divorce rate

हिंदू किंवा मुस्लिम नाही तर भारतात 'या' 2 धर्माचे लोक सर्वाधिक घटस्फोट घेतात? धक्कादायक आकडेवारी

भारतात हिंदू किंवा मुस्लिम नाही तर दोन धर्माचे लोक सर्वाधिक प्रमाणात घटस्फोट घेतात. जाणून घेऊया आकडेवारी. 

Jan 17, 2025, 10:21 PM IST

S*x साठी पत्नीच घेऊ लागली नवऱ्याकडून पैसे; कोर्टात गेलं प्रकरण! कोर्ट म्हणालं, 'दोघांमधील...'

Wife Demand Money For Husband For Physical Relation: दोघांमध्ये मागील तीन वर्षांहून अधिक काळापासून जोरदार संघर्ष सुरु होता. कोर्टाने दोघांचं म्हणणं ऐकून घेत महत्त्वपूर्ण निकाल दिला.

Aug 8, 2024, 11:01 AM IST

Love Marriage करणा-यांचे सर्वाधिक घटस्फोट होतात; सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींचे निरीक्षण

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. पण आजच्या जमान्यात त्या गाठी तुटायला क्षुल्लक वाद आणि कारणही पुरेसं ठरत आहे. यामुळेच अलिकडे घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. त्यातचे प्रेम विवाह करणाऱ्याचे सर्वाधिक घटस्फोट होत आहेत. 

 

May 17, 2023, 08:52 PM IST

कोरोनानंतर वाढतायत घटस्फोटांचे दावे? या मागील महत्त्वाची कारणं...

यापूर्वी कोरोना काळात कोर्ट बंद असल्यामुळे या नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली होती.

Oct 26, 2021, 05:24 PM IST

सावधान...मोबाईलमुळे संवाद हरवल्यानं डिवोर्सचं प्रमाण वाढलंय

मोबाईलमुळं आता संसार तुटू लागलेत. मोबाईलचा अतिवापरच घात करतो. नवरा बायकोतला संवाद संपलाय. संवाद संपल्यानं डिवोर्सचं प्रमाण वाढलंय

Dec 13, 2019, 12:04 AM IST

मुंबईकरांसाठी का झालंय 'लग्न भातुकलीचा खेळ'?

मुंबईत रोज १५ दाम्पत्य आपला डाव अर्ध्यावरती मोडतायत, वर्षभरात ५ हजार ७४० जणांनी आपल्या संसाराचा डाव अर्ध्यावरती मोडला आहे.

Jan 29, 2014, 10:47 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x