Blood Donation : रक्तदान करताना काय काळजी घ्याल?
Blood Donation : रक्तदान करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? जर तुम्ही रक्तदान करण्याचा विचार करत असाल तर या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. भरपूर पाणी प्या. हायड्रेटेड राहिल्याने रक्तवाहिनी शोधणे सोपे होते आणि रक्त देताना किंवा नंतर अशक्तपणामुळे चक्कर येण्याची शक्यता कमी होते. रिकाम्या पोटी जाऊ नका. रक्तदान करण्यापूर्वी नाश्ता आवश्य केला पाहिजे. याशिवाय रक्तदानाच्या वेळी मिळणारे फराळ नक्कीच खा.
Jun 14, 2023, 08:11 AM ISTVideo । राज्यात रक्ताचा तुटवडा, B+ रक्तगटाची गरज
Mumbai Tata Memorial Appeals Blood Dona To Donate Blood As Hopital Facing Shortage Of Blood
Sep 13, 2021, 01:15 PM ISTमुंबई | रक्तदान करा आणि मिळवा १ किलो चिकन किंवा पनीर
Mumbai | Donate blood and get 1 kg chicken or paneer
Dec 6, 2020, 11:50 PM IST5 ते 7 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा, रक्तदान करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
राज्यात रक्ताचा तुटवडा, रक्तदान करण्याचे आवाहन
Dec 4, 2020, 08:13 PM ISTराज्यात केवळ ८ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा, आरोग्यमंत्र्यांचे रक्तदान करण्याचे आवाहन
संचारबंदीच्या काळात शिस्त पाळून रक्तदान करण्याचे आवाहन
Mar 27, 2020, 01:18 PM ISTरक्तदान करतांना घ्या ६ गोष्टींची काळजी
रक्तदान हे जगातील एक सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदानासारखे दुसरे कोणतेही अमुल्य गीफ्ट नाही. त्यात गंमत अशी की हे गीफ्ट तुम्ही कोणाला देताय हे बहुतेकवेळा तुम्हाला माहितही नसते. यापेक्षा दुसरे निस्वा:र्थी कृत्य नाही.
Jun 14, 2016, 06:30 PM ISTरक्तदान करा २ मार्क्स जास्त मिळवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2014, 09:03 PM IST