IVF ने जन्माला आल्या जुळ्या मुली; 40 वर्षांनंतर DNA टेस्टनंतर धक्कादायक खुलासा, तिला 16 बहीणभाऊ अन् वडील हे...
Viral News : वडिलांचं सत्य जाणून घेण्यासाठी 40 वर्षांच्या जुळ्या मुलीपैकी एकीने डीएनए चाचणी केली. पण तिला वडिलांबद्दल असं रहस्य समोर आलं की, तिला धक्काच बसला.
Dec 24, 2024, 10:10 PM ISTलेकीचं सौंदर्य पाहून पत्नीवर आला संशय; पतीने केलं DNA टेस्ट अन् मग वाढदिवशी झाला मोठा खुलासा
Trending News : आजकाल डीएनए चाचणी खूप सामान्य झाली आहे, मात्र लोक सत्य जाणून घेण्यासाठी याचा वापर करत आहेत. त्यामुळे अनेकवेळा अशी माहिती लोकांच्या हाती येते. ज्याची कोणालाच अपेक्षा नसते. एका वडिलांनी आपल्या मुलीची डीएनए चाचणी केली तेव्हा धक्कादायक निकाल समोर आला.
Nov 12, 2024, 04:24 PM ISTपुणे बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी शोएबची डीएनए चाचणी होणार
Main accused in the Pune Bopdev Ghat gang rape case Shoaib will be DNA tested
Oct 17, 2024, 06:05 PM ISTViral News : लग्नाला 10 वर्ष आणि 3 मुलं! DNA टेस्ट केल्यानंतर कळलं आपण तर भाऊ-बहीण! मग...
Viral News : एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. 3 मुलं आणि लग्नाच्या 10 वर्षांनंतर कळलं नवरा बायको नाही तर बहीण भाऊ आहोत. पुढे त्यांनी याबद्दल...
Aug 25, 2024, 04:45 PM ISTSuryakumar Yadav: सूर्याची DNA टेस्ट करा...; माजी खेळाडूचं वक्तव्य होतंय व्हायरल
Suryakumar Yadav Century Reaction: सूर्याच्या तुफान खेळीच्या जोरावर मुंबईला एकतर्फा विजय मिळवणं शक्य झालं. सूर्याकुमारचं धमाकेदार शतक पाहिल्यानंतर आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजाने मोठा दावा केलाय.
May 8, 2024, 07:57 AM ISTसासऱ्यांना सूनेवर संशय म्हणून नातवाची केली DNA टेस्ट, पण समोर आलं बायकोच धक्कादायक सत्य
सासऱ्यांचा सूनेवर संशय म्हणून नातवाची डीएनए टेस्ट केली, पण त्यानंतर बायकोचं धक्कादायक सत्य समोर आलं. या सत्यानंतर ते अख्ख कुटुंब उद्धवस्त झालं आहे.
Jan 9, 2024, 05:01 PM IST
'आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो', बहिणीने भावाशी बांधली लग्नगाठ
Brother Sister Marriage : बहीण भावाचं नातं हे पवित्र नात्यापैकी एक आहे. लग्नाचा विषय असल्यास बहीण भावाचं लग्न या समाजात मान्य नाही. पण या नात्याला तडा देणारी एक घटना समोर आली आहे. एका बहिणीने भावाशी लग्न केलं आहे.
Nov 27, 2023, 11:32 AM ISTआधी सासरा मग दीर, नवऱ्याच्या मानसिक स्थितिचा फायदा घेत करायचे अत्याचार, घरातला क्रूरपणा जगासमोर
Basti Crime: पीडित महिलेच्या मोठ्या मुलीची डीएनए चाचणी करण्यात आली आहे. डीएनए चाचणीच्या अहवालात मुलीचे वडील दुसरे कोणी नसून आजोबा असल्याचे समोर आले आहे. आता विवाहित पीडित महिलेचे जीवन नरकमय झाले आहे.
Jul 25, 2023, 11:44 AM ISTगंमती गंमतीत वडील आणि मुलाने केली DNA टेस्ट, आईचं धक्कादायक सत्य आलं समोर
Viral News : गंमती गंमतीत केली DNA टेस्ट एका मुलाच्या आणि पतीच्या आयुष्यात भूकंप घेऊन आली. आईचं अनेक वर्षांचं रहस्य त्या दोघांसमोर उघड झाल्यानंतर अनेक नात्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं.
Jun 17, 2023, 01:08 PM ISTमुलगी कुणाची आणि मुलगा कुणाचा? अखेर DNA टेस्ट मध्ये झाला खुलासा
महिलांची एकाच वेळी प्रसूती झाली. पाच मिनिटांच्या अंतरानं एकीला मुलगी तर एकीला मुलगा झाला. ही नवजात बाळं पालकांकडे सोपवताना प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि नर्सेसकडून गोंधळ झाला आणि बाळांची अदलाबदली झाली होती.
May 24, 2023, 07:02 PM ISTस्वतःच्या मुलीची DNA टेस्ट केली आणि...; महिलेला बसला आयुष्यातील मोठा धक्का
या महिलेशी कोणा दुसऱ्या व्यक्तीशी संबंध नव्हते. तरीही बाळाची डीएनए (DNA) टेस्ट केल्यावर तिला मोठा धक्का बसला.
Dec 3, 2022, 07:18 PM ISTIPL 2019: 'आंद्रे रसेल माणूस का एलियन? डीएनए टेस्ट करा'
रसेल करत असलेल्या स्फोटक खेळीमुळे तो नक्की माणूसच आहे ना? अशा प्रकारची प्रश्न विचारले जात आहे.
Apr 21, 2019, 11:32 PM IST
निवडणूक लढविण्यासाठी एक अपत्य लपवलं, कोर्टाचे DNA टेस्टचे आदेश
राजकारणासाठी स्वतःच्या लेकीला स्वतःच मानलं नाही अशी एक घटना औरंगाबादेत घडली आहे.
Jul 6, 2018, 04:25 PM ISTआंबोलीत सापडलेला मृतदेह अनिकेत कोथळेचाच - डीएनए टेस्ट
चोरीच्या गुन्ह्यात अनिकेत कोथळेला अटक करून पोलीस कोठडीत मारहाण करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याच्या प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे.
Dec 6, 2017, 03:13 PM ISTबाळ अदलाबदली प्रकरण : डीएनए चाचणीत 'त्या' महिलेचीच मुलगी
जिल्ह्यात बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील बाळ अदलाबदली प्रकरणी डीएनए चाचणीचा अहवाल प्राप्त झाला आहे. दरम्यान, पुष्पा लिल्हारे या महिलेचीच मुलगी असल्याचं निष्पन्न झाले आहे.
Dec 28, 2016, 10:51 AM IST