elon musk

'सलमान खानपासून ते सुंदर पिचाईंपर्यंत...'; ट्विटरवरील 40 कोटी युजर्सचा डेटा चोरीला

Twitter Data leak : ट्विटरच्या इतिहासातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा सायबर हल्ला आहे. याआधी झालेल्या सायबर हल्ल्याचा तपास करताना या डेटा ब्रीचचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आता ट्विटर नवे मालक इलॉन मस्क यांची डोकेदुखी वाढली आहे

Dec 26, 2022, 06:06 PM IST

Twitter Bule Tick : PM मोदी, अमित शाह यांच्यासह अनेकांच्या अकाऊंटवरुन ब्लू टिक 'गायब'

ट्विटरवर मोठे बदल, व्हेरिफाईड अकाऊंटवरुन ब्लू टिक गायब, काय आहे ट्विटरची नवी पॉलिसी

Dec 20, 2022, 05:30 PM IST

Elon Musk ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार? कारण वाचून सगळेच झाले हैराण

Elon Musk Tweet : एलॉन मस्क यांच्या नव्या ट्विटने खळबळ माजली आहे. मस्क यांनी पोल घेत वापरकर्त्यांना त्यांचे मत विचारलंय की, 'मी ट्विटरच्या CEO पदाचा राजीनामा द्यावा का? तुम्ही सांगाल तसं मी करेन.'.. वापर्त्यांचे मत वाचून सगळेच हैराण झाले. 

Dec 20, 2022, 04:05 PM IST

Elon Musk: कोणतीही माहिती प्रेसला देऊ नये अन्यथा...; इलॉन मस्कची Twitter कर्मचार्‍यांना धमकी

Twitter Elon Musk: ट्विटरच्या गोपनीय माहितीबाबत देखील मस्क (Elon Musk) जास्त गांभीर्याने विचार करत असून, यावरून त्यांनी थेट ट्विटरच्या कर्मचार्‍यांना धमकी दिली आहे. 

Dec 12, 2022, 01:29 PM IST

Twitter बदललंय; आजपासून तुमच्यावर होणार थेट परिणाम, एका क्लिकवर जाणून घ्या

Elon Musk Relaunch Twitter Blue : एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरचा ताबा मिळविल्यापासून ट्विटरमध्ये प्रचंड उलथापालथ झाली. अजूनही ती सुरुच आहे. 

Dec 12, 2022, 08:55 AM IST

#TwitterDown : काल Gmail आज ट्विटर डाऊन! युझर्सना येतायत अडचणी

#TwitterDown : देशभरातील ट्विटर डाऊन झाल्याची (Twitter Down) बातमी समोर आली आहे. अनेक युझर्सकडून या संदर्भातील तक्रारी समोर आल्या आहेत. युझर्सना ट्विटर पेज लोड करण्यात अडचणी येत आहेत.

Dec 11, 2022, 08:54 PM IST

Layoff : Twitter मधून सफाई कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता, आता 'हे' करणार साफसफाई

Job News : आता बातमी ट्विटरमधून... एलॉन मस्क यांनी ट्विटरची सूत्र हाती घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली.

Dec 11, 2022, 10:42 AM IST

बालवीर जाणार चंद्रावर; 3 लाख लोकांमधून झाली देव जोशीची स्पेस टूरसाठी निवड

या स्पेस टूरसाठी तब्बल तीन लाख लोकांनी निवेदन दिले. यापैकी सर्वाधिक संख्या ही भारतीयांची आहे. यापैकी आठ जणांची निवड करण्यात आली या आठ लोनांमध्ये देव जोशी याच्या नावाचा समावेश आहे. 

Dec 10, 2022, 11:44 PM IST

Forbes Rich List: Elon Musk यांना मोठा धक्का; सर्वांत श्रीमंत व्यक्तीचा मान गमावला, आता 'या' व्यक्तीने मारली बाजी!

Most Richest Person:  सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 73 वर्षींचे अब्जाधीश उद्योगपती बर्नार्ड अर्नाल्ट (Bernard Arnault) यांनी अव्वल स्थान पटकावलं आहे.

Dec 9, 2022, 04:37 PM IST

एलोन मस्क देणार ऋतुराज गायकवाडबद्दल विचारलेल्या 'त्या' प्रश्नाचं उत्तर, काय आहे प्रकरण!

विजय हजारे ट्रॉफीमधील ऋतुराजच्या शतकांच्या पावसाची मस्क यांनी घेतली दखल, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

Dec 2, 2022, 06:43 PM IST

Girls Fight Video : भररस्त्यात WWE चा थरार! भारतीय तरुणींना मागे टाकेल अशी विदेशी तरुणींची मारामारी

Viral Video : सोशल मीडियावर सध्या जणू काय तरुणींच्या मारामारीच्या व्हिडिओचा ट्रेंड आला आहे. भारतीय तरुणींना मागे टाकेल अशी विदेशी तरुणींची मारामारीचा एक व्हिडिओ सध्या गाजतोय. 

Dec 2, 2022, 11:43 AM IST

Video : लग्नात फुकटचं जेवायला गेला 'रँचो', मग करावं 'हे' काम...

Viral Video : तुम्ही लग्नात न बोलवता जाता का? मग थांबा बघा या विद्यार्थ्याला काय करावं लागलं ते, पाहा Video

 

Dec 2, 2022, 10:35 AM IST

मानवाच्या डोक्यात चीप बसवून मेंदू कंट्रोल करणार आणि... Elon Musk चा आणखी एक भयानक प्रोजेक्ट

या प्रयोगाच्या माध्यमातून मानवी मेंदूत मेमरी चीप बसवली जाणार आहे. इलॉन मस्क यांची न्युरालिंक ही न्युरोसायन्स स्टार्टअप कंपनी(Neuralink is a neuroscience startup company) या प्रोजेक्टवर काम करत आहे.

Dec 1, 2022, 07:59 PM IST

Twitter चं नवं फीचर होणार लाँच, तुम्ही फॉलो करत नाही त्यांचं ट्वीट...!

ट्विटरचे प्रमुख एलोन मस्क यांनी अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांची भेट घेतली. या भेटीनंतर अ‍ॅप स्टोअरमधून मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म काढून टाकण्याबद्दलचे गैरसमज दूर झाले आहेत. मस्कने अ‍ॅपल मुख्यालयाच्या भेटीचा व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले आहे की, "मला अ‍ॅपलच्या सुंदर मुख्यालयात नेल्याबद्दल टिम कुकचे आभार."

Dec 1, 2022, 04:32 PM IST