died

अम्मांच्या निधनानंतर 280 लोकांचा मृत्यू

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाच्या धक्क्याने तब्बल 280 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती अण्णाद्रमुककडून देण्यात आलीये.

Dec 10, 2016, 01:00 PM IST

जयललितांबाबतची बातमी ऐकून अण्णाद्रमुकच्या सदस्याचा मृत्यू

जयललिला यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं वृत्त समजताच, त्यांच्या असंख्य चाहत्यांनी रात्रीपासूनच अपोलो रुग्णालयाबाहेर प्रचंड गर्दी केलीय. जयललितांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत.

Dec 5, 2016, 11:24 AM IST

गुहागरमध्ये आढळला मृत बिबट्या

गुहागर तालुक्यातील शीर गावात मृत बिबट्या सापडला. शीर गावातील भुवडवाडीमधील ग्रामस्थांना हा बिबट्या दिसला होता. याची माहिती गावचे पोलीस पाटील यांना देण्यात आली. 

Dec 3, 2016, 12:44 PM IST

सहा वर्षांच्या मुलाचा खड्यात पडून मृत्यू

कुर्ल्यातील हनुमान नगरमध्ये सहा वर्षांच्या मुलाचा खड्यात पडून मृत्यू झाला.आज सकाळी साडे अकरा वाजता हि घटना घडली.

Dec 1, 2016, 03:06 PM IST

दहशतवादी हल्लात महाराष्ट्राचे २ जवान शहीद

जम्मूजवळ नागरोटा येथे लष्कराच्या एका तुकडीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे २ जवान शहीद झाले आहेत. नांदेडचे  संभाजी कदम तर पंढरपूरचे कर्नल कुणाल गोसावी यांना वीरमरण आलं.

Nov 29, 2016, 05:07 PM IST

'झोंबी'कार आनंद यादव यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचं पुण्यात निधन झालं आहे. पुण्यातल्या धनकवडीतील कलानगरमधल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 89 वर्षांचे होते. सोमवारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Nov 27, 2016, 10:48 PM IST

नोटा बदलायला आलेल्या वृद्धाचा रांगेतच मृत्यू

मुलुंडच्या हरिओम नगरमध्ये स्टेट बँकेत नोटा बदलण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे.

Nov 11, 2016, 04:00 PM IST

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या जयवंतीबेन मेहता यांचे निधन

मुंबई भाजपच्या ज्येष्ठ नेत्या जयवंतीबेन मेहता यांचं मध्यरात्री दीडच्या सुमारास निधन झालं. त्या 77 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केलंय. 

Nov 7, 2016, 07:33 AM IST

भारताचा सामना पाहताना कबड्डीपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

 भारतात प्रो कबड्डीमुळे अनेक जण कबड्डीचे चाहते झाले आहे.  उत्कंठावर्धक क्रिकेट सामान्यात प्रेक्षकांचा हार्ट अॅटकने मृत्यू झाल्याच्या बातम्या आपण ऐकल्या असतील पण आता भारत आणि इराण यांच्यातील कबड्डी स्पध्रेचा अंतिम सामना पाहताना युवा कबड्डीपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 

Oct 26, 2016, 03:29 PM IST

राणीच्या बागेतल्या पेंग्विनचा मृत्यू

मुंबईतल्या जिजामाता प्राणीसंग्रहालयात खास परदेशातून आणलेल्या पेंग्विनपैकी एकाचा मृत्यू झाला आहे.

Oct 23, 2016, 05:54 PM IST

पंडीत अण्णा मुंडेंचं निधन

बीडमधील राष्ट्रवादीचे नेते पंडित अण्णा मुंडे यांचं आज निधन झाले. ते 75 वर्षांचे होते.

Oct 13, 2016, 08:27 PM IST

आश्रमशाळेतील एका विद्यार्थिनीचा मृत्यू... एक गंभीर

आश्रमशाळेतील एका विद्यार्थिनीचा मृत्यू... एक गंभीर

Oct 7, 2016, 08:12 PM IST