विकत घेणार म्हणता म्हणता का फसला ट्विटरचा व्यवहार? Elon Musk च सांगतोय 'या' कारणामुळे डील रद्द
एलॉनने नवीन ट्विट करत डील रद्द करण्याची माहिती दिली आहे.
May 17, 2022, 06:59 PM ISTElon Musk यांच्याकडून Twitter खरेदीला तुर्तास स्थगिती? कुठे शिंकली माशी
एलोन मस्क यांनी ट्वीटरसोबत 44 अब्ज डॉलरची डील केली होती, पण आज एलोन मस्क यांनी मोठी घोषणा केली 44 अब्ज डॉलर्सची डील मस्क यांनी थांबवली आहे.
May 13, 2022, 05:31 PM ISTElon Musk यांचा जीव धोक्यात? मृत्यूबाबत केलेलं ट्विट चर्चेत
दरम्यान एलन मस्क यांचं हे ट्विट चांगलंत व्हायरल झालं असून ते खूप चर्चेत आहे.
May 9, 2022, 12:18 PM ISTआता Twitter वापरण्यासाठी मोजावे लागणार पैसे? Elon Musk च्या ट्वीटमुळे एकच खळबळ
मस्क यांच्या ट्वीटमुळे आगामी काळात ट्विटरच्या धोरणात मोठा बदल पाहायला मिळू शकतो.
May 4, 2022, 04:50 PM ISTट्विटर आता मोफत नसणार!, इलॉन मस्क यांचा दे धक्का
End of free Twitter : ट्विटरसाठी आता पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. ट्विटरच्या खरेदीनंतर इलॉन मस्क यांनी ट्विटर पूर्वीसारखं मोफत नसेल, अशी घोषणा केली आहे.
May 4, 2022, 12:23 PM ISTट्विटरनंतर Elon Musk यांचं पुढचं टार्गेट कोका-कोला? ट्विटची जगभर चर्चा
Elon Musk च्या एका ट्विटमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. ट्विटर विकत घेतल्यानंतर Elon यांनी आता कोका-कोला खरेदी करणार असल्याचे ट्विट केले आहे. हे ट्विट सध्या तुफान व्हायरल होत आहे.
Apr 28, 2022, 12:09 PM ISTCEO पराग अग्रवाल ट्विटरच्या डीलमुळे चिंतेत, म्हणाले- कंपनी कोणत्या दिशेने जाईल माहित नाही
Parag Agarwal on Twitter Deal : ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी कर्मचार्यांना म्हटले की, आताची डील पूर्ण करण्यासाठी तीन ते सहा महिने लागतील. ते म्हणाले, 'या काळात आम्ही पूर्वीप्रमाणेच ट्विटरचे कामकाज पाहत राहू.'
Apr 26, 2022, 03:07 PM ISTएलन मस्क ट्विटरचा नवा बॉस, खरेदीसाठी लावली इतकी मोठी बोली
Twitter Takeover : आताची मोठी बातमी. सोशल मीडियावरील सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जाणारं ट्विटर एलन मस्क (Elon Musk) यांनी खरेदी केले आहे.
Apr 26, 2022, 08:09 AM ISTElon Musk यांची Twitter खरेदी करण्यासाठी कंपनीला मोठी ऑफर
ट्विटर विकत घेण्यासाठी इलॉन मस्क यांनी ट्विटरचे चेअरमन ब्रेट टेलर यांना एक पत्र लिहिले आहे.
Apr 14, 2022, 07:37 PM ISTElon Muskचा मास्टर स्ट्रोक; दिग्गज सोशलमीडिया कंपनीत मोठी हिस्सेदारीची खरेदी
टेस्ला कंपनीचे मालक एलोन मस्क यांनी मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरमध्ये 9.2 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. अलीकडेच ते एक नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या.
Apr 5, 2022, 10:18 AM ISTनाव ठेवायला सुचेना? वयाच्या 50 व्या वर्षी सेलिब्रिटी बनला 7 व्या मुलीचा वडील
हे नाव उच्चारायलाही अवघड आहे आणि ते खूप वेगळे आहे.
Mar 11, 2022, 07:03 PM ISTआदित्य ठाकरे आणि Elon Musk यांच्यात पत्रव्यवहार? यासंदर्भात झाली चर्चा
आगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2022-2023 साठी राज्याच्या अपेक्षांवर प्रकाश
Jan 20, 2022, 03:37 PM ISTमहाराष्ट्राच्या मंत्र्याचे थेट 'एलोन मस्क' ला जाहीर आमंत्रण; म्हणाले टेस्ला कारचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट इथं सुरू करा
Minister of Maharashtra jayant patil invites Elon Musk : सुप्रसिद्ध टेस्ला कारचे मालक एलोन मस्कला महाराष्ट्रात येण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटरवरुन जाहीर आमंत्रण दिले आहे.
Jan 16, 2022, 12:02 PM ISTजगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती Elon Musk भरणार इतका टॅक्स; शुन्य मोजनेही होणार कठीण
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क इतका टॅक्स भरणार आहे, की त्या आकड्यावरील शुन्य मोजने तुम्हाला कठीण होऊन बसेल.
Jan 4, 2022, 03:29 PM ISTFB चे व्यसन, चक्क कानाखाली मारण्यासाठी ठेवली महिला! एलन मस्क झाले प्रभावित
Facebook : टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क यांनी बुधवारी (10 नोव्हेंबर) व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली.
Nov 12, 2021, 09:07 AM IST