सेंद्रिय की प्रक्रिया केलेले अन्न?: आहारासाठी कोणते योग्य? जाणून घ्या उत्तर
आजकाल लोक आरोग्य आणि जीवनशैली सुधारण्याच्या दृष्टीने सेंद्रिय अन्नाकडे वळत आहेत, परंतु सेंद्रिय अन्न आणि प्रक्रिया केलेले अन्न यामध्ये खरंच काय फरक आहे आणि कोणते जास्त फायदेशीर आहे, याबद्दल अधिक माहिती मिळवणे महत्त्वाचे आहे. यामुळे तुम्हाला योग्य आहार निवडण्यास मदत होईल.
तुम्हीही Dieting वर आहात? मग पनीर-चण्यापासून तयार केलेला हा सॅलड चवीत आहे एक नंबर
जर तुम्ही डाएटिंगवर असाल, तर तुम्हाला खूप विचारपूर्वक खाण्याची गरज असते. अनेक पदार्थांपासून दूर राहावे लागते. अशा वेळी तुम्ही प्रथिनांनी भरलेला हेल्दी पनीर तुमच्या डाएटचा भाग बनवू शकता. यासाठी पनीर आणि उकडलेल्या चण्याचा सलाड तयार करण्याची ही रेसिपी वाचाच.
रात्रीचे जेवण वगळल्याने वजन कमी होते का? याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या
वजन कमी करण्यासाठी अनेक लोक रात्रीचे जेवण वगळण्याचा निर्णय घेतात. त्यांना वाटते की रात्री जेवण न केल्याने शरीर जास्त प्रमाणात चरबी आणि वजन कमी होण्यास मदत होते. परंतु ते आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. तर जाणून घेऊयात रात्रीचे जेवण वगळण्याचे फायदे आणि तोटे
नवं संकट; उपवास, डाएट करणाऱ्यांना टक्कल पडण्याचा धोका? संशोधनातून धक्कादायक बाब उघड
Intermediate Fasting Dieting : तुम्हीही डाएटिंग करताय? आरोग्यावर त्याचा कसा विपरित परिणाम होतो? पाहून हैराण व्हाल, चिंतेत पडेल भर...
डायटिंगच्या नावाखाली कमी जेवताय? आत्ताच सावध व्हा, कारण वजन कमी होण्याऐवजी अचानक 'हे' त्रास होऊ शकतात
डायटिंगमुळे शरीरासाठी फायदे होतात असे अनेकजण सांगतात, पण हे कितपत खरं आहे? यामागचे सत्य जाणून घेणे महत्त्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण योग्य अभ्यास न करता डायटिंग करायला सुरुवात करतात, पण त्याचा परिणाम शरीरावर गंभीर स्वरूपात होऊ शकतो.
Weight Loss Fruits : 'ही' चार फळे वजन कमी करण्यास मदत करतात, पोटाची चरबी होईल कमी
Weight Loss Fruits : अनेकांना वजन कमी करण्याची मोठी चिंता असते. वजन वाढीबरोबर चरबी वाढत असेल तर काही फळांचे सेवन केले तर ते नक्कीच फायद्याचे ठरते. ताजी फळे आपल्या आरोग्यासाठी चांगली मानली जातात. कारण त्यामध्ये सर्व प्रकारचे पोषक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक फळांचे सेवन करतात. आजकाल वाढते वजन ही एक मोठी समस्या बनली आहे, यामुळे आपल्याला उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च बीपी, मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका यासह अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे फळे खाणे कधीही चांगले.
१० दिवस रोज थोडेसे जिरे खा ; मिळतील भरपूर फायदे
आपल्या देशात मसाल्याच्या पदार्थांना विशेष महत्त्व आहे.
डाएटिंग न करताही स्लिम कसे रहाल?
काही जण डाएट न करताही स्लिम ट्रिम कसे राहतात याचे आपल्याचा नेहमीच आश्चर्य वाटते. मात्र आता एका रिसर्चमधून याचे गुपित उघड झालेय. आरोग्यदायी पदार्थांचे सेवन तसेच योग्य प्रमाणात खाणे, बाहेरच्या खाण्यापेक्षा घरच्या खाण्यावर अधिक भर देणारे लोक स्लिम ट्रिम राहतात.
अशी डायटींग बेतू शकते तुमच्या जीवावर
झिरो फिगरची स्पर्धा सध्या मुलींमध्ये चांगलीच रंगली आहे. त्यासाठी मग मुली काहीही करायला तयार होतात. बऱ्यास मुली त्यासाठी डायटींगचा पर्याय निवडतात. पण असं करणं हे मुलींसाठी धोकादायक ठरू शकतं.
टिप्स: डाएटिंग न करता करा दररोज ५०० कॅलरीज बर्न
वजन कमी करण्यासाठी आपण काय-काय नाही करत. जिमला जातो, व्यायाम, डाएटिंग खूप काही. पण तरीही कधी-कधी वजन कमी झालं नाही म्हणून त्रास करून घेतो.