drinking water

पाण्याचा प्रत्येक घोट ठरतोय जीवघेणा; कोट्यवधी भारतीयांवर घोंगावतोय किडनीच्या कर्करोगाचा धोका

गेल्या काही वर्षांमध्ये भारतात पिण्याचं पाणी अनेकांच्याच जीवाला धोका निर्माण करत असल्याचं स्पष्ट होत आहे. देशात आर्सेनिकयुक्त पाणी ही एक गंभीर समस्या बनली असून, कैक राज्यं या जीवघेण्या समस्येशी सामना करत आहेत. 

 

Dec 4, 2024, 12:06 PM IST

हिवाळ्यात कधी आणि किती पाणी प्यायला हवं?

सकाळी कोमट पाणी पिऊन दिवसाची सुरुवात केल्यामुळे शरीरात जमा हानिकारक पदार्थ काढून टाकण्यास मदत होते आणि शरीर सुद्धा हायड्रेट राहते. 

Dec 1, 2024, 07:00 PM IST

उभं राहून पाणी प्यायल्याने काय होतं?

Drinking Water in Standing Side Effects: उभं राहून पाणी प्यायल्याने काय होतं? अनेकजणांना उभं राहून पाणी पिण्याची सवय असते. पण यामुळे कोणते तोटे होऊ शकतात याविषयी जाणून घेऊयात. 

Nov 12, 2024, 07:12 PM IST

पाणी कधी पिऊ नये?, चाणाक्यंनी सांगितले उत्तर

अपचनावेळी पाणी प्यायल्यास पाणी औषधाचे काम करते. जेवण पचल्यानंतर पाणी प्यायल्यास शरीराची ताकद वाढते.जेवणाच्या मध्ये पाणी पिणं अमृतासमान आहे. पण जेवल्यानंतर पाणी पिणं विषासमान ठरतं.सोप्या भाषेत सांगायचं तर जेवल्यानंतर पाणी पिऊ नये. यामुळे सर्व पौष्टीक तत्व नष्ट होतात. जेवताना तहान लागली तर एकदा तुम्ही पाणी पिऊ शकता.

Aug 31, 2024, 02:55 PM IST

जेवताना पाणी प्यावं की नाही?

अनेकांना जेवताना भरपूर पाणी प्यायची सवय असते. तर काहीजण जेवताना अजिबात पाणी पिऊ नये असा सल्ला देतात. मात्र यामागचं नेमकं कारण काय आणि जेवताना पाणी प्यावं की नाही याबाबत महत्वाची माहिती जाणून घेऊयात. 

Aug 22, 2024, 10:46 PM IST

सकाळी रिकाम्या पोटी किती ग्लास पाणी पिणं फायदेशीर?

सकाळी रिकाम्या पोटी किती ग्लास पाणी पिणं फायदेशीर?

Aug 4, 2024, 09:02 PM IST

जास्त पाणी प्यायल्याने कोणते आजार होतात?

आपल्याला रोज दीड ते दोन लीटर पाणी पिणं आवश्यक आहे. पण खूप जास्त पाणी प्यायल्यास वॉटर पॉयझनिंग होऊ शकते. यामुळे यूरीनचा रंग स्वच्छ दिसेल.जास्त पाणी प्यायल्याने किडनीवर दबाव पडतो.यामुळे शरिरातील अतिरिक्त लिक्विड बाहेर येत नाही. अधिक पाणी प्यायल्याने हाथ, पाय आणि ओठांचा रंग बदलतो. तसेच सूज देखील दिसते. अधिक पाणी प्यायल्यास मांसपेशी सुजतात.यामुळे डोक्यावर दबाव पडू शकतो. अधिक पाणी प्यायल्यास तुम्ही गोंधळून जाल.तुम्हाला थकवा जाणवेल.तुम्हाला डोकेदुखी जाणवेल.श्वास घ्यायला त्रास होईल.

Jul 26, 2024, 03:40 PM IST

जेवल्यानंतर लगेच पाणी पिताय, होऊ शकतात हे आजार

Healt News : चांगलं आरोग्य राखायचं असेल तर चांगल्या सवयी गरजेच्या असतात. कधी जेवावं, किती जेवावं याबरोबरच जेवणानंतर लगेच पाणी प्यावं का? हे ही चांगल्या आरोग्यासाठी महत्वाचं ठरतं. 

Jun 24, 2024, 10:34 PM IST

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी किती प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे?

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी किती प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे?

Jun 8, 2024, 01:36 PM IST

जेवणाअगोदर पाणी पिता का? शरीरावर काय परिणाम होतो

जेवणाअगोदर पाणी पिता का? शरीरावर काय परिणाम होतो

May 20, 2024, 08:22 AM IST

प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणाऱ्यांनो सावध व्हा, संशोधनातून आली धक्कादायक माहिती

Drinking water from plastic bottles: बाहेरपडण्यापूर्वी आपण सोबत पाण्याची बॉटल सोबत घेऊनच बाहेर पडतो. तर काहीवेळेस बॉटलसोबत घेतली नसेल तर बाहेरुन विकत घेतो. पण विकत घेतलेली बाटलीबंद पाणी हानीकारक असते. या बाटलीतून पाणी पिणे शरीरासाठी घातक ठरु शकते. 

Apr 15, 2024, 05:11 PM IST

तुम्हालाही उभं राहून पाणी पिण्याची सवय आहे का? मग आताच व्हा सावध, नाहीतर...

तुम्ही पाणी बसून पिता की उभं राहून? जर तुमचे उत्तर उभं राहून असे असेल तर वेळीच सावध व्हा. कारण अशाप्रकारे उभं राहून पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. 

Mar 7, 2024, 11:06 PM IST

Health Tips : शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे होतात 'हे' मानसिक आजार

शरीरातील पाण्याची कमतरतेमुळे शारीरिक समस्या निर्माण होतात त्याचप्रमाणे याचा मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो. 

Feb 28, 2024, 07:39 PM IST

दरवर्षी मान्सूनचे संकेत देणाऱ्या केरळमध्ये उष्णतेच्या लाटा, महाराष्ट्रालाही बसणार झळा?

Heatwave in Kerala: हवामानात होणारे बदल आता इतक्या वेगानं नागरी जीवनावर परिणाम करू लागले आहेत की प्रशासनालाही मार्गदर्शक सूचना जारी करण्यासाठी घाई करावी लागत आहे. 

Feb 19, 2024, 02:16 PM IST

रिकाम्या पोटी पाणी प्यावे का?

Drinking Water on Empty Stomach Benefits: दररोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर अनेकांना कोमट पाणी किंवा तांब्याभरुन पाणी पिण्याची सवय असते. पण रोज नियमित उपाशीपोटी पाणी पिणे योग्य असते का? जाणून घ्या. 

Feb 7, 2024, 07:47 PM IST