सोशल मीडियावर बाईकस्वार कुत्रा व्हायरल
सोशल मीडियावर बाईकस्वार कुत्रा व्हायरल
Oct 30, 2019, 01:55 PM ISTभटक्या कुत्र्याच्या चाव्याने दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू
भटक्या कुत्र्यांचा प्रश्न जटील झाला आहे. कुत्रा चावल्यामुळे दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला.
Sep 11, 2019, 03:21 PM ISTबुलढाणा| शहराबाहेरील जंगलात २०० कुत्रे मृतावस्थेत
बुलढाणा| शहराबाहेरील जंगलात २०० कुत्रे मृतावस्थेत
Sep 6, 2019, 10:20 PM ISTऔरंगाबाद: आई रागावली म्हणून मुलाची आत्महत्या
Aurangabd_Scholl_Boy_Attempt_Suicide_For_Parents_Refuse_To_Enter_Dog_In_Home
Aug 11, 2019, 01:05 PM ISTमंत्रीमहोदयांना कुत्र्याची उपमा दिल्यामुळे पाकिस्तानच्या संसदेत गोंधळ
पाकिस्तानच्या मंत्रीमंडळातील हालचालींची चर्चा जागतिक राजकीय पटलावर विशेष गाजली.
Aug 8, 2019, 08:01 AM ISTव्हिडिओ । बिबट्या पाळीव कुत्र्याची शिकार करताना
बिबट्याने पाळीव कुत्र्याची शिकार केल्याची घटना घडली आहे.
Aug 1, 2019, 10:40 PM ISTमावळ । बिबट्याने पाळीव कुत्र्याची केली शिकार
पुणे जिल्ह्यामधल्या मावळ तालुक्यात वडगाव शिंदे गावा मध्ये बिबट्याने पाळीव कुत्र्याची शिकार केल्याची घटना घडली आहे. ही शिकारी सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. प्रदीप शिंदे यांच्या घरी रात्री एक वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली.
Aug 1, 2019, 10:40 PM ISTशिकारीसाठी आला आणि शौचालयात कोसळला
रत्नागिरीमधल्या संगमेश्वर तालुक्यातल्या देवळे जंगलवाडी इथे बिबट्या भक्षाच्या शोधात होता.
Jul 31, 2019, 11:54 PM ISTरत्नागिरी । शिकार करताना कुत्र्यापाठोपाठ बिबट्यादेखील शौचालयात
रत्नागिरीमधल्या संगमेश्वर तालुक्यातल्या देवळे जंगलवाडी इथे बिबट्या भक्षाच्या शोधात होता. त्याने अशोक कांबळे यांच्या घराजवळच्या कुत्र्यावर झडप घातली. पण यातून कुत्रा कसाबसा निसटला आणि पळत थेट कांबळे यांच्या घराजवळच्या शौचालयात घुसला. कुत्र्यापाठोपाठ बिबट्यादेखील त्या शौचालयात शिरला. नेमक्या त्याच वेळी शौचालयाचा दरवाजा बंद झाल्यानं दोघेही आत अडकले. सकाळी कांबळे यांनी शौचालयाचा दरवाडा उघडला आणि समोर बिबट्या आणि कुत्र्याला पाहून त्यांची पाचावर धारण बसली.
Jul 31, 2019, 11:40 PM ISTकुत्र्याला अमानवी मारहाण करणाऱ्यांविरोधात सोनम आक्रमक
तिने या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला
Jul 29, 2019, 07:46 AM ISTऔरंगाबाद | विदेशी कुत्र्याचा देशी कुत्रा, महिलेवर हल्ला
औरंगाबाद | विदेशी कुत्र्याचा देशी कुत्रा, महिलेवर हल्ला
Jul 25, 2019, 08:40 PM ISTकुत्र्याच्या शोधार्थ थेट घरात घुसला बिबट्या, जंगलात पिटाळण्यात वनपथकाला यश
फटाके फोडून दार उघडे ठेवत बिबट्याला जंगलात पिटाळण्यात वनपथकाला यश आले.
Jul 21, 2019, 01:26 PM ISTमुंबई | नागपुरातील घटनेने मुंबई पालिका प्रशासन सावध
मुंबई | नागपुरातील घटनेने मुंबई पालिका प्रशासन सावध
May 10, 2019, 11:00 PM ISTशीतपेयासाठी ठेवलेला बर्फ कुत्र्याने चाटला, नागपुरातला धक्कादायक व्हिडिओ
शीतपेयासाठी ठेवलेला बर्फ कुत्र्याने चाटला, नागपुरातला धक्कादायक व्हिडिओ
May 9, 2019, 11:55 PM IST