पोषकतत्वांनी समृद्ध 'हे' फळ आरोग्यासाठी ठरतं संजिवनी
दैनंदिन आहारामध्ये फळांचं सेवन केल्यासस शरीरासाठी फायदेशीर ठरते. फळांमध्ये भरपुर प्रमाणात प्रोटीन अस्तात ज्यामुळे शरीरासोबत त्वचा सुद्धा सुंदर दिस्ते.
Feb 24, 2024, 11:42 AM ISTखराब अंडी कशी ओळखाल?
आपण ब-याचदा जे पदार्थ आपण खातो त्याची क्वालिटी किंवा ते किती ताजे व चांगले आहेत हे बघूनच ओळखतो पण अंड्याच्या बाबतीत हे थोडं कठीण होऊन बसतं. अशावेळी आपल्याला प्रश्न पडतो की हे अंड चांगलं आहे की वाईट त्या अंड्याची क्वालिटी कशी असेल? खुप वेळा असं होतं की आपण ताजी समजून घरी आणलेली अंडी दुकानदारांनी अनेक दिवसांपासून स्टोर करून ठेवलेली असतात.
Feb 19, 2024, 06:39 PM ISTआता महागड्या प्रोटीन पावडरला बाय बाय..!'या' घरगुती पदार्थांनी वाढवा शरीरातील प्रोटीन
आजकाल धावपळीच्या काळात थकवा येणे, हाडे दुखणे या समस्यांमुळे सर्वांनाच त्रास होतो. या समस्या नव्या जीवनशैलीमुळे घडतात ज्या आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरतात. दुधामुळे कॅल्शियम मिळतं यात शंका नाही पण, फक्त दुधातच कॅल्शियम आढळत नाही, तर असे इतरही अनेक पदार्थ आहेत ज्यात कॅल्शियम भरपूर असते.
Feb 18, 2024, 01:34 PM ISTसावधान..! कमी वयात चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतायेत, असू शकतात 'ही' कारणं
हेल्दी लाईफस्टाईलसाठी शरीरात योग्य प्रमाणात प्रोटीन असनं गरजेचं आहे. योग्य आहार आणि भरपुर प्रमाणात योग्य घटकांचं सेवन केल्यास शरीर निरोगी रहातं
Feb 11, 2024, 01:13 PM ISTकोणत्या वयात कोणते पदार्थ खावेत? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Health Tips : वाढत्या वयाबरोबर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत जाते. जर डाएटमध्ये काही महत्त्वाचे बदल केले तर त्यामुळे मदत मिळू शकते. अशावेळी कोणत्या वयात कोणते पदार्थ खावेत ते जाणून...
Feb 8, 2024, 04:58 PM ISTना 'जिम' ना 'योगाक्लास', घरच्या घरी करा वजन कमी
आजकाल लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जर तुम्हाला फार कमी वेळात कोणत्याही दुष्परिणामां शिवाय स्वतःला परफेक्ट बॉडी शेप मध्ये पाहायचे असेल तर ते आता शक्य आहे. यासाठी तुम्हाला कोणतीही कठीण डाएटिंग करण्याचीही गरज नाही.
Jan 22, 2024, 07:19 PM ISTघसा खवखवतोय? जाणून घ्या लक्षणं व उपचार
जेव्हाही घशात इन्फेक्शन होतं तेव्हा बरेच लोक ही समस्या सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. वातावरणातील बदलामुळे अनेकदा घशाचा संसर्ग होतो. यात ही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात. कधी वातावरणातील बदलामुळे तर कधी धुम्रपानामुळे किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे घशामध्ये संसर्ग होतो.
Jan 13, 2024, 04:29 PM ISTस्लिम व्हायचे आहे? मग तुमच्या आहारात करा 'या' भारतीय मसालांचा समावेश
Weight Loss Tips : आजच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे जवळपास सर्वांचेच वजन वाढले आहे. मात्र, तंदुरुस्ती आणि निरोगी जीवनशैलीविषयी वाढत्या जागरूकतेमुळे लोकांनी आता वजन नियंत्रित ठेवण्यासाठी योगा आणि नियमित व्यायामासह निरोगी खाण्याच्या सवयी बनवण्यास सुरुवात केली आहे.
Jan 6, 2024, 02:54 PM IST
डायबिटीजच्या पेशंटना पिस्ता ठरेल गुणकारी
डायबिटीजच्या पेशंटना पिस्ता हा गुणकारी ठरु शकतो. पिस्त्यामध्ये अनेक जीवनसत्त्वं असतात. याबद्दल सांगितलं आहे.
