₹20000000000 प्रकरणात दिलासा मिळाल्यावर अभिनेत्री 25 वर्षांनी भारतात आली; Video मध्ये म्हणाली...
Actress Mamta kulkarni Return To India: ही अभिनेत्री 2000 साली भारत सोडून निघून गेली होती. त्यानंतर आता ती पुन्हा मायदेशी परतली असून तिनेच हा व्हिडीओ शेअर केला आहे.
Dec 5, 2024, 11:51 AM ISTविद्येचं माहेरघर बनतंय ड्रग्स कॅपिटल, पुण्यात भर वस्तीत अंमलीपदार्थांचा कारखाना... असा झाला खुलासा
Pune : विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेलं पुणे आता ड्रग्स कॅपिटल बनतंय का अशी भीती व्यक्त केली जातेय. कारण पुण्यात 600 किलोपेक्षा जास्त अंमलीपदार्थ जप्त करण्यात आलं आहे. ड्रग्स माफिया ललित पाटीलनंतर पुण्यात अजूनही आरोपींचा सुळसुळाट असल्याचं यानिमित्ताने समोर आलंय.
Feb 21, 2024, 01:57 PM ISTPune Crime : 3 दिवसात 4 हजार कोटींचे एमडी ड्रग्स जप्त, पुणे पोलिसांची मोठी कारवाई
Pune Police also raided Delhi : पुणे शहर ड्रग्सच्या विळख्यात सापडलं आहे. त्यातच आता पुण्यातील ड्रग्स विक्रीचे दिल्लीत कनेक्शन असल्याचे समोर आले आहे.
Feb 21, 2024, 09:53 AM ISTपुणे ड्रग्ज प्रकरणी नायजेरीयन कनेक्शन उघड
Nigerian connection exposed in Pune drug case
Feb 20, 2024, 09:50 PM ISTNashik News : ड्रग्ज शोधण्यासाठी गिरणा नदी केली खाली, ग्रामस्थांनी घेतला धक्कादायक निर्णय!
Lalit Patil Case Update : गिरणा नदीची पाणी पातळी जास्त असल्याने गिरणा नदीतील (Girna River) पाणी नदी पत्रात सोडण्यात मात्र त्यास ठेंगोडा ग्रामस्थांनी आक्षेप घेत ग्रामस्थांनी ठेगोंडा धरणाचे गेट बंद केले आहे.
Oct 29, 2023, 05:33 PM ISTLalit Patil Case | ललितचा ड्रग्ज गुरु पोलिसांच्या ताब्यात; येरवड्यात शिकवला मेफेड्रोनचा फॉर्म्युला
Lalit Patil Guru Arvind Lohare Chemical Engineer In Police Custody
Oct 22, 2023, 11:05 AM ISTCrime News | ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट! सहकारी रेहान अन्सारीला मुबंईतून अटक
Pune Lalit Patil Friend Arrested
Oct 21, 2023, 12:20 PM ISTPolitics | 'ड्रग्ज प्रकरणी सरकारला गांभीर्य नाही'; सुप्रिया सुळेंचा सरकारवर घणाघाती हल्ला
NCP MP Supriya Sule Criticize Maharashtra Govt On Drugs Case
Oct 20, 2023, 01:25 PM ISTNCB अधिकारी अन् अभिनेत्रीचं कसं जमलं? समीर वानखेडेंनीच सांगितला किस्सा
Sameer Wankhede in Gupte tithe khupte: लोक माझ्यावर टीका असतात. लोकांना माहीत नाही की ती माझी जुनी मैत्रीण आहे. आम्ही रुईया कॉलेजमध्ये एकत्र होतो, असं वानखेडे सांगतात.
Aug 7, 2023, 07:18 PM ISTआर्यन खान ड्रग्सप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती, 'हे' सीसीटीव्ही फुटेज गायब
Aryan Khan Drug Case : आर्यन खान ड्रग्सप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचवेळी समीर वानखेडे याचिकेवरील सुनावणी 22 मेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. तसेच CBIला देखील जबाब नोंदविण्याच्या सूचना न्यायलायाने दिल्या आहेत.
May 20, 2023, 10:36 AM ISTआर्यन खान प्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार? पाहा तपासात काय आलं पुढे
बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला अमली पदार्थ सेवन केल्याच्या कारणावरुन अटक करण्यात आले होते.
Oct 18, 2022, 10:02 PM ISTकेवळ हिंदी भाषेमुळे अर्जुन रामपालच्या मेव्हण्याची सुटका, वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण
अंमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी त्याला 2020 मध्ये अटक करण्यात आली होती
Oct 14, 2022, 01:40 PM ISTशक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूरला बंगळुरु पोलिसांकडून समन्स, नक्की कारण काय?
अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर याच्यावर काहि दिवसांपूर्वी ड्रग्ज घेतल्याचा आरोप करण्यात होता.
Jul 22, 2022, 08:43 PM ISTDrugs प्रकरणात मुलाला अटक झाल्यानंतर शक्ती कपूरची पहिली प्रतिक्रिया
मुलाला ड्रग्स प्रकरणी अटक झाल्यानंतर काय म्हणला शक्ती कपूर?
Jun 13, 2022, 12:05 PM IST
Shraddha Kapoor च्या भावाला ड्रग्ज प्रकरणात अटक
बॉलिवूडमध्ये ड्रग्सचं सत्र सुरुचं... आणाखी एका सेलिब्रिटीला ड्रग्स प्रकरणी अटक
Jun 13, 2022, 09:33 AM IST