पंड्याकडून दिग्गजांना अपमानास्पद वागणूक? चाहते म्हणाले, 'मुंबई इंडियन्सची निवड चुकलीच'; पाहा Video
IPL 2024 Hardik Pandya Viral Video From Practice Session: हार्दिक पंड्याला मागील वर्षाच्या शेवटी आयपीएल ट्रेड विंडोमधील एक्सचेंजदरम्यान मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सकडून आपल्याकडे घेत थेट कर्णधार करण्याचा निर्णय घेतला.
Mar 15, 2024, 08:02 AM ISTचीनमध्ये राष्ट्रगीताचा अपमान केल्यास ३ वर्षाची शिक्षा
चीनमध्ये आता राष्ट्रगीताचा अपमान केल्यास कडक कायदा पास करण्याचा विचार करत आहे. राष्ट्रीय विधीमंडळ राष्ट्रगीताचा अपमान केल्यास ३ वर्षाची शिक्षा देण्याचा विचार करत आहे.
Oct 31, 2017, 05:12 PM ISTशहिदांच्या मृतदेहांना अपमानजनक वागणूक, जनतेत संताप
मृतदेहांना सन्मानपूर्वक वागणूक न मिळाल्याने संतापाचे वातावरण आहे.
Oct 9, 2017, 08:04 AM ISTराष्ट्रगीताचा अवमान केला तर खबरदार!
खबरदार, यापुढे राष्ट्रगीताचा अवमान केला तर अशा व्यक्तींना १५ वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो. चीनी संसदेनं हा कडक कायदा संमत केलाय. येत्या १ ऑक्टोबरपासून हा कायदा देशभर लागू होणार आहे.
Sep 2, 2017, 05:50 PM ISTराष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्या आमदारांना क्लीनचीट
गेल्या आठवड्यात विधानसभेत राष्ट्रध्वज फडकवणाऱ्या आमदारांना क्लीन चीट देण्यात आलीय.
Apr 13, 2016, 01:21 PM ISTमुंबई : राष्ट्रगीताचा पुन्हा एकदा अवमान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 18, 2016, 02:02 PM ISTराष्ट्रध्वजाच्या अवमानाचा अण्णांविरोधात गुन्हा!
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याविरोधात राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश जौनपूर कोर्टानं दिले आहेत. हिंमाशू श्रीवास्तव या स्थानिक वकिलानं अण्णा हजारेंविरोधात तक्रार दाखल केली होती.
Aug 18, 2013, 02:04 PM IST