diet

वजन कमी करायचंय मग पनीर सोबत खा 'ही' एक गोष्ट..होईल जादू

प्रोटीन उशिरा पचतं आणि त्यामुळे भूक लवकर लागत नाही. 

Aug 1, 2022, 05:17 PM IST

फ्लोअलेस स्किन हवीये?आजपासूनच खाण्याच्या' या' सवयी बदला, न्यूट्रिशनिस्टने सांगितले सिक्रेट

आपल्या त्वचेमध्ये स्वतःला पुन्हा टवटवीत करण्याची शक्ती असते

Jul 28, 2022, 01:36 PM IST

काजूबद्दल या गोष्टी तुम्हाला माहितीय? जाणून तुम्हाला ही बसेल धक्का

काजू आपल्या शरीरासाठी जितके चांगले आहे, तितके वाईट देखील आहे. चला याबद्दल जाणून घेऊ या.

Jul 13, 2022, 05:44 PM IST

Heavy Bleeding Problem: अतिरिक्त रक्तस्राव होत असल्यास असा घ्यावा आहार!

 पीरियड्स दरम्यान हेवी फ्लो नियंत्रित करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी कोणते पदार्थ खावेत हे जाणून घेऊया.

Jun 28, 2022, 12:55 PM IST

Periods दरम्यान महिलांनी 'या' 5 चुका करू नये, नाहीतर तुमच्या समस्या वाढू शकतात

आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगत आहोत की, मासिक पाळीच्या काळात महिलांनी कोणत्या 5 गोष्टी करू नयेत.

Jun 16, 2022, 02:15 PM IST

Pre-Workout मध्ये आहार कसा आणि केव्हा घेतला पाहिजे? जाणून घ्या

रिकाम्या पोटी व्यायाम करणं किंवा व्यायामानंतर काहीही न खाणं यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते.

Jun 2, 2022, 07:03 AM IST

No Diet Day बद्दल कधी ऐकलंय का? पहा काय आहे याचा इतिहास

6 मे रोजी हा दिवस साजरा केला जातो.

May 6, 2022, 08:55 AM IST

Belly Fat: वाढत्या वजनाने कंटाळलात? 'या' 4 गोष्टी कमी करतील तुमचं वजन

आहारातील बदल आणि रोजचा व्यायाम हा बेली फॅटपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग आहे.

Apr 27, 2022, 07:34 AM IST

30 वर्षांनंतरही हाडे कमजोर होणार नाहीत, फक्त 'हे' काम करावं लागेल

आपल्या शरीरातील हाडं मजबूत राहण्यासाठी चांगल्या आहाराची आवशकता असते.

Apr 25, 2022, 04:28 PM IST

निरोगी राहण्यासाठी सकाळच्या नाष्ट्यात 'या' गोष्टीचा समावेश नक्की करा

असं म्हणतात की, सकाळचा नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्वाचा आहार आहे.

Apr 23, 2022, 05:04 PM IST

स्तनपान देणाऱ्या महिलांनी 'ही' फळं जरूर खावीत

स्तनपान देणाऱ्या महिलांनी त्यांच्या आहारात आरोग्यासाठी चांगल्या असलेल्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे. 

Apr 17, 2022, 02:28 PM IST

Cholesterol नियंत्रणात राहण्यासाठी आहारात करावा या फळ-भाज्यांचा समावेश

हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं असतं ते शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात राहणं. त्यासाठी आहारात काय खाललं पाहिजे. जाणून घ्या

Mar 26, 2022, 02:23 PM IST

एसि़डीटी झालीये? मग 'हे' पदार्थ आहारात नक्की समाविष्ट करा

एसिडीटीचा त्रास असलेल्या व्यक्तींनी या पदार्थांचं सेवन केलं पाहिजे.

Mar 11, 2022, 03:51 PM IST

वजन कमी होण्याऐवजी वाढतंय; 'या' 3 गोष्टी ठरतात कारणीभूत

योग्य आहार आणि नियमित व्यायामाव्यतिरिक्त अजूनही काही गोष्टी वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाच्या आहेत.

Feb 20, 2022, 04:06 PM IST

हिवाळ्यात आहारात या गोष्टींचा करा समावेश, आजारांपासून राहाल दूर

हिवाळ्यात थंडी वाढल्याने त्याप्रमाणे आहारात देखील बदल करावा लागतो. त्यामुळे खालील गोष्टींचा तुम्ही आहारात समावेश करु शकता.

Dec 4, 2021, 10:42 PM IST