Dry Cough: कोरड्या खोकल्यामुळे रात्री झोप येत नाही, या घरगुती उपायांनी मिळेल आराम
Dry Cough Cure: हिवाळ्यात अनेक आराज जडतात. यात सर्दी आणि खोकल्याचा जास्त त्रास होतो. तुम्हाला कोरड्या खोकल्यामुळे रात्री झोप येत नसेल तर तुम्हाला या घरगुती उपायांनी आराम मिळेल.
Nov 26, 2022, 12:52 PM ISTDry Cough : बदलत्या ऋतूत ड्राई कफचा मोठा त्रास? कोरड्या खोकल्यापासून अशी करा सुटका
Dry Cough Cure: बदलत्या ऋतुत आपल्या आरोग्याच्या समस्या या वाढताना दिसतात. बरेच वेळा सर्दीआणि खोकल्याचा त्रास होतो. आता ऑक्टोबर हिट आणि त्यानंतर हिवाळा ऋतू यामुळे किरकोळ आजार होतच असतात. यात सर्दी आणि खोकला प्रामुख्याने होतो. तर कोरडा खोकला आपल्याला खूप त्रास देतो, अशा स्थितीत दिवसभर सामान्य काम करणे कठीण होते, कफ सिरप काही लोकांना लागू पडत नाही, अशा परिस्थितीत घरगुती उपचार केले जाऊ शकतात.
Oct 22, 2022, 01:52 PM IST