dilip prabhavalkar

"Why can't we die with dignity", अंगावर शहारा आणणारा 'आता वेळ झाली' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Aata Vel Zaali Movie Trailer : 'आता वेळ झाली' या चित्रपटाचा भावनिक आणि अंगावर शहारा आणणारा ट्रेलर प्रदर्शित 

Feb 10, 2024, 02:15 PM IST

दिलीप प्रभावळकर यांना मृदगंध जीवनगौरव पुरस्कार जाहीर!

Dilip Prabhavalkar Mrudgandh Jivangaurav : लोकप्रिय दिग्गज अभिनेता दिलीप प्रभावळकर यांना ‘मृदगंध पुरस्कारा’ची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. 

Nov 16, 2023, 05:02 PM IST

ज्येष्ठ अभिनेते-लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या कथेवर आधारित "बोक्या सातबंडे" लवकरच रंगभूमीवर

नाटकाची गोष्ट जरी लहान मुलाला केंद्रस्थानी ठेवून लिहिण्यात आली असली तरी पूर्णत: व्यावसायिक असलेलं 'बोक्या सातबंडे' हे नाटक सर्व वयोगटांतील प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव आहे.

Mar 27, 2023, 09:58 PM IST

झी टॉकीज साजरा करणार जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा वाढदिवस

दिलीप प्रभावळकर यांच्या वाढदिवसानिमित्त झी टॉकीजवर वर त्यांच्या खास चित्रपटांचा नजराणा

Aug 3, 2020, 11:05 AM IST

प्रभावळकरांची मिमिक्री त्यांच्याच समोर सादर

दिलीप प्रभावळकर यांच्यासमोर त्यांचीच मिमिक्री सादर करण्यात आली, अर्थात हे चला हवा येऊ द्यामध्येच होवू शकतं.

Apr 23, 2017, 11:06 AM IST

‘चूकभूल द्यावी घ्यावी’ खुसखुशीत नात्याची गंमत

‘चूकभूल द्यावी घ्यावी’ ही कथा राजाभाऊ आणि मालती या वयोवृद्ध दाम्पत्याची आहे. वय झालं असलं तरी या जोडीतील प्रेम आज वयाच्या ऐंशीव्या वर्षीही कायम आहे. जसं प्रेम आहे तसंच या नात्यात एक खट्याळपणासुद्धा आहे. 

Jan 14, 2017, 03:15 PM IST

दिलीप प्रभावळकरांचं छोट्या पडद्यावर कमबॅक, 18 जानेवारीपासून 'चूक भूल द्यावी घ्यावी'

श्रीयुत गंगाधर टिपरे या अत्यंत गाजलेल्या मालिकेनंतर दिलीप प्रभावळकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत.

Dec 26, 2016, 06:31 PM IST

फिल्म रिव्ह्यूः पोश्टर बॉइजचं हसविणारं विनोदी त्रिकूट

 दिग्दर्शक श्रेयस तळपदेचा धमाल विनोद चित्रपट पोश्टर बॉइज प्रेक्षकांना हसविण्यात यशस्वी ठरणार हा काही श्रेयसचा विश्वास काही अर्थी सार्थ होताना दिसत आहे. 

Aug 1, 2014, 09:21 PM IST

व्हिडिओ :`पोश्टर बॉईज`चा धम्माल ट्रेलर

समीर पाटील दिग्दर्शित पोश्टर बॉईज या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल वेबसाईट यू ट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलाय.

Jun 15, 2014, 03:53 PM IST

`पोस्टर बॉईज`मध्ये प्रभावळकरही धरणार ठेका!

‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या लोकप्रिय मालिकेतले ‘आबा’ आता आपल्याला चक्क ‘सिक्स पॅक्ज अॅब्ज’मध्ये दिसणार आहेत. इतकंच नाही, तर ते एका गाण्यावर ठेका धरतानाही आपल्याला दिसतील.

May 12, 2014, 10:56 AM IST

येवा नारबाची वाडी आपलीचं असा...

तुम्ही जर कोकणवासी असाल तर नारबाची वाडी तुम्हाला नक्कीच आपलंस करेल...आणि तुम्ही जर कोकणवासी नसाल...कोकणाशी दूर दूर संबंध नसेल तरीही ही नारबाची वाडी तुम्हाला आपलंस करेल....मनोज मित्रा यांच्या शज्जनो बागान या गाजलेल्या बंगाली नाटकावर आधारित आहे नारबाची वाडी हा मराठी सिनेमा...

Sep 19, 2013, 08:55 PM IST

प्रशांत दामले शिकवणार अभिनय

प्रसिद्ध अभिनेता प्रशांत दामले आता अभिनयाची शाळा भरवणार आहे. प्रशांत दामले फाऊंडेशन आणि शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमानं पुण्यामध्ये टी-स्कूलची स्थापना करण्यात आली आहे.

Jan 11, 2012, 10:56 PM IST