर्गाशी संबधित कोणत्याही समस्येचा धोका कमी करते.

Nov 12, 2022, 11:04 PM IST

जीवनशैलीमध्ये 'हे' पाच बदल केल्यास डायबेटीसमुळे कमकुवत झालेली प्रतिकारशक्ती वाढण्यास होईल मदत

 डायबेटीसमुळे प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते आणि संसर्ग होण्याचा धोकाही वाढू शकतो. आहारात आणि जीवनशैलीत काही बदल केल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. याशिवाय, प्रतिकारशक्ती वाढून संसर्गांचा धोका कमी होण्यासही मदत होते.

Nov 12, 2022, 10:58 PM IST

Diabetes : डायबिटीज होण्यापूर्वी शरीराकडून 'हे' संकेत, ओळखले नाहीतर मोठा धोका

Causes of Diabetes: आपण आरोग्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करत असतो. मात्र, हे दुर्लक्ष तुमच्या जीवावर बेतू शकते. आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मधुमेह (Diabetes) होण्यापूर्वी शरीराकडून काही संकेत मिळतात, जे समजून घेतल्यास हा आजार धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचण्यापासून रोखू शकतो. 

Nov 10, 2022, 08:46 AM IST

मधुमेह झालाय तर रोज खा 1 टोमॅटो, जाणून घ्या कच्चा टोमॅटो खाण्याचे फायदे

raw tomato benefits : टोमॅटो खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत नसतील तर आताच जाणून घ्या.

Nov 9, 2022, 06:42 PM IST

diabetes: शुगर वाढली कि पायात दिसतात ही लक्षणं..आजच व्हा सावध !

जेव्हा रुग्णाला पायाचे दुखणे अनुभवता येत नाही, तेव्हा त्या रुग्णाला पायाला झालेली इजा...

Oct 31, 2022, 03:08 PM IST

Tulsi : दररोज उठल्यावर तुळशीची पाने खा, डायबिटीस सोबत 'हे' पाच आजार जातील पळून!

 तुळशीची पाने चाऊन खाल्यास डायबिटीससोबत 5 मोठे आजार देखील पळून जातील. वाचा काय आहेत (10 Benefits Of Tulsi) फायदे...

Oct 26, 2022, 04:51 PM IST

कढीपत्ता स्वयंपाकातच नाही तर त्याचं पाणी करून... आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

कढीपत्त्यासोबत त्याच्या पाण्याचेही आहेतत हे गुणकारी फायदे

Oct 25, 2022, 06:38 PM IST