elon musk

Elon Musk Twitter Deal : एलॉन मस्क यांच्याकडे ट्विटरचा ताबा, CEO Parag Agrawal ना पदावरून हटवण्याच्या निर्णयानं हादरा

Elon Musk vs Parag Agrawal Twitter Takeover: एलॉन मस्कने ट्विटरचा ताबा घेतला: ट्विटरचा मालक बनताच एलोन मस्क कारवाईत आहे. गुरुवारी त्यांनी ट्विटरच्या प्रमुख अधिकाऱ्यांना काढून टाकले. डोनाल्ड ट्रम्प यांना कायमस्वरूपी निलंबित करण्याचा निर्णय घेणाऱ्या व्यक्तीलाही त्यांनी कामावरून काढून टाकले आहे. 

Oct 28, 2022, 08:52 AM IST
Billionaire Elon Musk took a wash basin to Twitter's office, video surfaced PT32S

Video | एलोन मस्क वॉश बेसिन घेवून पोहचले ट्वीटरच्या ऑफिसात

Billionaire Elon Musk took a wash basin to Twitter's office, video surfaced

Oct 27, 2022, 01:40 PM IST

Elon Musk यांच्या फिटनेसचं खरं कारण Wegovy! काय आणि कसं काम करतं जाणून घ्या

जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असलेल्या एलन मस्क (Elon Musk) यांच्या फिटनेसबाबत प्रत्येकालाच आश्चर्य वाटतं. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या एलन मस्क यांना अनेकदा नेटकरी फिटनेसवरून प्रश्न विचारतात. एका युजर्सनं त्यांना त्यांच्या फिटनेस रहस्य विचारलं होतं. तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही व्यायाम आणि डाएड फॉलो करता का? त्या प्रश्नावर रिप्लाय देताना फिटनेसचं (Fitness) गुपित उघड केलं आहे. 

Oct 13, 2022, 06:45 PM IST

Elon Musk ची 'या' क्षेत्रात उडी, काही तासात कमवले इतके कोटी

Tesla, SpaceX नंतर Elon Musk ने सुरु केला 'हा' नवीन व्यवसाय, काही तासात झाला इतक्या कोटीचा मालक 

Oct 12, 2022, 05:45 PM IST

Tesla Humanoid Robot:एलन मस्कचा रोबोट माणसांप्रमाणे काम करणार, पाहा VIDEO

एलन मस्कच्या रोबोटची एकच चर्चा, माणसासाठी पार्टनर म्हणून काम करणार  

Oct 3, 2022, 04:27 PM IST

Gautam Adani यांची मोठी घोषणा,अदानी समुहाबाबत घेतला 'हा' निर्णय

गौतम अदानी यांचा अदानी समुहाबाबत मोठा निर्णय, उद्योग विश्वात होतेय मोठी चर्चा  

Sep 17, 2022, 03:33 PM IST

World Second Richest Person: Gautam Adani बनले जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती, आकडा पाहून धक्का बसेल

एलन मस्कच्या संपत्तीच्या इतक्या दुर आहेत गौतम अदानी, नेमकी संपत्ती किती आहे? जाणून घ्या संपत्तीचा स्त्रोत 

Sep 16, 2022, 02:29 PM IST

भारतासोबतच जगभरातल्या श्रीमंत व्यक्तींना मागे टाकत, गौतम अदानींनी (Gautam Adani) मारली बाजी

Gautam Adani : गौतम अदानी यांच्या नावे नुकतीच एका विक्रमाची नोंद झाली आहे.

Aug 30, 2022, 11:05 AM IST

Elon Musk यांनी स्वीकारला उपवास मार्ग, कुणाच्या सांगण्यावरून घेतला असा निर्णय

एलॉन मस्क जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. असं असूनही सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते नेटकऱ्यांसमोर आपलं वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा करत असतात.

Aug 29, 2022, 04:19 PM IST

Ex Girlfriend समोर आणणार Elon Musk चं खरं रुप; प्रायव्हेट Photo ची एकच चर्चा

कारण असं की तुम्ही कल्पनाही केली नसेल.

Aug 25, 2022, 10:34 AM IST

Elon Musk यांनी Twitter Deal का रद्द केलं? ट्विटरकडून धक्कादायक खुलासा

 सध्या ट्विटर (Twitter) विरुद्ध एलॉन मस्क (Elon Musk) अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. टेस्लाचे (Tesla) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर डील (Twitter Deal) रद्द केली आहे.

Aug 24, 2022, 02:13 PM IST

Tesla ची भन्नाट टेक्नॉलॉजी, विना चावी कार चालवता येणार, पाहा VIDEO

खरंच चावी विना गाडी धावणार? तुम्हीच पाहा VIDEO आणि ठरवा, हे शक्य आहे का? 

Aug 23, 2022, 06:54 PM IST

ट्विटरवर मैत्री आणि मग पुणेकर तरुणाने थेट अमेरिकेत घेतली एलन मस्कची भेट

एलन मस्क यांच्या या मराठमोळ्या मित्राने अमेरिकेत त्यांची भेट घेतली

Aug 23, 2022, 03:09 PM IST

Tesla Share: एलॉन मस्क यांनी पुन्हा टेस्ला कंपनीचे शेअर विकले, कारण...

एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा टेस्ला कंपनीचे शेअर्स विकल्याने जोरदार चर्चा सुरु झाली. 

Aug 10, 2022, 04:54 PM IST