कारलं खा, पोटाच्या तक्रारीबरोबर चेहऱ्यावरील डाग घालवा
शरीराची तब्बेत निरोगी आणि तंदुरुस ठेवण्यासाठी हिरव्यागार पालेभाज्या या भरपूर फायदेशी आहे, हे काही वेगळ सांगायची गरज नाही. मात्र या हिरव्यागार भाज्यांमध्ये कारल्याचे महत्त्व हे वेगळेच आहे. भाजीच्या रुपात कारल्याचे फायदे फार महत्त्व पूर्ण आहे. कारलं हे पोटाच्यासंबंधीत असणारे सर्व आजार दूर करते.
Dec 18, 2013, 06:51 PM IST‘तो’ कुत्रा नेमका कोणता?
चोर सोडून संन्याशाला फाशी या म्हणीचा प्रत्यय सध्या पिंपरी-चिंचवडमधल्या कुत्र्यांना आलाय...
Dec 2, 2013, 10:25 PM ISTपुणेकर त्यांच्या दहशतीच्या छायेखाली
पुण्यात भटक्या कुत्रांचा त्रास वाढलाय.महापालिकेच्या आकडेवारीतून ही माहिती पुढे आली आहे. प्रत्येक महिन्याला बाराशेहून अधिक पुणेकरांना कुत्र्यांनी चावा घेतलाय. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणं महापालिकेला शक्य होत नाही.
Aug 17, 2013, 02:47 PM ISTकुत्र्यानंतर आता बोकडाचं नाव `शाहरुख`!
शाहरुख खान असं आपल्या कुत्र्याचं नाव ठेवल्यामुळे आमिर खानवर शाहरुख खानचे फॅन्स नाराज झाले होते. अखेर आमिर खानला याबद्दल त्यांची माफी मागावी लागली होती.
Apr 18, 2013, 03:53 PM ISTनाशिकमध्ये कुत्र्यांची दहशत!
नाशिक शहरातील लहान मुलं आणि त्यांचे पालक सध्या कुत्र्याच्या दहशतीखाली वावरत आहेत. कारण गेल्या चार दिवसात २० हून अधिक बालकांना मोकाट कुत्र्याने चावा घेतलाय.
Apr 9, 2013, 10:13 PM ISTमहापालिकेवर सोडलं कुत्रं, समोर आलं जुगाराचं चित्र!
नाशिक महानगर पालिकेच्या पूर्व विभागीय कार्यालयातील कर्मचारी कार्यालयीन वेळेत पत्ते कुटताना आढळून आले आहेत. महानगर पालिकोवर कुत्रा सोडायला गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हा प्रकार पाहायला मिळाला.
Apr 8, 2013, 10:09 PM ISTएका वासराला आईची माया देतेय कुत्री!
मातृप्रेमाला तोड नसते, याची प्रचिती विरारमध्ये पाहायला मिळतेय. इथं एका गायीच्या वासराला आईच्या मायेची ऊब देतेय एक कुत्री..
Feb 8, 2013, 08:01 AM ISTतोगडियांनी संबोधलं ओवैसींना ‘हैदराबादचा कुत्ता’
विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी मजलिस-ए-एत्तेहादूलचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांचा उल्लेख ‘कुत्ता’ असा केला आहे. युट्युबवरील भाषणात ही ओवैसीचं नाव न घेता प्रवीण तोगडीयांनी त्यांना कुत्ता म्हटलं आहे.
Feb 5, 2013, 05:40 PM ISTभटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर
भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे साता-यात एका चिमुरड्याचा दुर्देवी मृत्यू झालाय. या घटनेमुळे पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये कुत्र्यांची दहशत दिसून येत आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने ते माणसाच्या जीवावर बेतले आहे.
Aug 4, 2012, 11:02 PM IST