disproportionate assets case

बेहिशेबी मालमत्ता प्रकरण : माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना 4 वर्षांची शिक्षा, 50 लाखांचा दंड

 Former Haryana CM Om Prakash Chautala gets four years in jail  in disproportionate assets case : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना मोठी शिक्षा सुनावण्यात आली आहे.  

May 28, 2022, 08:25 AM IST

बेहिशेबी मालमत्ता प्रकरण : विजयकुमार गावित परिवाराला दिलासा

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात विजयकुमार गावित परिवाराला मोठा दिलासा मिळालाय. त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार नसल्याचे संकेत मिळाले आहेत.

Apr 16, 2015, 10:12 AM IST

अखेर जयललितांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा, जामीन मंजूर

बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी दोषी ठरलेल्या आणि  चार वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा झालेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना अखेर जामीन मंजूर झाल्यानं त्यांच्या समर्थकांनी  चार दिवस आधीच दिवाळी साजरी करण्यास सुरूवात केली आहे. 

Oct 17, 2014, 01:00 PM IST

बेहिशेबी संपत्तीप्रकरणी मुख्यमंत्री जयललिता दोषी

बेहिशेबी संपत्तीप्रकरणी मुख्यमंत्री जयललिता दोषी 

Sep 27, 2014, 05:39 PM IST

बेहिशेबी संपत्तीप्रकरणी मुख्यमंत्री जयललिता दोषी

तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांना बेहिशेबी संपत्तीप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाकडून दोषी ठरविण्यात आले आहे. त्यांना याबाबत लवकरच शिक्षा होईल, असे सांगण्यात येत आहे.

Sep 27, 2014, 02:31 PM IST