dog

हे फक्त पुण्यातच होऊ शकते? कुत्र्यांप्रमाणेच मांजरींचीही नसबंदी होणार

पुणे महापालिकेने आता कुत्र्यांप्रमाणेच मांजरींचीही नसबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या प्राणी कल्याण विभागाने दिलेल्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थाना आता कुत्र्याप्रमाणेच भटक्या मांजरीचींही नसबंदी शस्त्रक्रिया करणे बंधनकारक आहे. 

Nov 29, 2022, 08:33 PM IST

याला म्हणतात खरी माणुसकी! पोलिसांनी वर्गणी काढून जखमी कुत्र्याचे ऑपरेशन केले

खाकी वर्दी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो कडक शिस्तीचा माणूस. मात्र, त्याच्या मनातही प्राणी मित्र लपला असतो हे बदलापूरतील एका प्रसंगावरून समोर आले आहे. एक जखमी कुत्र्याला (injured dog)पोलिसांनी जीवदान दिले आहे. बदलापूर पोलिसांनी(Badlapur police) वर्गणी काढून कुत्र्याच्या पिलाचे ऑपरेशन केले आहे. पोलिसांच्या या माणुकसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

Nov 28, 2022, 09:12 PM IST

Video : रेशनकार्डवर 'दत्ता' ऐवजी लिहिलं 'कुत्ता'; तरुणाने भुंकून भुंकून सरकारी अधिकाऱ्यांना केले हैराण

नाव बदलण्यासाठी ही व्यक्ती सरकारी कार्यालयात फेऱ्या मारत राहिली, पण नाव बदलले नाही आणि मग...

Nov 20, 2022, 08:51 AM IST

PaniPuri Video : गप्पागप्प पाणीपुरी खाताना 'हा' प्राणी पाहून तुम्ही व्हाल अवाक्

Panipuri :  पाणीपुरी, गोलगप्पा आणि पुचका...देशात अनेक नावाने प्रसिद्ध हा पदार्थांचा मोठा चाहता वर्ग आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेक जण पाणीपुरीचे फॅन आहेत. या पाणीपुरीने प्राण्यांनाही वेड (PaniPuri video) लावलं आहे.  

Nov 18, 2022, 12:09 PM IST

viral: गब्बर आहे तरी कोण? मालकाचा जीव वाचवण्यासाठी सापाशी भिडला पण स्वतःच्या जीवाला मुकला

सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.

Nov 17, 2022, 01:05 PM IST

कुत्र भुंकलं म्हणून माजी अधिकाऱ्याची सटकली; डायरेक्ट बंदूक काढली आणि....

मला जो भुंकतो त्याला मी ठोकतो - अधिकाऱ्याचे उत्तर

Nov 11, 2022, 09:08 PM IST

"शाहरुख माझे पाय चाटतो"; धक्कादायक वक्तव्यानंतर आर्यन-सुहानाला भेटायला पोहोचला आमिर खान

मी त्याला सारखं बिस्किटे खायला घालतो, मला अजून काय हवं? असेही आमिर म्हणाला

Oct 31, 2022, 04:18 PM IST

Funny Video: दिवाळीपूर्वी कासवानं बदलला घराचा लूक, फर्निचरची केली अशी Rearranging

तुम्ही आतापर्यंत कासवाच्या अनेक गोष्टी ऐकल्या असतील. कासवाचे काही व्हायरल व्हिडीओ (Viral Video) देखील पाहिले असतील. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील कासवाची (Tortoise) गोष्टी काही निराळीत आहे. कारण या कासवानं चक्क घर आणि आवारात असलेल्या सामानांची आपल्या पद्धतीने मांडणी केली असंच म्हणावं लगेल. 

Oct 13, 2022, 03:30 PM IST

Indian Army Dog : भारतीय लष्कराचा बहादूर कुत्रा ZOOM? दोन गोळ्या लागल्यानंतरही तो दहशतवाद्यांशी लढला

Indian Army:  भारतीय लष्कराचा शूर कुत्रा ZOOM याचे जोरदार कौतुक करण्यात येत आहे. कारण त्याने कामगिरीही तशीच केली आहे. दोन गोळ्या लागल्यानंतरही दहशतवाद्यांशी लढत दिली. 

Oct 11, 2022, 11:53 AM IST

धाडसच म्हणावं.. कुत्र्यानं लगावली वाघाच्या कानशिलात; 'हा' Viral Video

Viral Video : इंटरनेटवर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये कुत्रा आणि वाघ यांच्यात जोरदार भांडण पाहायला मिळत आहे.

 

Oct 10, 2022, 02:12 PM IST

'या' रहस्यमयी पूलावरून उडी मारत कुत्रे करतात आत्महत्या; माणसांनाही विचित्र अनुभव

जगात अशी एक रहस्यमय जागा आहे, जिथे कुत्रे येऊन आत्महत्या करतात.

Aug 13, 2022, 01:25 PM IST