Sanjay Raut | संजय राऊतांकडून शिंदेंचा गुंडांसोबतचा फोटो ट्विट, राज्यात राष्ट्रपती राजवट लावा
Sanjay Raut Posts Photo On Twiter Of Eknath Shinde With Lal Singh
Feb 11, 2024, 12:10 PM IST'शिंदेंची कॅबिनेटपेक्षा गुंडांच्या बैठकांनाच जास्त हजेरी, फडणवीसांची वायफळ...'; ठाकरेंचा हल्लाबोल
Abhishek Ghosalkar Shoot Dead: लढवय्या तरुण कार्यकर्त्यावर एका गुंडाने बेछूटपणे गोळ्या झाडून हत्या केली. राज्यातील घटनाबाह्य सरकार गुंडांच्या हातचे बाहुले झाल्यानेच राज्यात अशी गुंडगिरी बिनधास्त सुरू आहे.
Feb 10, 2024, 07:38 AM IST8000 कोटींचा उल्लेख करत राऊतांचा सूचक इशारा! म्हणाले, 'CM आणि बाळाराजेंकडून..'
Abhishek Ghosalkar Murder Sanjay Raut Mentions 8000 Crore: संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच त्याचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदेंवरही निशाणा साधला आहे. त्यांनी यावेळी श्रीकांत शिंदेंचा उल्लेख 'बाळाराजे' असा केला.
Feb 9, 2024, 04:14 PM ISTकोरोना योद्धा पुरस्कार विजेता ते मारेकरी... मॉरिस भाई आणि घोसाळकरांमध्ये नेमका वाद काय होता?
Abhishek Ghosalkar Muder: एक माजी नगरसेवक आणि दुसरा समाजसेवा करणारा कार्यकर्ता म्हणून स्थानिकांमध्ये लोकप्रिय असलेला व्यक्ती अशी दोघांची परिसरात ओळख होती. मात्र या दोघांमध्ये अगदी हत्या घडवेपर्यंता असा कोणता वाद होता?
Feb 9, 2024, 01:43 PM IST'राज्याला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी...'; CM शिंदेंना Dynamic म्हणत मोदींची खास पोस्ट
Narendra Modi Post For Maharashtra CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एक्स अकाऊंटला टॅग करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही खास पोस्ट केली आहे. मोदींनी एकनाथ शिंदेंचं तोंडभरुन कौतुक केल्याचं पाहायला मिळत आहे.
Feb 9, 2024, 11:57 AM ISTठाकरेंचा आणखी एक आमदार एकनाथ शिंदेंच्या गळाला - सूत्र
Thackeray Group MLAs will Join Shinde Group
Feb 8, 2024, 07:30 PM ISTशाळांची वेळ बदलली, मुलांच्या अपुऱ्या झोपेसाठी फक्त हेच जबाबदार का?
Maharashtrac School Timing Change: राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ वाजेनंतर भरवणार, सरकारचा मोठा निर्णय. मात्र मुलांच्या अपुऱ्या झोपेला फक्त शाळेच्या वेळाच जबाबदार आहेत का?
Feb 8, 2024, 07:22 PM ISTआताची मोठी बातमी! राज्यातील सर्व माध्यमांतील चौथी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 वाजल्यापासून
Education : राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 वाजेनंतर भरवण्याबाबतचे शासन परिपत्रक काढण्यात आलं आहे.
Feb 8, 2024, 06:55 PM IST'दाढीच्या हातात तुमच्या नाड्या,' उद्धव ठाकरे आणि एकनात शिंदेंमध्ये शाब्दिक चकमक
Uddhav Thackeray Eknath Shinde word war over ego
Feb 7, 2024, 06:35 PM IST'हिंमत असेल तर...'; राऊतांचं शिंदे-पवारांना थेट चॅलेंज! म्हणाले, 'लपंगेगिरी करुन...'
Maharashtra Latest News: ज्याप्रमाणे एकनाथ शिंदेंना 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे पक्षचिन्ह देण्यात आलं त्याच प्रकारचा निर्णय अजित पवार गटासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतल्याने राजकीय प्रतिक्रियांना उधाण आलं आहे.
Feb 7, 2024, 12:42 PM ISTहीच का मोदींची गॅरंटी?; मंत्रालयात थेट गुंडांनी Reels बनवली; वडेट्टीवारांनी शेअर केला VIDEO
Vijay Wadettiwar Video: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर गुंडांनी मंत्रालय परिसरात शूट केलेला व्हिडीओ शेअर करत राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात एसीची हवा घेत आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे.
Feb 6, 2024, 12:53 PM IST
Vijay Vadettiwar | शिंदेंना गुंडांची साथ घ्यावी लागते, राज्यातील सरकार गुंडांना पोसणार - विजय वडेट्टीवार
Vijay Vadettiwar on eknath shinde government
Feb 6, 2024, 12:20 PM ISTमुंबईकरांसाठी मालमत्ता करात वाढ नाही, 2 लाख रोजगार.. शिंदे मंत्रीमंडळाचे 20 मोठे निर्णय
Maharashtra Cabinet Meeting Updates : मुंबईकरांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. यंदाही मालमत्ता करात कोणतीही वाढ करण्यात येणार नाहीए. राज्याच्या मंत्रीमंडळात याबाबतचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय नमो महारोजगार योजनेअंतर्गत 2 लाख रोजगार निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Feb 5, 2024, 03:32 PM ISTVIDEO | 'वाढदिवशी शेकडो लोकं येऊन सेल्फी काढतात'; राऊतांच्या आरोपांना केसरकरांचे स्पष्टीकरण
Sanjay Raut has targeted Chief Minister Eknath Shinde s son Shrikant Shinde
Feb 5, 2024, 01:55 PM ISTएकनाथ खडसेंची मालमत्ता शासनाच्या ताब्यात? लिलावाच्याही चर्चा; बड्या नेत्याकडून खुलासा
Girish Mahajan On Eknath Khadse : राष्ट्रवादी गटाचे नेते एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन या दोन्ही नेत्यांमध्ये तूतू-मैमैं सुरु संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी एकनाथ खडसेंना 137 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या मुद्द्यावरून गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे.
Feb 5, 2024, 09:45 AM IST