election

महापालिका निवडणुकीआधी ठाण्यात सेना-भाजपमध्ये जोरदार इनकमिंग

मनपा निवडणूकीच्या तोंडावर पक्षीय कोलांट्या उड्यांचं सत्र ठाण्यात सुरू झालं आहे.

Jan 8, 2017, 09:24 PM IST

काटोलमधल्या मतदानाला हिंसक वळण

काटोलमधल्या मतदानाला हिंसक वळण

Jan 8, 2017, 07:42 PM IST

विदर्भातल्या 11 नगरपालिका आणि नगराध्यक्षपदासाठी मतदान

 नगरपालिका निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातल्या मतदानाला आता सुरुवात होत आहे. नागपूर जिल्ह्यातल्या 9 नगर पालिकांसाठी आज मतदान होत आहे. तर  गोंदिया जिल्ह्यातल्या 2 नगर पालिकांकरताही आजच मतदान होत आहे.

Jan 8, 2017, 08:08 AM IST

'नातेवाईकांना तिकीट देण्यासाठी दबाव नको'

आगामी निवडणुकांसाठी नातेवाईकांना तिकीट देण्यासाठी दबाव टाकू नका या शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वपक्षातल्यांना सुनावलं आहे.

Jan 7, 2017, 08:38 PM IST

निवडणुकीआधी मनसे आक्रमक, कांदिवलीतील मैदान स्थानिकांना केले खुले

पालिका निवडणुकीआधी मनसेने आक्रमकपणा स्वीकाललाय. नागरिकांसाठी आंदोलन करण्याचा सपाटा चालवलाय. कांदिवली येथील MCA चे मैदान मनसेने आज स्थानिकांना खुले करुन दिले. 

Jan 7, 2017, 06:01 PM IST

नागपूर, गोंदियातील 11 नगरपरिषदांसाठी उद्या मतदान

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या चौथ्या व अंतिम टप्प्यातील नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या मतदान होत आहे. 

Jan 7, 2017, 05:38 PM IST

समाजवादी पक्षातल्या यादवीच्या समेटीचा प्रयत्न फसला

मुलायम सिंग आणि अखिलेश यादव यांच्यातील समेट घडवून आणण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे

Jan 7, 2017, 05:30 PM IST

उमेदवारांना २० हजारापेक्षा अधिक रक्कम चेकच्या माध्यमातून द्यावी लागणार

निवडणूक आयोगाने ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाबमध्ये निवडणुका होणार आहेत. सोबतच निवडणूक आयोगाने हे साफ केलं आहे की, पैशांचा दुरुउपयोग कोणत्याही प्रकारे सहन केला जाणार आहे.

Jan 4, 2017, 01:41 PM IST