तुम्ही लंगोट घालून या नाहीतर बिनालंगोटाचे या!
येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये तुम्ही लंगोट लावून या किंवा बिनालंगोटाचे या, तुम्हाला चितपट केल्याशिवाय राहणार नाही.
Sep 11, 2016, 03:55 PM ISTनवी दिल्ली: जेएनयूमध्ये निवडणूकीची रणधुमाळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2016, 12:02 AM ISTजेएनयूमध्ये पुन्हा डाव्यांचा झेंडा
दिल्लीतल्या जेएनयू निवडणुकीत डाव्यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
Sep 10, 2016, 11:16 PM ISTलोकसभा, विधानसभांच्या निवडणुका एकाचवेळी घ्या : राष्ट्रपती मुखर्जी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2016, 02:02 PM ISTशिवसेनेला शह देण्यसाठी कोकणवासियांना ओढण्यासाठी भाजपची रणनीती
शिवसेनेने गुजराती लोकांना आकर्षित करण्यासाठी मोहीम सुरु केली असताना दुसरीकडे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या संख्येने असेलल्या कोकणवासियांनाही आपल्याकडे ओढण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे.
Sep 3, 2016, 08:18 AM IST2019 साठी पंतप्रधानपदी 70 टक्के भारतीयांची मोदींनाच पसंती
2019मध्येही नरेंद्र मोदींनाच पंतप्रधान म्हणून पाहायला 70 टक्के भारतीयांनी पसंती दिली आहे.
Sep 2, 2016, 08:33 PM ISTपिंपरी-चिंचवड: विधान परिषद निवडणुकीची पिंपरीत तयारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2016, 12:16 PM ISTशिवसेना-भाजपसह आरपीआय युतीसाठी पुढाकार घेणार : रामदास आठवले
राज्यात होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपसह आरपीआय युतीसाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केले.
Aug 27, 2016, 06:47 PM ISTपिंपरी-चिंचवड निवडणुकीसाठी रणनिती सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2016, 11:23 PM ISTमहापालिका निवडणुकांचं बिगूल वाजलं, आरक्षण सोडतीच्या तारखा जाहीर
राज्यातल्या महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे. या महापालिका निवडणुकांच्या आरक्षण सोडतीच्या तारखांच्या घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली आहे.
Aug 22, 2016, 06:25 PM ISTनिवडणुकांच्या आधी भाजपची बैठक
राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडणार आहे.
Aug 21, 2016, 07:59 PM ISTजिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
राज्य निवडणूक आयोगाने 26 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 297 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना, आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर केले आहे.
Aug 20, 2016, 07:29 PM ISTमुंबई महापालिकेसाठी शिवसेना-भाजप युती होणार?
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद सुरु आहेत.
Aug 19, 2016, 09:51 AM IST'आयर्न लेडी'चं १६ वर्षांचं उपोषण संपणार, मणिपूर निवडणूक लढवणार
सशस्त्र दलाचा विशेषाधिकार कायदा म्हणजेच 'आफ्सपा' हटवण्याची मागणी करत गेल्या १६ वर्षांपासून सुरु असलेलं शर्मिला इरोम यांचं उपोषण लवकरच संपुष्टात येणार आहे.
Jul 26, 2016, 05:03 PM ISTपिंपरी चिंचवड : चार वॉर्डांचा एक प्रभाग होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2016, 09:57 PM IST