eggs benefits

अंड्याचा बलक खाल्ल्याने खरंच कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ होते?

Eggs Side Effects: अंड्याचा बलक खाल्ल्याने खरंच कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ होते? अंडी हे आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. यामध्ये अनेक प्रकारचे पोषक आणि जीवनसत्त्वे आढळतात. अंड्यातील पिवळ बलकामध्ये कोलेस्ट्रॉल असतं. एका अंड्यातील पिवळ बलकमध्ये 185 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असते.

Jul 30, 2024, 08:58 PM IST

प्रेग्नेन्सीमध्ये अंड खावे का? एक्सपर्ट काय सांगतात...

गरोदर महिलांनी गर्भधारणेच्या 9 महिन्यात काय खावे आणि काय खाऊ नये? असे सल्ले दिले जातात. अशावेळी अंड गरोदरपणात खाणे योग्य आहे का? 

May 24, 2024, 03:48 PM IST

दररोज अंड खाल्ल्यास शरीरावर कसा होतो परिणाम?

eating eggs everyday : अनेक मंडळी अंड्याचा विविध प्रकारे आहारात समावेश करतात. थोडक्यात दर दिवशी अंड खातात... 

May 24, 2024, 03:06 PM IST

2 उकडलेल्या अंड्यांमध्ये किती कॅलरीज असतात?

Eggs Interesting Facts: 2 उकडलेल्या अंड्यांमध्ये किती कॅलरीज असतात? आपण प्रत्येकजण उकडलेलं अंडं खातो. उकडलेल्या अंड्यांमध्ये 70 ते 80 कॅलरीज असतात.

May 14, 2024, 01:04 PM IST

Hard-Boiled vs Soft-Boiled Eggs; आरोग्यासाठी कोणती पद्धत गुणकारी, फरक समजून घ्या!

Hard-Boiled vs Soft-Boiled Eggs: अंडी ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. पण हल्ली अंडी बनवण्याची पद्धतीत ही बदलत गेली आहे. त्यामुळं आम्ही तु्म्हाला काही रोचक तथ्य सांगणार आहोत. 

Jan 16, 2024, 06:16 PM IST

कोंबडीच नव्हे, 'या' पक्ष्याचीही अंडी शरीरासाठी वरदान; सहजासहजी मिळणं कठीण

Eggs Benefits : प्रथिनं, विटामिन आणि इतर तत्त्वांनी परिपूर्ण असणाऱ्या अंड्यातून शरीराला बरीच उर्जा मिळते. अशा या अंड्यांचेही अनेक प्रकार आहेत. 

 

Oct 19, 2023, 03:46 PM IST

एका दिवसात किती अंडी खाणं फायद्याचं? पाहा आणि चुका टाळा

शरीरासाठी उर्जास्त्रोत ठरणाऱ्या या घटकांपैकी एक म्हणजे अंड. एका अंड्यातून तुम्हाला इतकी पोषक तत्त्वं मिळतात की हे अंड Superfood आहे यावर विश्वास बसतो. 

 

Sep 20, 2023, 10:57 AM IST

Eggs in Summer: उन्हाळ्यात अंडी खावीत की नाही? जाणून घ्या फायदे आणि तोटे

Eat Eggs In Summer Tips : अनेकांना रोज अंडी खायला आवडतात. काहींना उकडलेले अंडी खायला आवडतात तर काहींना ऑम्लेट बनवायला आवडते.

Jun 6, 2023, 12:55 PM IST

Viral Video: बाबो इतका उकाडा? चालत्या गाडीत अंड्यांमधून बाहेर पडली कोंबड्यांची पिलं

Heatwave in Nagpur: मे महिना सुरु झाला आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये अवकाळीनं काही अंशी विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळालं. परिणामस्वरुप राज्यात तापमानवाढीची नोंद करण्यात आली. 

May 30, 2023, 11:53 AM IST

Right Time to Eat Egg: अंडी खाण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीये का?

Right Time To Eat Egg: अंडी खाण्याचेही प्रचंड फायदे आहेत. परंतु अंडी खाण्याची (Eating Eggs) योग्य वेळ कोणती तुम्हाला माहिती आहे का? अंडी तुम्ही या गोष्टींनंतर खाऊ शकता. ज्याचा फायदा (Eggs Health Tips) तुमच्या आरोग्यासाठीही होऊ शकतो. 

Apr 14, 2023, 04:18 PM IST