election

बँक बुडवणाऱ्या संचालकांना मोठा दणका, निवडणूक लढविण्यास बंदी

विधानसभेत सहकारी संस्था सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलंय. या नव्या कायद्यात बँक बुडवणाऱ्या संचालकांवर १० वर्ष निवडणूक लढवण्याची बंदी घालण्यात आलीय.

Mar 15, 2016, 07:46 PM IST

कन्हैया उतरणार निवडणुकीच्या मैदानात

जेएनयू विद्यार्थी संघाचा अध्यक्ष आणि देशद्रोहाच्या आरोपावरून जामिनावर सुटलेला कन्हैया कुमार निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे.

Mar 4, 2016, 08:34 PM IST

आज निवडणुका झाल्या तर दावेदार कोण ?

आधी असहिष्णुतेचा मुद्दा आणि आता जेएनयूमध्ये सुरु झालेल्या वादामुळे मोदी सरकार टीकेचं लक्ष्य ठरलं आहे.

Feb 19, 2016, 04:13 PM IST

कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजप विजयी

कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपला विजयी

Feb 16, 2016, 06:18 PM IST

हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादीला दणका

हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादीला दणका

Feb 13, 2016, 12:02 AM IST

निवडणूक जिंकल्याच्या उत्साहात फायरिंग, एक मुलगा ठार

निवडणुकीनंतरच्या विजयाचं सेलिब्रेशन एका निष्पाप मुलाच्या जीवावर बेतलं आहे

Feb 7, 2016, 10:23 PM IST

आता मिळवा ऑनलाईन रंगीत मतदान ओळखपत्र

सराकारी कामं पूर्ण करण्यासाठी खूप फेऱ्या माराव्या लागतात. मग ते मतदान कार्ड काढायचं असलं तरी. पण आता तुमची या फेऱ्यामधून सुटका होणार आहे. तुमच्या हातातील स्मार्टफोनवरही तुम्ही ओळखपत्र मिळवू शकणार आहात ते ही रंगीत ओळखपत्र.

Jan 18, 2016, 09:30 PM IST

मतदानाबद्दल दानवेंचे खळबळजनक वक्तव्य

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी मतदानबद्दल केलेल्या विधानामुळे एकच खळबळ उडवून दिलीय. 

Jan 13, 2016, 02:07 PM IST

नगरपंचायतींचा निकाल जाहीर

नगरपंचायतींचा निकाल जाहीर

Jan 11, 2016, 06:07 PM IST

नवी मुंबई : पोटनिवडणुकित राष्ट्रवादीच्या शिल्पा कांबळे विजयी

नेरूळ प्रभाग क्रमांक ८८ च्या झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार शिल्पा कांबळे यांचा ७६ मतांनी विजय झाला. 

Jan 10, 2016, 11:35 PM IST

अजित पवारांसह, काहींना आता निवडणूक लढवता येणार नाही

भ्रष्टाचाराचा ठपका ठेवून ज्या बँकांचे संचालक मंडळ बरखास्त आलंय, अशा संचालक मंडळातल्या सदस्यांना पुढची दहा वर्ष निवडणूक लढवता येणार नाही. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कमोर्तब करण्यात आलं.  

Jan 5, 2016, 06:15 PM IST