disconnected

लोकलच्या डब्यातून धूर, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

central railway News : मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा स्थानकावर सकाळी अचानक लोकल गाडीतून धूर येऊ लागल्यामुळे मोठी धावपळ उडाली. परिणामी मध्य रेल्वे प्रवाशांना आज लेटमार्कचा फटका बसला आहे. 

Feb 17, 2024, 08:53 AM IST

Google Layoffs: उमेदवाराची मुलाखत घेत असताना गुगलच्या HR ला नोकरीवरुन काढलं

Google HR loses job while interviewing candidate: गुगलने तब्बल 12 हजार लोकांना नोकरीवरुन काढून टाकलं आहे, धक्कादायक बाब म्हणजे ऑन ड्युटी म्हणजेच काम सुरु असतानाच अनेकांना नोकरीवरुन काढलं

Jan 30, 2023, 08:21 PM IST

रिचार्ज न करताच मारा मनसोक्त गप्पा, प्रीपेड ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

लॉकडाऊनच्या वाढलेल्या मर्यादेत ग्राहक टीकून राहावा यासाठी कंपन्या प्रयत्नशील आहेत.

Apr 18, 2020, 02:00 PM IST

मुंबईचा दूध पुरवठा तोडणार- राजू शेट्टी

 शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार काहीही हालचाल करताना दिसत नाही, असा आरोपही शेट्टी यांनी केला आहे

Jul 1, 2018, 01:13 PM IST

बोरी गावात आरोग्य यंत्रणा विस्कळीत

बोरी गावात आरोग्य यंत्रणा विस्कळीत

May 25, 2016, 09:30 PM IST

नागपूर-मुंबई रेल्वेसेवा विस्कळीत

अकोल्याजवळील पारस इथं रेल्वे रुळ खचल्यानं नागपूर-मुंबई मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. जोरदार पावसामुळं रुळ खचलाय. त्यामुळं नागपूरकडे जाणाऱ्या गाड्या विस्कळीत झाल्या असून एकाच रुळावरून वाहतूक सुरू आहे.

Sep 16, 2013, 10:53 AM IST