Jan 5, 2024, 08:03 PM IST102 वर्षांच्या डॉक्टरनं सांगितला शंभर वर्षे जगण्याचा फॉर्म्युला
'मी 102 वर्षांचा डॉक्टर आहे आणि तुम्हाला दीर्घ आयुष्यासाठी तीन आहार टिप्स आवश्यक आहेत' दीर्घायुष्य हा आनुवंशिकतेपासून जीवनशैलीपर्यंत अनेक घटकांचा परिणाम आहे.
एका 102 वर्षीय डॉक्टरांनी आहार टिप्स शेअर केल्या ज्याचा लोकांना सर्वाधिक फायदा होऊ शकतो. डॉक्टर आणि फिजिशियन डॉ. ग्लॅडिस मॅकगेरी, ज्यांनी वयाच्या 86 व्या वर्षापर्यंत सराव केला, त्यांनी स्पष्ट केले की सर्वोत्तम आहार प्रत्येकासाठी वेगळा आणि वैयक्तिक आहे.
Dec 14, 2023, 04:44 PM ISTयूरिक अॅसिडमुळे हैराण आहात का? हिवाळ्यात टाळा या गोष्टी
अनेक वेळा युरिक अॅसिड शरीरात क्रिस्टल्सचे रूप घेते आणि हळूहळू सांध्याभोवती जमा होऊ लागते. त्यामुळे सांधेदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते. जर तुमच्या शरीरातील युरिक अॅसिडची पातळी वाढली असेल, तर तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, विशेषतः हिवाळ्यात
हिवाळ्यात वारंवार खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांमुळे युरिक अॅसिडची पातळी आणखी वाढू शकते. चला तर मग जाणून घेऊया त्या गोष्टींबद्दल ज्यांचे सेवन तुम्ही हिवाळ्यात टाळावे.
Dec 13, 2023, 06:18 PM IST
High Uric Acid च्या समस्येने हैराण आहात? हिवाळ्यात चुकूनही खाऊ नका 6 पदार्थ
High Uric Acid Foods: शरीरात यूरिक ऍसिडची पातळी वाढल्याने सांध्यात तीव्र वेदना होऊ शकतात. हिवाळ्यात जास्त प्रमाणात खाल्लेले हे पदार्थ युरिक अॅसिडची पातळी वाढवतात आणि त्यामुळे होणाऱ्या वेदनांवर वेदनाशामक औषध घेऊनही नियंत्रण ठेवता येत नाही.
Dec 12, 2023, 06:30 PM ISTमायग्रेनचं दुखणं असह्य झालंय, 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळं होतोय त्रास, असा घ्या आहार!
Migraine pain: मायग्रेनचे दुखणे एकदा सुरू झाले की थांबण्याचे नाव घेत नाही. अशावेळी मायग्रेनचा त्रास का सुरू होतो हे आधी जाणून घेऊया.
Nov 28, 2023, 06:45 PM ISTहिरव्यागार ब्रोकोलीचे चिक्कार फायदे, फ्रीजमध्ये पडून आहे? ताबडतोब बाहेर काढा
Broccoli Food Benefits: ब्रोकोली खाण्याचे आपल्याकडे अनेक फायदे आहेत. त्यामुळे त्याची अनेकदा चर्चा रंगलेली असते. अनेकदा अनेक जणं हे नुसती ब्रोकोली आणून ठेवतात परंतु त्याचा फारसा फायदा होताना दिसत नाही. ती फ्रीजमध्येच पडून असते. चला तर मग जाणून घेऊया की नक्की याचे फायदे काय आहेत.
Sep 12, 2023, 03:48 PM ISTरात्री उशीरा जेवण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा; कारण...
आपल्या दिवसाची सुरुवात निरोगी दिनचर्याने करणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. संतुलित सकाळच्या विधीसाठी जागे होणे तुम्हाला दिवसभर तंदुरुस्त आणि उत्साही राहण्यास मदत करते. पण तुमचा दिवस योग्य प्रकारे संपवण्याचे महत्त्व तुम्ही कधी विचारात घेतले आहे का? आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस कसा घालवता यावरून तुमची एकूण जीवनशैली परिभाषित होते, रात्रीचे जेवण आणि रात्रीचे विधी या प्रक्रियेचे अंगभूत भाग बनवतात. म्हणूनच, आज आम्ही योग्य वेळी रात्रीचे जेवण घेण्याचे महत्त्व अधोरेखित करण्याचे ध्येय ठेवले आहे. "तुमचे रात्रीचे जेवण लवकर करा" - ही अशी गोष्ट आहे जी ऐकून आपण सर्वजण मोठे झालो आहोत.
Sep 8, 2023, 05:29 PM IST