सकाळी चुकूनही खाऊ नका 'हे' 4 ड्राय फ्रुट्स
आपण सकाळी सकाळी कोणत्या गोष्टी करायला हव्या कोणत्या नाही याविषयी आपण नेहमी ऐकत असतो. त्यात सगळ्यात महत्त्वाचं असतं ते ड्राय फ्रुट्स म्हणजेच सुका मेवा. सुकामेवा रोज खायला हवा असं आपण नेहमी ऐकतो पण त्यातही कोणत्या चार प्रकारचे ड्राय-फ्रुट्स ही सकाळी खायला नको हे आज आपण जाणून घेऊया...
Jun 3, 2024, 06:33 PM ISTरिकाम्या पोटी ड्रायफ्रूट योग्य की अयोग्य? जाणून घ्या
Dry Fruits Benefits in Marathi: रिकाम्या पोटी ड्रायफ्रूट्स खाणे योग्य की अयोग्य? याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.
Feb 8, 2024, 09:55 PM ISTसकाळी उठल्यानंतर 'हे' ड्रायफ्रूट्स खाणं टाळा; होऊ शकतं मोठं नुकसान
ड्रायफ्रूट्स कमी प्रमाणात खाल्ले तरी आपल्याला योग्य पोषण आणि एनर्जी मिळते. यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स, फायबर आणि एंटीऑक्सिडेंट्स असतात.
Feb 7, 2024, 06:08 PM IST
ड्रायफ्रूट्स खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या नियम
सुका मेवा अनेक पोषक तत्वांनी युक्त असतो. त्यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात जे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत.
Oct 25, 2023, 05:17 PM ISTबदाम, मनुका आणि काजू एकत्र खाऊ शकतो का? जाणून घ्या काय होतो परिणाम
Kaju, Kishmish And Badam : सुक्या मेवा म्हणजेच Dry Fruits खाण्याचे आरोग्यास अनेक फायदे आहेत. सूपर हेल्दी फूड आज प्रत्येक जण आपल्यासोबत ठेवतं. भूक लागल्यावर सुक्या मेवा म्हणजे पोटभरण्याचा निरोगी आहार. पण बदाम, मनुका आणि काजू एकत्र खाणं योग्य की अयोग्य हे आज आपण जाणून घेणार आहोत.
Aug 1, 2023, 02:39 PM ISTAlmond सालीसकटं खाणे योग्य की अयोग्य?
How Many Almonds To Eat In Day: बदाम हे खाणं आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. स्मरणशक्ती (Memory) वाढवण्यासाठी घरोघरी बदाम (Almond) खाले जातात. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत अनेक जण इंस्टेंट एनर्जीसाठी (Instant Energy) सुकामेवा (dried fruit) खाल्ला जातो.
May 23, 2023, 01:12 PM IST'हे' ड्रायफ्रुट्स खा भिजवून, त्त्वचेला येईल चमक अन् होतील आरोग्यदायी फायदे
ड्रायफ्रुट्स भिजवून खात नसाल तर ही बातमी जरूर वाचा!
Oct 6, 2022, 08:32 PM ISTसकाळी लवकर उठायचं आहे पण शक्य होत नाही... तुमच्यासाठी काही खास टिप्स..
या बातमीत आम्ही तुम्हाला सकाळी लवकर उठण्याच्या सोप्या आणि जबरदस्त टिप्स देणार आहोत.
Sep 18, 2022, 10:01 PM ISTTop Benefits Of Dry Fruit : ड्रायफ्रूट्स खाल्यास तुम्हाला 'असे' होतील फायदे....
आज आपण इथे 5 ड्रायफ्रूट्स विषयी सांगणार आहोत... जाणून घेऊया कोणते ड्रायफ्रूट्स खाल्यास आपल्याला फायदा होऊ शकतो...
Sep 18, 2022, 04:48 PM IST