election commission

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल येत्या 3-4 दिवसांत? 'या' 5 राजकीय शक्यतांची चर्चा

Maharashtar Politics : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा लांबलेला निकाल येत्या तीन ते चार दिवसात लागण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात याचा निकाल लागणार असून यावर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे. 

May 8, 2023, 06:52 PM IST

Karnataka Election 2023 : 'करप्शन रेट कार्ड'मुळे काँग्रेस अडचणीत, निवडणूक आयोगाने मागितलं उत्तर

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांनी जोर धरला आहे. आता काँग्रेसने निवडणुकीत केलेल्या एका जाहीरातीने नव्या वादाला तोंड फुटलं असून निवडणूक आयोगाने हा विष्य गांभार्याने घेतला आहे.

May 6, 2023, 09:57 PM IST

फडणवीस यांना दाखवले काळे झेंडे, 10 जणांना बेळगाव पोलिसांनी घेतले ताब्यात

Karnataka Election 2023 :  कर्नाटक निवडणुकीनिमित्ताने बेळगाव येथील एकीकरण समितीच्या विरोधात देवेंद्र फडणवीस प्रचाराला आल्याने समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यावेळी त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले.  

May 4, 2023, 12:41 PM IST

'विषकन्या', 'नालायक मुलगा' या वक्तव्यामुळे भाजप, काँग्रेस आमदारांच्या अडचणीत वाढ; निवडणूक आयोगाची नोटीस

Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान मोदी, राहुल गांदी, प्रियंका गांधी आदी प्रचारात सक्रीय झाले आहेत. दरम्यान, प्रचाराच्यावेळी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आणि वैयक्तिक टीका केल्याप्रकरणी निवडणुकी आयोगाने नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाने भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई का करु नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

May 4, 2023, 10:54 AM IST

105 कोटी रोख, 74 कोटींची दारू आणि 81 कोटींचं सोनं जप्त... मतदानाआधी कर्नाटक पोलिसांची मोठी कारवाई

Karnataka Elections 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणूकीला आता काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. त्यामुळे कर्नाटकात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. येत्या दहा मे रोजी 224 जागांसाठी मतदान (Voting) होणार असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आमिषं दाखवली जात आहेत. निवडणूक आयोगाने  (Election Commission) आतापर्यंत राज्यातील विविध भागातून रोख रकमेसह (Cash) दारू (Alcohol), अंमलीपदार्थ (Drugs), दागिने (Gold) जप्त केले आहेत. 

May 3, 2023, 09:51 PM IST

Karnataka Elections: 'वोट फ्रॉम होम'साठी परवानगी, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; पण मतदान करायचं कसं?

Karnataka Elections 2023: कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने (Election Commission) मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने 'वोट फ्रॉम होम'साठी (Vote From Home) परवानगी दिली आहे. 

 

Apr 30, 2023, 03:17 PM IST

शिवसेना का फुटली? एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांचा गौप्यस्फोट

Aaditya Thackeray On Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होत आहे. शिवसेनेत का बंड झाले, याची माहिती आता हळूहळू बाहेर येत आहे. हिंदुत्वाचा मुद्दा बाजुला टाकला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने शिवसेना संपली असे शिंदे गट सांगत होता. मात्र, आता पडद्यामागे काय काय घडलं, ते समोर येत आहे.

Apr 13, 2023, 08:49 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा रद्द का केला? नियम काय सांगतात?

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. पण यामागे नेमकं कारण काय आहे? नियम काय सांगतात हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. 

 

Apr 12, 2023, 11:40 AM IST

National Party In India: राष्ट्रवादीला दणका, आता देशात उरलेले राष्ट्रीय पक्ष कोणते?

National Party in India: देशात आतापर्यंत सात राष्ट्रीय पक्ष होते. यात काँग्रेस, भाजप, बीएसपी, सीपीआई, एनपीपी, सीपीएम, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांचा समावेश होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीसोबत तृणमूल काँग्रेस, भाकपचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला. तर आम आदमी पार्टीचा राष्ट्रीय पक्ष म्हणून यादीत सामील झालाय. त्यामुळे देशात 6 राष्ट्रीय पक्ष उरले आहेत.

Apr 10, 2023, 09:12 PM IST

Politics : 'आप'ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा, निवडणूक आयोगाचा NCP-TMC मोठा धक्का

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. तर एनसीपी आणि टीएमसी या पक्षांचा राष्ट्रीय दर्जा रद्द करत त्यांना मोठा धक्का दिला आहे. गेल्या 10 वर्षात आपने दमदार कामगिरी केली आहे.

Apr 10, 2023, 08:41 PM IST