Amruta Fadnvis : 'एक 'था'....', अमृता फडणवीस यांचं ट्वीट झटक्यात डिलीट
Amruta Fadnvis Tweet Delete : विधानसभा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं. विशेष म्हणजे अमृता फडणवीस यांनी केलेलं ट्विट अवघ्या काही मिनिटांमध्ये डिलीटही केलं.
Jun 21, 2022, 09:06 PM ISTएकनाथ शिंदे यांचं बंड आत्मक्लेष देणारं, किशोरी पेडणेकरांना अश्रू अनावर
'भाजपाचा गाजरं दाखवण्याचा कार्यक्रम सुरु आहे, त्याला बळी पडू नका'
Jun 21, 2022, 07:49 PM ISTमहाविकास आघाडीचं इंटेलिजन्स फेल, पोलीस बंदोबस्तात एकनाथ शिंदे सूरतला?
इतक्या मोठ्या राजकीय घडामोडीची कुणकुण गृहविभागाला का नव्हती?
Jun 21, 2022, 06:57 PM ISTSanjay Raut : सत्ता राहणार की जाणार, पाहा संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut Exclusive Interview On Maharashtra Political Crieses : राजकीय घडामोडींबाबत शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी झी 24 ताससोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केली.
Jun 21, 2022, 06:43 PM IST
एकनाथ शिंदे आणि नार्वेकरांमध्ये एक तास बैठक, एकनाथ शिंदे यांनी ठेवल्या या चार अटी
भेटीनंतर एकनाथ शिंदे यांचं बंड थंड होणार की महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावं लागणार?
Jun 21, 2022, 06:18 PM ISTEknath Shinde Update : एकनाथ शिंदे यांची शिवसेनेशी बंडखोरी? नाराजीची ही आहेत पाच कारणं
एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड हे शिवसेनेतलं 56 वर्षांमधलं सर्वात मोठं बंड
Jun 21, 2022, 05:43 PM ISTMaharashtra Politics : मिलिंद नार्वेकर, रविंद्र फाटक सूरतमध्ये दाखल, एकनाथ शिंदेंशी चर्चा करणार
शिवसेनेचे दोन नेते सूरतमध्ये दाखल झाले असून एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहेत
Jun 21, 2022, 04:35 PM ISTMaharashtra Politics : 'महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरु आहे' संजय राऊत यांचा आरोप
सरकार ऐंशी वर्ष चालेल, संजय राऊत यांना विश्वास
Jun 21, 2022, 03:56 PM IST
Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माध्यमांसमोर
Maharashtra Political Crieses : शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) माध्यमांसमोर आले आहेत.
Jun 21, 2022, 03:43 PM ISTMaharashtra Politics : राज्यातील राजकारणात वेगवान घडामोडी, देवेंद्र फडणवीस सूरतला जाणार
महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू सूरतला, हालचालींना वेग
Jun 21, 2022, 03:12 PM IST
शिवसेनेमधील आतापर्यंतच सर्वात मोठं बंड, वाचा शिवसेनेतील आतापर्यंतची मोठी बंड
एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याचा दावा, का आहेत एकनाथ शिंदे नाराज?
Jun 21, 2022, 01:29 PM IST