did you know why

GK News: CNG भरताना सगळ्यांना कारमधून खाली का उतरायला सांगतात? पेट्रोल, डिझेल भरताना असं का करत नाही? 'ही' आहेत 4 कारणं

GK News: CNG भरताना सगळ्यांना कारमधून खाली का उतरायला सांगतात? पेट्रोल, डिझेल भरताना असं का करत नाही? 'ही' आहेत 4 कारणं

Why passengers asked to get out of the car while CNG is being filled: गाडीत सीएनजी भरताना खाली उतरण्याचे मुख्य कारण सुरक्षा (Safety) आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बरोबर आहात. मात्र या करणाव्यतिरिक्तही अन्य तीन महत्त्वाची कारणं यामागे आहेत. त्याबद्दलच जाणून घेऊयात...

Nov 17, 2025, 06:20 PM IST
Chakankar V Thombre: दोघींमध्ये नेमका वाद काय? अजित पवार संतापले, एकीचं पद जाण्याइतकं घडलं काय? समजून घ्या

Chakankar V Thombre: दोघींमध्ये नेमका वाद काय? अजित पवार संतापले, एकीचं पद जाण्याइतकं घडलं काय? समजून घ्या

Maharashtra Politics What Is The Issue Between Rupali Chakankar & Rupali Thombre: मागील काही दिवसांपासून अजित पवारांच्या पक्षाअंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून पक्षात रुपाली विरुद्ध रुपाली वाद शिगेला पोहोचला आहे. हा वाद नेमका काय आहे आणि या दोघी का भांडत आहेत? जाणून घ्या सविस्तर...

Nov 10, 2025, 02:24 PM IST
दिवाळीत किल्ला का बनवतात? महाराष्ट्रातील 99% लोकांना ठाऊक नाहीत यामागची 3 महत्त्वाची कारणं

दिवाळीत किल्ला का बनवतात? महाराष्ट्रातील 99% लोकांना ठाऊक नाहीत यामागची 3 महत्त्वाची कारणं

Diwalit Killa Ka Banvato: दरदिवाळीला आपल्याला काही घरांबाहेर किंवा मुंबई, ठाण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये चौकात किल्ले बनवलेले पाहायला मिळतात. मात्र हे किल्ले का बनवले जातात माहितीये का?

Oct 20, 2025, 09:56 AM IST
रहस्य की आणखी काही... जगातील एकमेव गाव जिथे आजपर्यंत एकदाही पाऊस पडला नाही, सौंदर्य पाहून थक्क व्हाल!

रहस्य की आणखी काही... जगातील एकमेव गाव जिथे आजपर्यंत एकदाही पाऊस पडला नाही, सौंदर्य पाहून थक्क व्हाल!

पाऊस हा निसर्गप्रेमींसाठी आवडताच आहे. पावसाचं वातावरण अल्हाददायक असते. निसर्ग मुक्तहस्ताने उधळण करते. मात्र, जगात असं एक गाव आहे. जिथे आजवर एकदाही पाऊस झालेला नाही.

Nov 21, 2024, 01:50 PM IST
साप सतत जीभ बाहेर काढून का फुस्कारतो? यामागील कारण वाचून व्हाल थक्क

साप सतत जीभ बाहेर काढून का फुस्कारतो? यामागील कारण वाचून व्हाल थक्क

Why Do Snakes Flick Their Tongue : सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी सर्वाधिक वेळा दिसणारा साप हा वारंवार आपली जीभ का बाहेर काढतो? जाणून घेऊयात यामागील वैज्ञानिक कारण...

Jan 30, 2024, 01:54 PM IST
जगातील एकमेव गाव जिथे आजवर एकदाही पाऊस पडला नाही; सौंदर्य पाहून म्हणाल पृथ्वीवरील स्वर्गच!

जगातील एकमेव गाव जिथे आजवर एकदाही पाऊस पडला नाही; सौंदर्य पाहून म्हणाल पृथ्वीवरील स्वर्गच!

Al Hutaib Village Of Yemen: या गावात कधीच पाऊस पडत नाही, एकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं ना. पण हे खरंय जगात एक असं गाव जिथे आजपर्यंत एकदाही पाऊस पडला नाहीये. 

Jan 1, 2024, 04:40 PM IST
ट्रकच्या टायरजवळ रबरी झिरमिळ्या का लावतात माहितीये का? डेकोरेशन नाही तर 'हे' आहे खरं कारण

ट्रकच्या टायरजवळ रबरी झिरमिळ्या का लावतात माहितीये का? डेकोरेशन नाही तर 'हे' आहे खरं कारण

Why Rubber Strips Hang Near Truck Tyres: तुम्हीपण अनेकदा ट्रकच्या टायर्सच्या अगदी जवळ लटक असलेल्या या रबरी झिरमिळ्या पहिल्या असतील. या केवळ डेकोरेशनसाठी असतात असा तुमचा समज असेल तर तुम्ही पूर्णपणे चुकीचा विचार करत आहात.

Oct 17, 2023, 07:57 PM IST