महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची फोनवरून चर्चा
एकनाथ शिंदे हे सध्या आमदारांसोबत सूरतच्या एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्यामुळे त्यांची सूरतमध्ये जाऊन मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांनी भेट घेतली.
Jun 21, 2022, 07:02 PM IST