dipika pallikal

Asian games 2023 : पत्नीने सातासमुद्रापार फडकावला तिरंगा, गोल्ड मेडल जिंकल्यानंतर दिनेश कार्तिकचं उर भरून आलं, म्हणतो...

Dipika Pallikal Win Gold medal Asian games 2023 : टीम इंडियाचा स्टार खेळाडू दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याची पत्नी दीपिका पल्लीकल हिने सुवर्णपदाला गवासणी घातली आहे. 

Oct 5, 2023, 04:54 PM IST

CWG 2022 : बायको Dipika Pallikal ने मेडल जिंकताच, क्रिकेटर दिनेश कार्तिकनं दिली अशी प्रतिक्रिया

Commonwealth Games 2022 स्पर्धेत भारतीय खेळाडूं चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये भारताला वेगवेगळ्या खेळात एकूण 61 मेडल मिळाले आहेत.

Aug 9, 2022, 05:14 PM IST

CWC 2022 : वर्ल्ड कप विनर क्रिकेटरच्या बायकोचा कॉमनवेल्थमध्ये धमाका, भारतासाठी जिंकलं मेडल

CWC 2022 : मेन्स टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विनर खेळाडूच्या पत्नीने धमाका केलाय. क्रिकेटपटूच्या या पत्नीने मिक्सड डबल्समध्ये भारतासाठी ब्रॉन्झ मेडल मिळवलंय. 

Aug 8, 2022, 08:32 PM IST

हा इंडियन खेळाडू, आपल्या सह खेळाडूच्या पत्नीसोबत अडकला विवाह बंधनात

या गोष्टीला खूप वर्षे उलटली आहेत. परंतु तुम्हाला माहित आहे का? की  इंडियन टीम मधल्या एका खेळाडूने त्याच्या मित्राच्या पत्नी सोबत लग्न केलं आहे.

Apr 1, 2021, 03:12 PM IST

रौप्यपदक जिंकणाऱ्या दीपिकाचे जोरदार स्वागत, दिनेश स्वत:ला म्हणाला, Proud Husband

भारताच्या अव्वल स्कॉवशपटू जोश्ना चिनप्पा आणि दीपिका पल्लिकल यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्यानंतर भारतात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. 

Apr 18, 2018, 07:58 AM IST

दीपिका - कार्तिकचा आज विवाह; कार्तिक दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर!

भारतीय क्रिकेट टीमचा धुवाँधार खेळाडू दिनेश कार्तिक आणि स्क्वॅश खेळाडू दीपिका पल्लीकल हे जोडपं आज विवाहाच्या बंधनात अडकणार आहे. 

Aug 18, 2015, 02:19 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x