dog

मंचर इथं 42 जणांना भटक्या कुत्र्यांनी घेतला चावा

मंचर इथं 42 जणांना भटक्या कुत्र्यांनी घेतला चावा

Sep 29, 2015, 02:07 PM IST

विषारी नागाशी झुंजला, आपले प्राण देऊन कुत्र्याने वाचविले मालकाचे प्राण

एका श्वानाने आपल्या मालकाचे प्राण वाचविण्यासाठी विषारी नागाशी झुंज देऊन स्वतःचे प्राण गमाविल्याची हृदयद्रावक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली. 

Sep 29, 2015, 10:15 AM IST

असंही घडू शकतं... एका कुत्रीनं चिमुरड्याला दूध पाजून जगवलं

एका आईनं आपल्या दोन वर्षांच्या मुलाला उपाशी सोडून दिलं आणि स्वत: दारूच्या नशेत पडून राहिली. त्या मुलाला पाहून माणसांना नाही तर एका कुत्रीला दया आली. एका कुत्रीनं आपलं दूध पाजून चिमुरड्याला जिवंत ठेवलं.

Sep 6, 2015, 11:50 AM IST

दंड नकोय? तर कुत्रा आवरा...

दंड नकोय? तर कुत्रा आवरा...

Sep 2, 2015, 09:50 PM IST

का चावला शर्मिला ठाकरेंना कुत्रा?

का चावला शर्मिला ठाकरेंना कुत्रा?

Aug 20, 2015, 09:31 PM IST

ठाकरेंघरचे श्वान : जेम्स, बॉन्ड, शॉन, सिंबा, बॅम्बी, बोल्ट, कन्या, घाऱ्या आणि बबलीही!

जेम्स, बॉन्ड, शॉन, सिंबा, बॅम्बी, बोल्ट, कन्या, घाऱ्या आणि बबलीही!

Aug 20, 2015, 09:30 PM IST

शर्मिला ठाकरेंना 'बॉन्ड'नं घेतला चेहऱ्यावर चावा; डॉक्टरांनी घातले ६५ टाके

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना त्यांच्याच पाळीव कुत्र्यानं चावा घेतलाय. 

Aug 19, 2015, 01:46 PM IST

आमिरने दिला कुत्र्याला आवाज!

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला सिनेमा 'दिल धडकने दो'मधील फॅमिली कुत्रा 'प्लुटो'ला आमिर खाननं आवाज दिला आहे. मात्र याबद्दल सिनेमाचे निर्माते काहीही सांगण्यास तयार नाहीत.

May 28, 2015, 01:26 PM IST

'कुत्ता रोड पे सोएगा, कुत्ते की मौत मरेगा'

'कुत्ता रोड पे सोएगा, कुत्ते की मौत मरेगा' असं सलमानच्या हिट अॅण्ड रनचा निकाल आल्यानंतर गायक अभिजित भट्टाचार्यने म्हटलंय.

May 7, 2015, 11:53 AM IST

भटक्या कुत्र्यांनी ८ वर्षीय चिमुरडीचे लचके तोडले

भटक्या कुत्र्यांनी ८ वर्षीय चिमुरडीचे लचके तोडले

Apr 20, 2015, 10:05 AM IST

कुत्र्यांपेक्षा हत्तींची स्मरणशक्ती तल्लख!

जगभरात सुरक्षा संस्था, पोलीस, दहशतवाद्यांना आणि बॉम्बचा शोध घेण्यासाठी अधिकारी आणि पोलिसांकडून कुत्र्यांची मदत घेतली जाते. मात्र एका नव्या शोधानुसार एक नवा खुलासा झालाय. या शोधानुसार कुत्र्यांच्या तुलनेत हत्ती कुत्र्यांपेक्षा जास्त चांगले असू शकतात. कुत्र्यांच्या तुलनेत हत्ती स्फोटकांचा लगेच शोध लावू शकतात आणि ट्रेनिंगमध्ये शिकवलेल्या गोष्टी ते कुत्र्यांपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं करू शकतात.

Apr 16, 2015, 04:54 PM IST

सलमान - शाहरुखमधला समान दु:खाचा धागा!


सलमान 'वीर'सोबत

मुंबई : बॉलिवूड स्टार शाहरूख खान आणि सलमान खान यांच्याबरोबर एक समान दु:खद घटना घडलीय. शाहरुखचा कुत्रा 'डैश'नंतर आता सलमानचा कुत्रा 'वीर' याचा मृत्यू झालाय. 

Mar 20, 2015, 09:49 PM IST