अनेकांची झोप उडवणाऱ्या Elon Musk च्या गाढ झोपेचं गुपित काय? पहिल्यांदाच Bedroom चा फोटो समोर
Elon Musk Home : ट्विटरचा (twitter) अधिकृत ताबा घेतल्यानंतर एलॉन मस्क (Elon Musk) यानं त्याच्या आखणीनुसार या बड्या संस्थेमध्ये मोठे बदल करण्यास सुरुवात केली.
Nov 29, 2022, 08:43 AM ISTElon Musk बनवणार स्मार्टफोन? 'त्या' उत्तराने Apple आणि Google ची झोप उडाली
Elon Musk make his own smartphone: एलोन मस्क सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. ट्विटरचा मालकी हक्क घेतल्यानंतर एलोन मस्क यांची सक्रियता वाढली आहे. आता त्यांच्या एका इशाऱ्यामुळे अॅपल आणि गुगलची झोप उडाली आहे. जर या दोन्ही कंपन्यांनी प्ले आणि अॅपल स्टोअरवर ट्विटर बॅन केलं, तर...
Nov 28, 2022, 05:18 PM ISTUP पोलिसांनी Elon Musk यांच्या त्या ट्वीटला दिलं असं उत्तर, तुम्हीही म्हणाल क्या बात है!
सोशल मीडियावर एलोन मस्क हे नाव आता सर्वांनाच परिचयाचं झालं आहे. आता युपी पोलिसांनी त्यांच्या ट्वीटला दिलेला रिप्लाय चर्चेचा विषय ठरला आहे. हे ट्वीट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
Nov 27, 2022, 06:45 PM ISTTwitter Tick: वेगवेगळ्या रंगात मिळणार व्हेरिफाईड बॅज, कोणाला कोणतं मिळणार जाणून घ्या
Twitter Blue Tick: मस्क यांनी ट्विट करत सांगितलं आहे की, आता वेगवेगळ्या प्रकारच्या अकाऊंटसाठी वेगवेगळ्या रंगाचे ट्विट असतील. ज्यामध्ये सामान्य व्यक्ती, सरकारी संस्था आणि कंपन्यांसाठी तीन प्रकारचे रंग निवडण्यात आले आहेत.
Nov 25, 2022, 06:59 PM ISTElon Musk Tweet on FIFA | ट्वीटवर फूटबॉल वर्ल्डकप पाहता येणार?
Elon Musk Tweet on FIFA
Nov 20, 2022, 01:20 PM ISTElon Musk ला धक्क्यावर धक्के! मिटिंग सुरू असताना अधिकाऱ्यांनी दिले तडकाफडकी राजीनामे
Twitter Employees Left Meeting: इतर घडामोडी सुरू असतानाच ट्विटर कंपनीची (Twitter) सर्व कार्यालये तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात येत आहेत, असं कंपनीने कर्मचाऱ्यांना कळवलंय.
Nov 18, 2022, 04:34 PM ISTTwitter Blue Tick सब्सक्रिप्शनबाबत मोठी घोषणा, एलोन मस्क म्हणाले, "आता..."
ट्विटरने आपल्या ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवेवर बंदी घातली होती. ट्विटरवरील फेक अकाउंट रोखण्यासाठी पाऊल उचलल्याचं होतं. आता सीईओ एलन मस्क यांनी पुन्हा एकदा ब्लू व्हेरिफाइडबाबत नवी घोषणा केली आहे.
Nov 16, 2022, 05:25 PM ISTCheap Tesla Car: भारतासाठी एलोन मस्क यांचा जबरदस्त प्लान! इंडोनेशियात केली मोठी घोषणा
Elon musk G20 Summit 2022: गेल्या काही दिवसात इलेक्ट्रिक कारच्या खरेदी आणि विक्रीत वाढ झाली आहे. इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी पाहता जवळपास सर्वच कंपन्यांनी यात उडी घेतली आहे. इलेक्ट्रिक गाड्यांच्या यादीत टेस्लाचं नाव आघाडीवर आहे. भारतीय बाजारपेठ पाहता टेस्ला भारतात येण्यास उत्सुक देखील आहे.
Nov 15, 2022, 08:35 PM ISTजगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती Elon Musk वर ऑफिसमध्ये झोपण्याची वेळ
Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क ट्विटरच्या हेडक्वार्टरमध्येच झोपत आहेत. काय आहे कारण?
Nov 15, 2022, 05:55 PM ISTTesla Car Accident | इतकी वेगवान कार तुम्ही पाहिलीच नसेल, मात्र हा वेग नियंत्रणाबाहेर जाऊन काय घडलं तुम्हीच पाहा
You may not have seen such a fast car, but see what happened when this speed went out of control
Nov 14, 2022, 08:40 PM ISTTwitter Blue Tick संदर्भात मोठी बातमी, Elon Musk ची ट्वीटवर पुन्हा नवी घोषणा!
Twitter: ट्विटरवर ब्लू टिकसाठी किती शुल्क आकारले जाईल, हा प्रश्न सर्वांच्या मनात घुमत आहे. आता कंपनीचे मालक एलन मस्क यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.
Nov 13, 2022, 11:06 AM ISTElon Musk new Decision For Twitter | एलोन मस्कने अखेर 'तो' निर्णय घेतला मागे
Elon Musk new Decision on blue tick
Nov 12, 2022, 05:45 PM ISTएलॉन मस्क यांच्या आठ डॉलरच्या नादात कंपनीचे 15 बिलियन डॉलर्सचे नुकसान, जाणून घ्या काय आहे प्रकरण...
एलॉन मस्क यांच्या निर्णयाचा कंपनीला मोठा फटका
Nov 12, 2022, 03:20 PM ISTElon Musk On Paid Blue Tick | ट्विटरकडून 'तो' वादग्रस्त निर्णय अवघ्या आठवड्याभरात मागे
That' controversial decision from Twitter back in just a week
Nov 12, 2022, 11:55 AM ISTखूप झाले लाड; गप्प ऑफिसला या 80 तास काम करा, Elon Musk च्या नव्या नियमांची दहशत
एलॉन मस्क (Elon Musk) या जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीच्या हाती ट्विटरची (Twitter) सूत्र गेली आणि त्यानं आपल्या हाती कारभार येताच कंपनीत मोठे आणि लक्षवेधी बदल करण्यास सुरुवात केली
Nov 12, 2022, 08:29 AM IST