'अडीच वर्ष राज्यमंत्री पण...' शंभूराज देसाई यांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय का घेतला? शंभूराज देसाईंनी सांगितलं कारण
Jun 27, 2022, 05:27 PM ISTसत्तासंघर्षाचा दुसरा अंक रस्त्यावर, उद्धव ठाकरे समर्थक वि. एकनाथ शिंदे गट समर्थक आमने सामने
बंडखोर आमदारांविरोधात उद्धव ठाकरे समर्थक आक्रमक झाले असून बंडखोर आमदारांचे समर्थकही रस्त्यावर उतरले आहेत
Jun 27, 2022, 02:20 PM IST'गुलाबरावला पानटपरीवर बसवा, भूमरे वॉचमन होता' संजय राऊत यांची फटकेबाजी
'आज मोदी आणि शहा हेदेखील आम्हाला बघून रस्ता बदलतात'
Jun 26, 2022, 02:48 PM IST'तुमच्याकडे 2 ते 3 दिवस, जिल्ह्यातील कामं उरकून घ्या' रावसाहेब दानवेंचा राजेश टोपेंना सल्ला
रावसाहेब दानवे यांचे राज्यात भाजपची सत्ता येणार असल्याचे संकेत
Jun 26, 2022, 02:02 PM ISTराज्यपाल इज बॅक! महाराष्ट्रातल्या राजकीय हालचालींना वेग येणार
राज्यपालांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष...कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट?
Jun 26, 2022, 12:33 PM ISTआताची मोठी बातमी! भाजपकडून शिंदे गटाला मोठी ऑफर
2019 मध्ये अजित पवार यांना दिलेली ऑफरच भाजपकडून शिंदे गटाला
Jun 26, 2022, 11:49 AM ISTशिवसेनेत जोरदार हालचाली, शिवसेना पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
बंडखोर गटाला शह देण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली
Jun 26, 2022, 11:23 AM IST'तुम्हाला शंभर बाप...कोण दिल्लीत, कोण नागपूरमध्ये' बंडखोर आमदारांना टोला
हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि... संजय राऊत यांचा बंडखोर आमदारांना इशारा
Jun 26, 2022, 10:39 AM ISTडॅमेज कंट्रोलसाठी आदित्य ठाकरे मैदानात, मुंबईत आज शिवसेनेचा मेळावा
'साहेब आम्ही तुमच्या सोबत आज, उद्या आणि सदैव' शिवसेनेचं शक्तीप्रदर्शन
Jun 26, 2022, 10:01 AM ISTदेवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट, फडणवीस आज पुन्हा दिल्लीला जाणार?
महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्तासंघर्षात आता भाजपही अॅक्शनमोडमध्ये
Jun 26, 2022, 09:31 AM ISTबंडखोरीमुळे 8 जणांची मंत्रिपदं धोक्यात, 3 कॅबिनेट तर 5 राज्यमंत्र्यांची हकालपट्टी?
गुवाहाटीत शिंदे समर्थकांची आज महत्त्वाची बैठक, रणनीती ठरवणार
Jun 26, 2022, 09:03 AM ISTएकनाथ शिंदे गटाची पहिलीच पत्रकार परिषद, दीपक केसरकर काय म्हणाले?
Maharashtra Political Crisis : बंडानंतर पहिल्यांदाच त्यांच्या गोटातील आमदार आणि माजी मंत्री राहिलेले दीपक केसरकर यांनी व्हीडिओ कॉनफरन्सिंगद्वारे पत्रकार परिषद घेतली.
Jun 25, 2022, 04:47 PM IST
'शिवसेना एक विचार, तो संपवण्याचा भाजपाचा डाव' उद्धव ठाकरे यांचा आरोप
'एकनाथ शिंदेंना भाजपसोबत जायचंय' बंडाआधी झालेल्या चर्चेचा उद्धव ठाकरेंनी केला गौप्यस्फोट
Jun 24, 2022, 11:18 PM ISTArvind Sawant : बंडखोर आमदारांवर कारवाई होणारच, खासदार अरविंद सावंत यांचा इशारा
Maharashtra Political Crisis : बंडखोरांना आता भगवा सोडून पळावं लागेल. या बंडखोरांनी स्वत:हूनच परतीची दारं बंद करुन घेतली आहेत, असा इशाराच अरविंद सावंत यांनी दिला आहे.
Jun 24, 2022, 11:04 PM ISTUddhav Thackeray | आपल्या लोकांनी पाठीत खंजीर खुपसला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राजकीय घडामोडीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा ऑनलाईन कॉनफरन्सिंगद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर आपली बाजू मांडली.
Jun 24, 2022, 10:44 PM IST