dog

विमान प्रवासाआधीचा ताण कमी करणार कुत्रे

मुंबई : विमानानं प्रवास करायच्या आधी अनेक जणांच्या चिंता वाढतात.

Feb 20, 2016, 10:59 AM IST

कुत्र्याला तिरंग्याचा ड्रेस घालणारा अटकेत

प्रजासत्ताक दिनी आपल्या पाळीव कुत्र्याला तिरंग्याचा ड्रेस घातल्याप्रकरणी सूरतमध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. 

Feb 9, 2016, 08:42 PM IST

एक अनोखी प्रेम कहाणी

पुरंदर तहसिल कार्यालयात एक आठवड्यापासून चालू असलेल्या या अनोख्या प्रेम कहानीने अवघ्या पाहणाऱ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.

Feb 2, 2016, 01:32 PM IST

... आणि जेनेलिया दु:खात बुडाली!

जेनेलिया डीसुझा-देशमुख सध्या दु:खात बुडालीय. आपल्या एका जवळच्या जीवाला गमावल्यानं ती आठवणींत बुडालीय. 

Jan 13, 2016, 01:13 PM IST

व्हिडिओ: पाहा कुत्रा आणि जग्वारची अनोखी मैत्री!

आपण नेहमी माणसांना का कुत्रा-मांजरी सारखं भांडता असं म्हणत असतो. पण प्राण्यांमध्येही मैत्री पाहायला मिळते... माणसाला लाजवेल अशी... 

Oct 26, 2015, 01:58 PM IST

अबब! एका घरात ती राहते तब्बल 41 कुत्र्यांसोबत!

असं म्हणतात प्राण्यांमध्ये सर्वाधिक प्रामाणिक प्राणी म्हणजे कुत्रा... तो माणसाचा बेस्ट फ्रेंड पण असतो... पण चक्क 41 कुत्र्यांसोबत राहणं... ऐकूनच आपल्याला धक्का बसतोय.

Oct 15, 2015, 07:05 PM IST

हा कुत्रा ड्रायव्हरचं काम करतो

व्हिडीओत दाखवण्यात आलेला कुत्रा हा ड्रायव्हरचंही काम करतोय, तुमच्या घरातील लहान मुलांची किती सेवा करावी.

Oct 11, 2015, 12:14 PM IST

मंचर इथं 42 जणांना भटक्या कुत्र्यांनी घेतला चावा

मंचर इथं 42 जणांना भटक्या कुत्र्यांनी घेतला चावा

Sep 29, 2015, 02:07 PM IST

विषारी नागाशी झुंजला, आपले प्राण देऊन कुत्र्याने वाचविले मालकाचे प्राण

एका श्वानाने आपल्या मालकाचे प्राण वाचविण्यासाठी विषारी नागाशी झुंज देऊन स्वतःचे प्राण गमाविल्याची हृदयद्रावक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली. 

Sep 29, 2015, 10:15 AM IST

असंही घडू शकतं... एका कुत्रीनं चिमुरड्याला दूध पाजून जगवलं

एका आईनं आपल्या दोन वर्षांच्या मुलाला उपाशी सोडून दिलं आणि स्वत: दारूच्या नशेत पडून राहिली. त्या मुलाला पाहून माणसांना नाही तर एका कुत्रीला दया आली. एका कुत्रीनं आपलं दूध पाजून चिमुरड्याला जिवंत ठेवलं.

Sep 6, 2015, 11:50 AM IST

दंड नकोय? तर कुत्रा आवरा...

दंड नकोय? तर कुत्रा आवरा...

Sep 2, 2015, 09:50 PM IST

का चावला शर्मिला ठाकरेंना कुत्रा?

का चावला शर्मिला ठाकरेंना कुत्रा?

Aug 20, 2015, 09:31 PM IST

ठाकरेंघरचे श्वान : जेम्स, बॉन्ड, शॉन, सिंबा, बॅम्बी, बोल्ट, कन्या, घाऱ्या आणि बबलीही!

जेम्स, बॉन्ड, शॉन, सिंबा, बॅम्बी, बोल्ट, कन्या, घाऱ्या आणि बबलीही!

Aug 20, 2015, 09:30 PM IST