elon musk

जेफ बेजोसला मागे टाकत बर्नार्ड अर्नाल्ट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; जाणून घ्या कोण आहेत ते...

फोर्ब्सच्या ऑगस्ट 2021 च्या जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी (Forbes Real Time Billionaires List)जारी करण्यात आली आहे

Aug 7, 2021, 12:59 PM IST

कोण आहे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, Elon Musk यांना कोणी टाकलं मागे?

आता बिटकॉइन त्या उंचीवरून घसरला आहे आणि इलोन मस्कलाही भारी नुकसान सहन करावे लागले आहे.

Feb 23, 2021, 05:49 PM IST

Mukesh Ambani यांना टक्कर देण्यासाठी Elon Musk सज्ज

इंटरनेट जगतात होणार मोठे बदल 

Feb 7, 2021, 01:52 PM IST

अंतराळात गेलेली स्पोटर्स कार भरकटली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 9, 2018, 04:52 PM IST

रॉकेटसोबत मंगळावर पाठवलेली कार भरकटली रस्ता

मंगळ ग्रहाच्या कक्षेत स्पेसएक्स कंपनीकडून पाठवण्यात आलेल्या रॉकेटसोबत पाठवलेली स्पोर्ट कार रस्ता भटकली आहे. 

Feb 8, 2018, 08:01 PM IST

भारताचा कायापालट करण्यासाठी डिजीटल इंडिया महत्त्वाचं - पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सिलिकॉन व्हॅलीतील टॉप आयटी कंपन्यांच्या सीईओंसोबत चर्चा केली. प्रत्येक नागरिकाला आणि लोकशाहीला बळकट करण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वाचं साधन असल्याचं मोदींनी सांगितलं. यामुळं देशाचा कायापालट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर तिथं उपस्थित सीईओंनी भारताच्या डिजीटल इंडियाचं कौतुक केलं. 

Sep 27, 2015, 12:26 PM IST

वेगाची नवी ओळख : हायपरलूप

मानवाला वेगाचं नेहमीच आकर्षण राहिलं आहे आणि त्यातूनच ‘हायपरलूप’ची अनोखी कल्पना पुढं आली आहे.

Aug 15, 2013, 11:07 AM IST