dussehra 2024 date

दिवाळी दसऱ्यानंतर बरोबर 21 दिवसांनी का येते? कारण समजून घ्या!

दसऱ्यानंतर बरोबर 21 दिवसांनी दिवाळी साजरी केली जाते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का दिवाळी बरोबर 21 दिवसांनीच का साजरी केली जाते. तर चला जाणून घेऊया. 

Oct 14, 2024, 02:16 PM IST

Dasara 2024 : दसऱ्याला शस्त्रपूजा का करतात? जाणून घ्या पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Dussehra 2024 (Vijayadashami) : रवि आणि सर्वार्थ सिद्धि योगाच्या शुभ मुहूर्तावर दसरा म्हणजे विजयादशमीचा सण साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी सरस्वती, लक्ष्मीसह शस्त्र पूजा करण्यात येते. काय आहे मागील कारण आणि दसऱ्याची पूजा कशी करायची जाणून घ्या. 

Oct 11, 2024, 04:32 PM IST

दसऱ्याला किती दिवे लावणे शुभ असतं? योग्य दिशा, मुहूर्त आणि नियम सर्वकाही जाणून घ्या

Dussehra 2024: दसरा साजरा करत असताना या गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. या निमित्ताने दसऱ्याच्या दिवशी किती व कोणत्या दिशेला दिवा लावाला, जाणून घ्या. 

Oct 11, 2024, 11:24 AM IST

Dussehra 2024 : यंदा विजयादशमीला अशुभ संकेत; चुकूनही करू नका 'हे' काम

Dussehra 2024 date : आश्विन शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला दुर्गा देवीने महिषासुराचा तर लंकेत श्रीरामाने रावणाचा वध केला होता. म्हणून यादिवशी विजयादशमी किंवा दसरा सण साजरा करण्यात येतो. यंदा दसऱ्याला अशुभ संकेत निर्माण झाले आहेत. 

 

Oct 6, 2024, 01:50 PM IST