अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्यासाठी भाजपा-शिंदेंचा मास्टर प्लॅन? जाणीवपूर्वकरित्या...
Ajit Pawar NCP To Exit Mahayuti Before Vidhan Sabha Election 2024? मागील अनेक दिवसांपासून भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध अजित पवारांचा पक्ष असा संघर्ष पाहायला मिळत आहे.
Sep 23, 2024, 10:32 AM ISTShivsena controversy : ..आणि त्या काकू ओक्साबोक्षी रडू लागल्या; सेना भवनाबाहेर शिवसैनिकांची गस्त
Shivsena : शिवसेनेचं नाव आणि चिन्हं शिंदे गटाकडे गेल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडूनही काही हालचालींना सुरुवात झाली. याचपार्श्वभूमीवर आज शिवसैनिकांनी शिवसेना भवनाबाहेर जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
Feb 20, 2023, 02:49 PM ISTCM Eknath Shinde : आता एकनाथ शिंदेंच्याही हातात रुद्राक्षाची माळ
Eknath Shinde नेमकं काय सांगू पाहताहेत?
Sep 14, 2022, 08:29 AM ISTमहाविकास आघाडीला 'या' आमदारांचंही मत नाहीच; बहुमत चाचणीवेळी विधीमंडळात गैरहजर
शिवसेनेतील अंतर्गत दुफळीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार अस्तित्वात आले
Jul 4, 2022, 12:17 PM ISTसत्तांतर! शिंदे - फडणवीस सरकार बहुमत चाचणीत विजयी; महाविकास आघाडीला 'जोर का झटका'!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची आज बहुमत चाचणी परीक्षा विधानसभेत पार पडली. शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट आणि भाजप सरकारच्या बाजूने एकूण 164 आमदारांनी मतदान केले
Jul 4, 2022, 11:32 AM ISTसंयमी मुख्यमंत्र्याला हतबल पाहून जनताही भावूक; पाहा उद्धव ठाकरेंपोटी जनसामान्यांचं प्रेम भारावणारं
शहर मेँ तेरी जीत से ज्यादा चर्चे तो मेरी हार के है
Jun 30, 2022, 08:20 AM ISTआज बंडखोर आमदारांची घरवापसी; एकनाथ शिंदे गट मुंबईत येणार, काय असतील सत्तेची गणितं?
आज बंडखोर आमदारांची घरवापसी
Jun 30, 2022, 07:23 AM ISTमहाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला; शिंदे गटाचा सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेत दावा
राज्यातील सत्तासंघर्षात मोठी घडामोड समोर येत असून, एकनाथ शिंदे गटाच्या 38 आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत केला आहे.
Jun 27, 2022, 11:43 AM ISTEknath Shinde यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; जाणून घ्या प्रमुख मुद्दे
विधानसभा अध्यक्षांनी 16 आमदार विरोधात केलेल्या कारवाईला स्थगिती देण्यासंदर्भातची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झालीय. गटनेता निवड पद्धती चुकीची असल्याचा दावाही याचिकेत केलाय.
Jun 27, 2022, 09:54 AM ISTसंजय राऊत यांच्यासारखा...; दीपक केसरकरांकडून शिवसेनेतील बंडखोरीबाबत मोठा गौप्यस्फोट
शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या माजी मंत्री आणि आमदार असलेल्या दिपक केसरकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
Jun 27, 2022, 09:30 AM ISTशिवसेनेचा बंडखोरांशी जोरदार 'सामना'; गद्दारी करणाऱ्यांवर 'वायझेड' म्हणत अभद्र भाषेत टीका
या आमदारांबाबत शिवसेनाही आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहे
Jun 27, 2022, 09:15 AM ISTरुग्णालयातून बाहेर पडताच राज्यपालांचा मोठा निर्णय; शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना...
राजकीय नेतेमंडळींना कोरोनाची लागण झाली आणि आता पुढे काय? हाच प्रश्न अनेकांना पडला
Jun 27, 2022, 08:39 AM ISTBig News : आज फैसला! शिंदे गटाला सर्वोच्च न्यायालय कौल देणार?
सदर याचिकांवर आज तातडीची सुनावणी होणार आहे.
Jun 27, 2022, 07:56 AM ISTस्वत:चं प्रतिबिंब पाहून भारावलेल्या एकनाथ शिंदेंमुळे आज महाविकास आघाडीला धडकी? पाहा 'तो' क्षण
एकनाथ शिंदे यांच्या नावामुळं संपूर्ण वातावरणाला नवी कलाटणी मिळाली आहे
Jun 21, 2022, 11:17 AM IST