dog

टॉमीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

नेत्यांच्या वाढदिवसाच्या पोस्टर्सला वैतागलेल्या ठाणेकरांनी या नेत्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलंय. 

Mar 27, 2017, 11:12 PM IST

मालकाचे प्राण वाचवण्यासाठी त्याने दिले प्राणाचे बलिदान

कुत्र्याला ईमानदार प्राणी म्हटले जाते. कुत्रा केलेली मदत कधीही विसरत नाही. त्यामुळे आपल्या मालकासाठी तो काहीही करायला तयार असतो. अशीच एक घटना केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्याती पेरुंबवर येथे घडलीये.

Mar 17, 2017, 09:05 PM IST

'कुत्रंही सोबत नव्हतं तेव्हा भाजपसोबत शिवसेना उभी राहिली'

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर आगपाखड केलीय. 

Mar 16, 2017, 06:13 PM IST

कुत्रा पडला बिबट्यावर भारी

कुत्रा पडला बिबट्यावर भारी 

Mar 3, 2017, 04:11 PM IST

'देशासाठी तुमच्या घरातून कुत्रा तरी गेला का?'

देशासाठी महात्मा गांधी आणि इंदिरा गांधींनी बलिदान केलं, देशासाठी तुमच्या घरातून कुत्रा तरी गेला का? 

Feb 6, 2017, 05:39 PM IST

मैत्रीचा ६०० किमीचा अनोखा प्रवास

आयुष्‍यात मैत्री कधीही कोणाशीही होऊ शकते. मै‍‍त्रीच नात हे हृदयासी जोडलेल एक नितळ नात आहे. केवळ दोन व्यक्तीच एकमेकांचे चांगले मित्र होऊ शकतात असे नाही. याचेच एक उदाहरण केरळमध्ये समोर आलेय. 

Dec 30, 2016, 08:10 AM IST

उल्हासनगरमध्ये भटका कुत्रा 10 मुलांना चावला

उल्हासनगर शहरातील साईनाथ कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्याने 10 लहान मुलांचा चावा घेऊन त्यांना जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Dec 13, 2016, 07:35 PM IST

संतप्त नागरिकांनी आयुक्तांच्या दालनात भटके कुत्रेच सोडले

येथे सहा वर्षीय मुलीचा भटक्या कुत्र्यानं चावा घेतला. यानंतर संतप्त नागरिकांनी महानगर पालिका आयुक्तांच्या दालनात भटके कुत्रेच सोडले.

Nov 25, 2016, 03:07 PM IST

हे पाहिल्यानंतर तुम्हीही कुत्र्याला घरात एकटे सोडून जाणार नाही

 

मुंबई : अनेकदा काही कामानिमित्त घराबाहेर जायचे असल्यास घरातील पाळीव प्राण्यांना एकटे ठेवून जातो. मात्र घरात पाळीव प्राण्यांना एकटे ठेवून जाणाऱ्यांनी हा व्हिडीओ नक्की पाहावा.

Nov 12, 2016, 01:30 PM IST

कुत्र्याच्या शिकारीसाठीची धावपळ बिबट्याला भोवली

शिकारी जब खुद शिकार होता है अशीच काहीशी घटना घडलीय संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी गावात. कुत्र्याची शिकार करण्याच्या नादात बिबट्या चक्क शौचालयात शिरला आणि शौचालयाचं दार अचानक बंद झाल्याने रात्रभर कुत्रा आणि बिबट्या शौचालयात अडकले.

Nov 5, 2016, 03:03 PM IST

कुत्र्याला गिफ्ट केले 8 आयफोन 7 एस

जगात आयफोनचे अनेक चाहते आहेत. अनेकांना आयफोनबाबत खूपच आकर्षण आहे. पण कोणी स्वत:च्या कुत्र्यासाठी कोणी 8 आयफोन घेतल्याचं तुम्ही ऐकलं आहे. हो पण हे सत्य आहे.

Sep 22, 2016, 10:38 PM IST

मला कुत्रा म्हणा पण पाकिस्तानी नको : बलुच

विमानतळावर भारतीय अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या मजदक दिलशाद बलूच याने मला कुत्रा म्हणा पण पाकिस्तानी म्हणू नका, असे आर्जव केले.

Aug 20, 2016, 09:38 PM IST

७०० भटक्या कुत्र्यांची पाकमध्ये हत्या

सध्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रवाचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यांना आळा घालण्याची मागणी होत असते. मात्र, पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. चक्का भटक्या कुत्र्यांची संख्या वाढू नये ७०० कुत्र्यांची पाकिस्तानमध्ये हत्या करण्यात आली.

Aug 5, 2016, 09:12 PM IST