election

गडचिरोलीमध्ये सर्वच पक्षांमध्ये चुरस

जिल्ह्यातल्या देसाईगंज आणि गडचिरोली या दोन नगरपरिषदांसाठी आज मतदान पार पडलं. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत गडचिरोलीत 55.58 टक्के तर देसाईगंज इथं 53.23 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली.

Dec 18, 2016, 07:01 PM IST

भंडारा जिल्ह्यात मतदानाला संमिश्र प्रतिसाद

जिल्ह्यातील चार नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडलं.

Dec 18, 2016, 06:49 PM IST

औरंगाबादमध्ये मतदारराजाचा कौल कोणाला ?

चार नगरपालिकांसाठी मतदान पार पडलं. यात कन्नड, पैठण, गंगापूर आणि खुलताबाद या नगरपालिकांचा समावेश होता. तर वैजापूर नगरपालिकेची निवडणूक कोर्टाच्या आदेशानं लांबणीवर पडली आहे.

Dec 18, 2016, 06:23 PM IST

पुणे नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला झटका

नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्याचा मतमोजणीत आता चित्र हळहळू स्पष्ट झालं आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला तर लातूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Dec 15, 2016, 02:42 PM IST

मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी सेनेचा भाजप, राष्ट्रवादीला धक्का

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते हेमराज शहा, जयंती मोदी आणि भाजपचे गुजराती विभागाचे उपाध्यक्ष राजेश दोशी यांच्यासह अनेक गुजराती समाजच्या लोकांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रेवश केला आहे. 

Dec 15, 2016, 01:23 PM IST

उत्तर प्रदेशात प्रचारासाठी खरेदी केल्या 1650 बाईक्स

नोटबंदीनंतर देशभराक रोख रक्कमेची कमतरता भासत आहे. नोटबंदीला महिना पूर्ण झाला आहे. अजूनही काही ठिकाणी एटीएम आणि बँकांमध्ये रांगा पाहायला मिळत आहे. अनेक पक्षांवर देखील याचा परिणाम पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणूका जवळ आल्या आहेत. पण भाजपने मात्र या निवडणुकीच्या प्रचारासाठी 1650 बाइक खरेदी केल्या आहेत.

Dec 15, 2016, 01:15 PM IST

दुसऱ्या टप्प्याच्या मतमोजणीत अनेक ठिकाणचं चित्र स्पष्ट

नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतमोजणीत आता चित्र हळहळू स्पष्ट होऊ लागलंय. पुण्यातल्या 10 पैकी नऊ ठिकणाच्या आघाडीचे आकडे समोर येत आहेत. 

Dec 15, 2016, 12:39 PM IST