eknath shinde

... पण श्रीकांतने माझे डोळे उघडले, मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येक पालकाने शिकावी 'ही' गोष्ट

CM Eknath Shinde Emotional : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा एक बाप म्हणून आपल्या मनातील भावना व्यक्त केली आहे. भावना व्यक्त असताना मुख्यमंत्री भावूक झाले.. कणखर बापाची व्यथा पहिल्यांदाच समोर आली आहे. पालकांनी मुख्यमंत्र्यांच्या 'या' विधानातून शिकाव्यात अनेक गोष्टी. 

Feb 18, 2024, 12:49 PM IST

सकाळी नऊच्या शाळेला विरोध! 'सक्ती केल्यास...' स्कूल बस मालकांचा राज्य सरकारला इशारा

Maharashtra School Timing : राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनातील पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 वाजेनंतर भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण निर्णयाला आता स्कूल बस मालकांनी विरोध केला आहे. 

Feb 16, 2024, 02:12 PM IST

इतर पक्षीय नेत्यांच्या बळावर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढली, लोकसभेत 40 + आकडा गाठणार?

Maharashtra Politics : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांच्या बळावर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढत चालली आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार, छगन भुजबळ भाजपासोबत आहेत. आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाने देवंद्र फडणवीस यांनी भाजप आणखी मजबूत केला आहे. 

Feb 13, 2024, 10:17 PM IST

'अशोक चव्हाण डरपोक, मैदान सोडून पळाले! ED, CBI ला घाबरून गेले का?'

Maharashtra Politics : अशोक चव्हाण यांनी विरोधकांशी हातमिळवणी करून काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असा घणाघात काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे. अशोक चव्हाण काँग्रेसने तुमच्यावर काय अन्याय केला? ED, CBI ला घाबरून गेले का? जनतेला उत्तर द्या असं चेन्नीथाल यांनी म्हटलं आहे.

Feb 13, 2024, 06:20 PM IST

काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग, राज्याचे प्रमुख नेते शरद पवारांच्या भेटीला

Maharashtra Politics : अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबईत आज प्रदेश काँग्रेसची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलीय. तर नाना पटोले यांनी काँग्रेसच्या सर्व आमदारांना फोन केला.

 

Feb 13, 2024, 02:27 PM IST

'या' कारणासाठी अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश, देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट

Maharashtra Politics : काँग्रेस पक्षीय सदस्यात्व्चा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला. 

 

Feb 13, 2024, 01:35 PM IST