Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्याकडून 'शिवसेना' गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या 'या' फोटोची चर्चा
Maharashtra Politics : निवडणूक आयोगाने काल 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' शिंदे गटाला बहाल केले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोची जोरदार चर्चा होत आहे.
Feb 18, 2023, 11:24 AM ISTShivsena Symbol : चिन्ह, पक्षाच्या नावानंतर शिवसेना भवन शिंदेकडे? जाणून घ्या त्यावर कोणाचा अधिकार...
Shivsena Bhavan : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाकडे गेलं आहे. त्यानंतर शहराशहरातील शिवसेना केंद्रावर ऑफिसवर शिंदे गटातील नेते ताब्या घेत आहे. अशातच शिवसेना भवन कोणावर आता कोणाचा अधिकार असणार याची चर्चा सुरु झाली आहे.
Feb 18, 2023, 06:56 AM ISTShivsena Symbol : आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंचा व्हिप स्विकारणार? उद्धव ठाकरेंबरोबरच्या आमदारांचं काय होणार?
शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह अधिकृतरित्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांवर आता अपात्रतेची टांगती तलवार आहे
Feb 17, 2023, 11:36 PM ISTShivsena Symbol : पक्ष गेला, चिन्ह गेलं आता सेना भवन कोणाचं? मोठा प्रश्न
धनुष्यबाण आणि शिवसेना नावानंतर आता शिवसेना भवन? शिंदे गट लवकरच शिवसेना भवन ताब्यात घेणार?
Feb 17, 2023, 10:07 PM ISTChandrashekhar Bawankule: सत्यमेव जयते! शिंदेंकडे धनुष्यबाण गेल्यानंतर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया
Chandrashekar Bawankule On Shivsena Symbol Goes to Eknath Shinde: राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी आली आहे. गेले सहा महिने सुरु असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात (Maharashtra Politcs) केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) मोठा निर्णय दिला आहे
Feb 17, 2023, 07:33 PM IST"40 बाजारबुणगे पक्ष..."; Shivsena नाव, धनुष्यबाण शिंदे गटाला मिळाल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया
Sanjay Raut on shiv sena name Dhanushyaban symbol goes to Eknath Shinde Group: संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना या निकालावर आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली.
Feb 17, 2023, 07:20 PM ISTMaharashtra political crisis : सत्तासंघर्षाचा निकाल ठेवला राखून, दुसरीकडे अपात्र आमदारांबाबत आजच निर्णय
Shiv Sena controversy - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सलग तीन दिवस सुप्रीम कोर्टात (Supreme Court) ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. (Maharashtra Political Crisis Case ) या सत्तासंघर्षाची सुनावणी आज पूर्ण झाली आहे.
Feb 16, 2023, 02:29 PM ISTEknath Shinde : शिंदे गटाचा मोठा दावा, 'म्हणून आम्ही सुरत मार्गे गुवाहाटीला गेलो'
Political News : एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर थेट गुजरातमधील सुरत गाठले. (Maharashtra Political News) त्यानंतर तेथे काही दिवस मुक्काम केल्यानंतर थेट गुवाहाटीत काही आमदार घेऊन ते दाखल झालेत. आता या मागचे कारण शिंदे गटाकडून सांगण्यात आले आहे. (Latest Political News in Marathi)
Jan 31, 2023, 07:32 AM ISTElection Commission | शिवसेना कुणाची? ठाकरे गट की शिंदे गट
Thackeray Vs Shinde What Can Happen At Election Commission Todays Hearing
Jan 30, 2023, 04:55 PM ISTThackeray Vs Shinde | धनुष्यबाण कोणाचा याचा फैसला निवडणूक आयोगाकडे, अनिल देसाईंची वकिलांसोबत सल्लामसलत
MP Sanjay Raut On Election Commission
Jan 30, 2023, 12:30 PM ISTThackeray Vs Shinde | ठाकरे गटाची वकिलांसोबत सल्लामसलत सुरु
Thackeray Vs Shinde Update Election Commission Last Day Of Hearing
Jan 30, 2023, 12:00 PM ISTThackeray Vs Shinde | शिवसेना कुणाची? आजचा दिवस महत्त्वाचा
Thackeray Vs Shinde election Commission shivsena news
Jan 30, 2023, 10:15 AM ISTBhaskar Jadhav Criticize Election Commission | निवडणूक आयोग स्वायत्तता हरवून बसलाय - भास्कर जाधवांची टीका
Election Commission has lost its autonomy - Bhaskar Jadhav's criticism
Jan 23, 2023, 05:40 PM ISTBhaskar Jadhav On Party | "पक्षातल्या वादात पडून निवडणूक आयोग स्वायतता का पणाला लावतय?", भास्कर जाधव यांचा सवाल
Bhaskar Jadhav asked, "Why is the Election Commission risking its autonomy by falling into party disputes?"
Jan 21, 2023, 04:40 PM IST