djokovic

कोपऱ्याच्या दुखापतीमुळे जोकोविच संपूर्ण सिझनसाठी बाहेर

कोपऱ्याच्या दुखापतीमुळे 12 वेळचा ग्रँडस्लॅम विजेत्या नोव्हाक जोकोविचला टेनिसच्या संपूर्ण सिझनला मुकावं लागणार आहे.

Jul 26, 2017, 08:33 PM IST

ज्योकोविचला दुखापत, उपांत्य फेरीतून बाहेर

जॉकोविचच्या एक्झिटमुळे टॉमस बर्डिच उपांत्य फेरीत दाखल झालाय. आता बर्डिच आणि रॉजर फेडरर यांच्या उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. 

Jul 13, 2017, 09:46 AM IST

मेसी, बोल्ट, जोकोविचच्या पुढे कोहली

भारताचा स्टार बॅट्समन विराट कोहली सध्या तूफान फॉर्ममध्ये आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये कोहलीनं आत्तापर्यंतचे बॅटिंगचे सगळेच रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. 

May 26, 2016, 11:34 PM IST

फेडरर- जोकोविचची मॅच पाहायला विराट-युवी

 ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाचा दुसरा टी-20 सामना शुक्रवारी मेलबोर्नमध्ये होणार आहे. पण त्याआधी विराट कोहली आणि युवराज सिंग मेलबोर्नमध्येच सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमी फायनलचा आनंद घेताना दिसले. या मॅचचे फोटोही विराट कोहलीनं ट्विटरवर शेअर केले आहेत.  

Jan 28, 2016, 06:41 PM IST

जोकोविचचा फेडररला दणका. जोकर ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये

ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमी फायनलमध्ये वर्ल्ड नंबर वन नोवाक जोकोविचनं रॉजर फेडररचा पराभव केला आहे. जोकोविचनं 6-1, 6-2, 3-6, 6-3 अशा सेट्समध्ये फेडररला हरवलं. सेमी फायनलमध्ये मिळवलेल्या या विजयामुळे जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये पोहोचलाय. त्यामुळे यंदाची ऑस्ट्रेलियन ओपनची फायनल जोकरची सहावी असेल. 

Jan 28, 2016, 05:48 PM IST

विम्बल्डनमध्ये सुपरसंडेचा सुपर मुकाबला रंगणार

आज विम्बल्डनमध्ये सुपरसंडेचा सुपर मुकाबला रंगणार आहे. सातवेळेचा विम्बल्डन विजेता आणि माजी वर्ल्ड नंबर वन रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविचमध्ये आज विम्बल्डनची फायनल रंगणार आहे. 

Jul 6, 2014, 05:29 PM IST

राफाएल नदाल नंबर वन

बारा ग्रँडस्लॅम आणि बीजिंग ऑलम्पिक सुवर्णपदक विजेता राफाएल नदालने सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचला मागे टाकत जागतिक क्रमवारीत पहिलं स्थान मिळविलंय. टेनिस जगतात क्ले कोर्टचा शेहनशाह संबोधला जाणारा स्पेनचा टेनिसपटू राफाएल नदाल जागतिक टेनिस रँकिंगमध्ये पुन्हा एकदा नंबर वनवर विराजमान झालाय.

Oct 5, 2013, 06:31 PM IST

जोकोविचचा मराठमोळा डॉक्टर...

जोकोविचच्या या यशात मोलाचा वाटा राहिला तो एका मराठमोळ्या डॉक्टरचा. मुंबईच्या डॉक्टर श्रीपाद खेडेकरांच्या होमिओपॅथी उपचारांमुळेच जोकोविचला आपल्या दम्यावर नियंत्रण मिळवता आलं.

Jun 23, 2012, 04:22 PM IST