eknath shinde

परदेशी पाहुण्यासाठी प्राइवेट जेट, अनंत-राधिकाच्या वेडिंगची गेस्ट लिस्ट पाहिली का?

 रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट 12 जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. या विवाह सोहळ्यासाठी बॉलिवूडपासून ते राजकीय बड्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. 

Jul 10, 2024, 06:46 PM IST

Worli Hit And Run : मिहीर शाहने अपघातानंतर गर्लफ्रेंडला केले 30-40 फोन; गोरेगावला तिच्याच घरी लपला

वरळी हिट ऍण्ड रन प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिहीर शाह गोरेगावला गर्लफ्रेंडच्या घरी लपला होता. 

Jul 10, 2024, 06:28 PM IST

Mumbai News : मुंबईतील 7 रेल्वे स्थानकांची नावं बदलणार; नावं बदलाल, सुविधांचं काय?

Resolution To Change Mumbai Railway Station Names : मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव विधान परिषदेत एकमताने मंजुर करण्यात आलाय. मात्र नावं बदलून मुंबईकरांना रेल्वे स्थानकांवर सुविधा मिळणार आहेत का? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

Jul 10, 2024, 12:12 AM IST

'मी राज्याच्या मुख्यमंत्री असेपर्यंत...'; CM शिंदेंनी राज्याच्या जनतेला स्पष्टच सांगितलं

Chief Minister Eknath Shinde Post: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या अधिकृत एक्स (पूर्वीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन एक पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

Jul 9, 2024, 07:43 AM IST

'निर्धास्त होऊन सुट्टीवर गेले अन्...', CM शिंदेंनी मतदारांवरच फोडलं लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं खापर

लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) एनडीएला (NDA) 400 पेक्षा जास्त जागा सहज मिळतील, असं गृहित धरून आमचे काही मतदार मतदानादरम्यान सुट्टीवर गेले होते असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. 

 

Jul 7, 2024, 01:46 PM IST

गणेश नाईक अस्वस्थ? अप्रत्यक्षपणे CM एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, 'बिल्डरांचे दलाल....'

नवी मुंबईतील (Navi Mumbai) भूखंड विक्री प्रकरणावरून भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) संतप्त झालेत. विधानसभेमध्ये गणेश नाईक यांचा आक्रमक चेहरा पाहायला मिळाला. 

 

Jul 5, 2024, 02:40 PM IST

'वर्ल्ड कप जल्लोषाच्या नावाखाली रेव्ह पार्टी', ठाण्यात चाललंय काय? जितेंद्र आव्हाडांचा धक्कादायक आरोप

Jitendra Awad On Thane Rave Party : ठाण्यात रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील येऊर येथे रेव्ह पार्टी झाल्याचा दावा केला आहे.

Jul 1, 2024, 10:25 AM IST

'फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोकेसंकल्प' विरोधकांची बोचरी टीका

Maharashtra Budget Session : अतिरिक्त अर्थसंकल्प म्हणजे महायुतीचा निवडणूक जाहीरनामा असल्याचं सांगत महिलांसाठी योजना आणून महायुतीने घेतले प्रायश्चित्त असल्चाची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Jun 28, 2024, 04:31 PM IST

सकाळी 9 वाजण्यापूर्वी सुरु होणाऱ्या शाळांनाच होणार शिक्षा? शिक्षण विभागाने उचलली कठोर पावलं

Maharashtra School :राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊनंतर भरवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला.

Jun 20, 2024, 08:37 AM IST

PHOTO: 'मराठी माणसाची एकजूट उभारा, तरच तुम्ही टिकाल' बाळासाहेब ठाकरेंचे खणखणीत विचार

Balasaheb Thackeray Quotes on Shiv Sena Foundation Day : बाळासाहेब ठाकरे यांची ठाकरी शैलीतील भाषणं कायमच मराठी भाषिकांसाठी उर्जास्त्रोत ठरली. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्यांचे असेच काही विचार आणि भाषणांमधली गाजलेली वक्तव्य, पाहा...

 

Jun 19, 2024, 11:17 AM IST