electric car

MG Air EV: MG ची 'छोटी' स्वस्त इलेक्ट्रिक कार, 300km मायलेज, पाहा किती आहे किंमत?

MG Cheapest Electric Car: MG मोटर्सने आपली सर्वात स्वस्त कार भारतात लॉन्च करत आहे. MG Motors ने एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक कार MG Air EV भारतीय बाजारपेठेत येत असल्याची घोषणा केली आहे. त्याचे लॉन्चिंग 2023 च्या सुरुवातीला होणार आहे.

Oct 29, 2022, 03:48 PM IST

Mr. Bean च्या गाडीसारखी Electric Car लाँच! एका चार्जमध्ये कापणार 240 किमी

E.Go electric car: पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती आणि भविष्याचा विचार करता ऑटो कंपन्यांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक कारकडे वळवला आहे. गेल्या काही महिन्यात एकापेक्षा एक सरस इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आल्या आहे. आता जर्मनीच्या इलेक्ट्रिक व्हेईकल ब्रँड e.go नं 2022 पॅरिस मोटर शोमध्ये आपली मायक्रो इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. या मायक्रो गाडीला e.wave x असं नाव देण्यात आलं आहे.

Oct 19, 2022, 04:13 PM IST

जगातील पहिली Solar Electric कार लाँच, पूर्ण चार्ज झाल्यानंतर कापणार 700 किमी अंतर, किंमत जाणून घ्या

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे ऑटो कंपन्या आणि ग्राहकांनी इलेक्ट्रिक कारकडे मोर्चा वळवला आहे. गेल्या काही महिन्यात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढली आहे. त्यामुळे कंपन्या एकापेक्षा एक सरस अशा इलेक्ट्रिक कार लाँच करत आहे. असं असताना सोलार इलेक्ट्रिक कारची जोरदार चर्चा रंगली होती. काही कंपन्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांवरही काम करत आहेत. मात्र, सौर वाहने अद्याप विक्रीसाठी उपलब्ध नाहीत. आता नेदरलँड्सस्थित कंपनीने जगातील पहिल्या सोलर कारचे अनावरण केले आहे. 

Oct 17, 2022, 01:25 PM IST

Electric Car घेणं खिशाला परवडणार! Tata Tiago पेक्षा स्वस्त गाडी येणार बाजारात

एमजी मोटार इंडिया नव्या वर्षाच्या सुरुवातील आपलं चौथं मॉडेल लाँच करणार आहे. टू सीट लेआउट असलेली कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कार बाजारात आणणार आहे. एमजी सिटी इव्हीचा (MG City EV) टाटा टियागो इव्ही (Tata Tiago EV) या 5 सीटर गाडीशी स्पर्धा असेल.

Oct 12, 2022, 03:43 PM IST

Tata Tiago EV चं कोणतं व्हेरियंट तुमच्या बजेटमध्ये? एका क्लिकवर संपूर्ण प्राइस लिस्ट

टाटा मोटर्सने देशातील सर्वात स्वस्त टाटा टियागो इलेक्ट्रिक (TataTiagoEV) कार लाँच केली आहे. या गाडीची किंमत 8.49 लाख रुपयांपासून सुरू होते.

Sep 28, 2022, 06:09 PM IST

Electric Car मध्ये 'या' कार्स आहेत दमदार, जाणून घ्या

इलेक्ट्रिक कारमधील स्पर्धा हळूहळू बाजारात तीव्र होऊ लागली आहे. जवळपास सर्वच अ‍ॅटोमोबाईल कंपनींने ईलेक्ट्रिक कार्सच्या बाजारपेठेत कार्स लाँच केल्या आहेत आणि आता त्यात भर पडलीये ती महिंद्रा कंपनीची.

Sep 9, 2022, 06:38 PM IST

90 मिनिटात फुल्ल चार्ज, 520km धावणारी इलेक्ट्रिक कार परवडणाऱ्या दरात

ही E6K कार  पूर्ण इलेक्ट्रिक MPV आहे. ही कार भारतातही खरेदी करता येणार आहे.

Aug 31, 2022, 06:47 PM IST

गडकरी यांची मोठी घोषणा, कार आणि बाईक चालकांसाठी गुडन्यूज

Nitin Gadkari on Electric Vehical: येत्या एक वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची किंमत पेट्रोल कारच्या किमतीएवढी असेल. तुम्ही कार किंवा बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर सरकारचे नियोजन लक्षात घेऊन तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता.  

Aug 16, 2022, 01:41 PM IST

OLA चा डबल धमाका, स्वातंत्र्यदिनी केली मोठी घोषणा

4 सेकंदात 100 किमीचा वेग, अत्याधुनिक आणि बरंच काही... पाहा OLA ने काय केलीय घोषणा

 

Aug 15, 2022, 04:09 PM IST

आता महागडे पेट्रोल विसरा, सौरऊर्जेवर चालणारी स्वस्त आणि सुंदर कार आली आहे, पहा फोटो

ही 456 सोलर पॅनेलसह पाच दरवाजांची इलेक्ट्रिक कार आहे.  ही कार एका आठवड्यात सुमारे 112 किमी अधिक धावू शकते.

Jul 27, 2022, 06:00 PM IST

ठरलं! महिंद्रा 5 इलेक्ट्रिक एसयूव्ही 15 ऑगस्टला करणार सादर, जाणून घ्या कधीपर्यंत मिळणार

भारतीय कंपनी महिंद्राही कारप्रेमींना भेट देण्याच्या तयारीत आहे. कंपनी पुढील महिन्यात पाच इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतात सादर करणार आहे. 

Jul 24, 2022, 12:38 PM IST

इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आता लावला जाणार 'Sound Alert', कारण...

तुमच्या आजूबाजूला इलेक्ट्रिक वाहन चालल्याचा आवाज तुम्ही कधी ऐकला आहे का? नाही ना..

Jul 20, 2022, 05:44 PM IST

येत्या 5 वर्षांनंतर पेट्रोलची गरज भासणार नाही...,असं का म्हणाले नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोल संदर्भात मोठं विधान केले आहे.

Jul 8, 2022, 05:32 PM IST

Mahindra ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, किंमत जाणून तुम्हाला बसेल धक्का

इलेक्ट्रिक 3-व्हीलर सेगमेंटमध्ये महिंद्राचा बाजारातील हिस्सा 73.4 टक्के आहे, ज्यामुळे कंपनी या यादीत पहिल्या स्थानावर आहे.

Jun 5, 2022, 10:28 PM IST

नितिन गडकरी यांची EV बाबत जबरदस्त घोषणा; कार-बाईकचालकांमध्ये आनंदाचे वातावरण

Nitin Gadkari on Electric Vehical : तुम्हीही इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी सांगितले की...

Mar 23, 2022, 08:15 AM IST